Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : POKचे सत्य दडपण्यासाठी पाकिस्तानचा नवा डाव? अल-जझीरावर बंदी!

World News : पाकिस्तानचा कब्जा असलेला काश्मीर ( POK ) यामध्ये सुरु असलेल्या जोरदार विरोध प्रदर्शन आणि हिंसेचे रिपोर्टींग केल्यानंतर , पाकिस्तान सरकार पूर्णपणे वेडी झाली आहे . शहाबाज शरीफ च्या सरकारने देशातील नॅरेटिव्ह आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अल जजीरा इंग्लिश आणि इतर डिजिटल न्यूज वेबसाईटवर पूर्णपणे बंदी आणली आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 03, 2026 | 04:22 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • यु ट्यूब चॅनेल्स वर कडक कारवाई
  • ८० लोकं मृत्युमुखी
  • कंटेन्ट क्रियेटर्स ना इशारा
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला
World News : मीडिया रिपोर्ट्स नुसार सगळ्या वेबसाईट पूर्णपणे बॅन केल्यामुळे , इंटरनेट युजर्स या वेबसाईट खोलू शकत नाहीत . सेना प्रमुख असिफ मुनीर यांच्या आदेशानुसार पाकिस्तानी सेना POK मध्ये खूपच जास्त हिंसा आणि हत्त्या घडवून आणत आहे . आणि याच बातम्या बाहेर जाण्यापासून सरकार घाबरत आहे . परंतु अजूनही पाकिस्तान सरकार कडून अधिकारीक वक्तव्य अजून यावर आलेले नाही .

यु ट्यूब चॅनेल्स वर कडक कारवाई

यापूर्वी, अल जझीराने एका सविस्तर अहवालात वृत्त दिले होते की, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेने (एनसीसीआयए) इस्लामाबाद येथील न्यायालयात कडक कारवाई केली आहे. या संस्थेने माजी पंतप्रधान इम्रान खान, अनेक प्रमुख विरोधी नेते आणि सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांशी संबंधित अनेक यूट्यूब चॅनेल तात्काळ ब्लॉक करण्याची जोरदार मागणी केली होती.

NASADART : नासाची डार्ट मोहीम की चीनची अणु योजना? ड्रॅगन अंतराळात 30 मीटर खोल छिद्र पाडून घडवणार अणुस्फोट

८० लोकं मृत्युमुखी

या भयंकर घटनेत एका साध्या वेषातल्या माणसाने शांततेत मोर्चा काढणाऱ्या समूहावर बंदूक रोखून फायर केले आहे . तर दुसरीकडे ह्यूमन राइट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान-ऑक्यूपाइड जम्मू एंड कश्मीर (HRC-PoJK) यांनी एक खळबळजनक दावा केलाय कि , आत्तापर्यंत या संघर्षात जवळपास ८० लोकं मारली गेली आहेत .

कंटेन्ट क्रियेटर्स ना इशारा

रिपोर्ट नुसार यु ट्यूब ने कोर्टाच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे २७ कंटेन्ट क्रियेटर्स ना कडक शब्दात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत . याच्या ऐवजी जॉइंट अवामी एक्शन कमेटी (JAAC) यांनी काही व्हिडीओ जाहीर करत सांगितले कि मुजफ्फराबाद मध्ये सुरक्षा रक्षकांनी एका निशस्त्र व्यक्तीला खुलेआम मारपीट केलेली आहे .

Vishvesh Negi IFS : इराणसाठी भारताचा नवा चेहरा; ज्येष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांच्यावर सोपवली तेहरानची मोठी जबाबदारी

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला

निवडणुकीत झालेल्या हिंसक घटनांनंतर निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता आणि सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उभे केले जात आहेत . यातच पाकिस्तानी सरकार आपल्या सैन्याचे ना कर्ते पण आणि केलेला अन्याय दुनियेपासून लपवण्यासाठी विदेशी मीडियाच्या आवाजाला पूर्णपणे दाबायचा प्रयत्न करत आहे .

रस्त्यांवर उतरले नागरिक

काश्मीरचे निष्पाप आणि निरपराध लोक आपल्या स्वातंत्र्याची आणि मूलभूत हक्कांची मागणी करत रस्त्यावर उतरून पाकिस्तानी शासकांविरुद्ध आपला संताप सातत्याने व्यक्त करत आहेत. परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणण्यासाठी, जगातील प्रमुख राष्ट्रांनी या मानवाधिकार उल्लंघनाच्या मुद्द्यावर पाकिस्तानविरुद्ध लवकरात लवकर कठोर भूमिका घेतली पाहिजे.

Web Title: World news pakistans new ploy to suppress the truth about pok ban on al jazeera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Blast in Pakistan
  • Pakistan News
  • PoK Elections

संबंधित बातम्या

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
1

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा
2

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस
3

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस

Masood Azhar : FATF ची भीती की नवा डाव? 26/11 मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार मसूद अझरवर पाकिस्तानात 70 लाख रुपयांचे बक्षीस
4

Masood Azhar : FATF ची भीती की नवा डाव? 26/11 मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार मसूद अझरवर पाकिस्तानात 70 लाख रुपयांचे बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.