PoK Politics : पाकिस्तानच्या ताब्यातील आझाद जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय सत्तांतर झाले असून PML-Nचे बॅरिस्टर सय्यद इफ्तिखार अली गिलानी यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. विधानसभेतील मतदानात गिलानी यांना ३०, तर…
POK News : पाकव्याप्त काश्मीरमध्ये JAAC ने आता आर्थिक प्रश्नांसोबत राजकीय मुद्द्यांवरही आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेतील पाकिस्तानात स्थायिक काश्मिरी निर्वासितांसाठीच्या १२ राखीव जागा रद्द करण्याची मागणी JAAC कडून करण्यात…
पाकव्याप्त काश्मीरमधील हिंसाचार आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, शहबाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने आपली भूमिका बदलली. पक्षाने ९९ टक्के आंदोलकांना देशभक्त घोषित केले आणि जेएएसीसोबत चर्चेची घोषणा केली.
Peace Committee Protests: पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) सुरू असलेली JAAC चळवळ चिरडून टाकण्यासाठी रावलकोटला पाठवलेल्या शांतता समितीत जैशचा कमांडर इलियास काश्मिरीचा सहभाग असल्याचे उघड झाल्याने पाकिस्तानी डाव उधळला गेला आहे.
World News : पाकव्याप्त काश्मीरच्या निवडणुकीत नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पीएमएल-एन पक्षाने पीओके निवडणुकीत 23 जागा जिंकून चांगली आघाडी घेतली आहे.
World News : पाकिस्तानचा कब्जा असलेला काश्मीर ( POK ) यामध्ये सुरु असलेल्या जोरदार विरोध प्रदर्शन आणि हिंसेचे रिपोर्टींग केल्यानंतर , पाकिस्तान सरकार पूर्णपणे वेडी झाली आहे . शहाबाज शरीफ…
PoK Protest: पाकिस्तानी सरकारने अल जझीरा वेबसाइटवर बंदी घातली आहे, कारण तिने पाकव्याप्त काश्मीरमधील हिंसाचार आणि आंदोलनांविषयी वृत्तांकन केले होते, जिथे लष्करी कारवाईत ८० लोक मारले गेले आहेत.
Pakistan Swat Blast: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील स्वात जिल्ह्यात शांततेची मागणी करणाऱ्या निदर्शनांना लक्ष्य करून केलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाच सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांसह १५ जण ठार झाले.
Kulgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी छत्तीसगडच्या दोन मजुरांना ठार केले. पाकव्याप्त काश्मीरमधील तीव्र अशांततेच्या काळात हा हल्ला झाला आहे. यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय आहे.
PoK Election Results: विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले आहे. बिलावल भुट्टो यांनी पीएमएल-एनवर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप केला असून निवडणूक आयोगामार्फत चौकशीची मागणी केली आहे.
PoK Violence: गेल्या आठ आठवड्यांपासून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (पीओके) परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. जनरल डायरप्रमाणेच पाकिस्तानी सैन्य निःशस्त्र नागरिकांवर गोळीबार करत आहे आणि मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यास नकार देत आहे.
बिलावल यांनी केलेले निवडणुकीत गैरप्रकाराचे आरोप पूर्णपणे फेटाळत मरियम यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, रडण्या-ओरडण्याने काहीही साध्य होणार नाही आणि पीपीपीने आपला पराभव विनम्रपणे स्वीकारला पाहिजे.
PoK Protests:पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. गेल्या ४८ तासांत सुरक्षा दलांच्या कारवाईत ३१ नागरिक ठार झाले असून, त्यामुळे ५ जूनपासून आतापर्यंतचा एकूण मृतांचा आकडा ८० च्या वर गेला आहे.
PoK Election Results: पाकव्याप्त काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. मरियम नवाज यांनी बिलावल भुट्टो यांचे निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप फेटाळून लावले असून, त्यांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन…
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने POJK ( पाक व्याप्त जम्मू काश्मीर ) मध्ये झालेल्या विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांवर आक्षेप नोंदवला आहे . या निवडणूका म्हणजे फक्त पाकिस्तानातील लोकशाहीचा दिखावा आहे . पाकिस्तान…
पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) येथील विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार, गोळीबार आणि मतदानात गैरव्यवहाराचे आरोप समोर आले आहेत. रावलकोटसह अनेक भागांत निदर्शने, चकमकी आणि जीवितहानीच्या घटनांमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली असून निवडणूक…