Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

world News : तणाव वाढला, पण अरामकोचा नफा विक्रमी !

world News : होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संकटाच्या काळातही सौदी अरामकोच्या पाइपलाइनमधून होणाऱ्या तेलाच्या अखंड पुरवठ्यामुळे, कंपनीचा नफा दुसऱ्या तिमाहीत ३३ टक्क्यांनी वाढून ३३.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 05, 2026 | 06:28 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • होर्मूझला बायपास केलं
  • विविध मालमत्ता आणि मजबूत नेटवर्क
  • कंपनीचा भविष्यासाठीचा इशारा
World News – अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. या जागतिक भू-राजकीय संकटाच्या आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील पुरवठा खंडित होण्याच्या पार्श्वभूमीवरही, सौदी अरेबियाच्या सरकारी तेल कंपनीने विक्रमी कमाई नोंदवली आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीतील आपल्या दमदार कामगिरीने जगाला आश्चर्यचकित केले आहे.

सौदी अरेबियाच्या या विशाल सरकारी तेल कंपनीचे समायोजित निव्वळ उत्पन्न वार्षिक ३३ टक्क्यांनी वाढून ३३.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे उत्पन्न केवळ २५.२ अब्ज डॉलर्स नोंदवले गेले होते. इतकेच नव्हे, तर कंपनीचा नोंदवलेला निव्वळ नफाही ४४ टक्क्यांच्या प्रचंड वाढीसह ३२.६९ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

US Iran Talks: इराण-अमेरिका चर्चा आज सुरू; संपूर्ण जगाचे लक्ष होर्मुझ आणि अणुकरारावर, सौदी-कतारच्या मध्यस्थीला यश

होर्मूझला बायपास केलं

होर्मूझ बंद आणि हुतींनी लाल समुद्रात केलेल्या ब्लॉकेड मुळे अरामको या जगातील सर्वात मोठ्या तेलाच्या कंपनीला तेल पुरवठा करण्यात अडथळे निर्माण झाले . दिवसेंदिवस होणारी वाहतुकीची नाकेबंदी यासाठी सऊदी अरब ने आता होर्मूझ ला बायपास करून ईस्ट वेस्ट किनाऱ्यालगतच्या आपल्या तेल वाहून नेणाऱ्या पाइपलाइन्स यांचा वापर करायला सुरवात केली . ही पाईपलाईन पूर्वेकडील प्रदेशांना लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील यानबू बंदराशी जोडून तेल निर्यात सुरक्षित करते.कंपनीने या पर्यायी मार्गाची पूर्व-पश्चिम पाइपलाइन नेटवर्कची कमाल क्षमता प्रतिदिन ७ दशलक्ष बॅरलपर्यंत वाढवली. या कल्पक धोरणामुळे, होर्मुझ संकटानंतरही तेल निर्यात अखंडपणे सुरू राहिली. अरामकोने आपल्या अनोख्या डावपेचांनी संकटे असतानाही आपल्या नफ्यात वाढ केली . हे विशेष असल्याचे जाणकार सांगतात .

विविध मालमत्ता आणि मजबूत नेटवर्क

अरामकोचे सीईओ अमीन नासेर यांनी त्यांच्या या धोरणात्मक निर्णयाला अचूक आणि ठोस पर्याय असल्याचे सांगितले आहे . ते म्हणाले की, कंपनीच्या विविध मालमत्ता, प्रचंड साठवण क्षमता आणि पर्यायी पाइपलाइन नेटवर्कमुळे युद्धाच्या काळातही व्यापार सुरळीत चालू राहिला, तर दुसरीकडे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे शेजारील देशांना मोठे नुकसान झाले. हे सुद्धा त्यांनी नमूद केले आहे . या पाईपलाईनमुळे इतर तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांपेक्षा अरामाको जास्त फायद्यात जात आहे . ईतर तेल कंपन्यांकडे हा पर्यायी मार्ग नसल्यामुळे ते तेलाच्या मार्केटमध्ये आपले स्थान टिकवू शकत नसल्याचे निदर्शनास आले आहे .

Israel-Gaza conflict : इस्रायलचा नकार ;अमेरिकेच्या पाठिंब्याच्या गाझा योजनेला सहमती नाही

कंपनीचा भविष्यासाठीचा इशारा

सऊदी अरबने या युद्ध काळात जरी चांगले प्रदर्शन केले असले तरी अरामको या कंपनीने जागतिक बाजारासाठी एक इशारा दिला आहे . अनिश्तिच काळासाठी सुरु असलेले युद्ध जरी उद्या संपले आणि होर्मूझ पुन्हा सुरु झाले तरी , जागतिक तेलाची निर्यात पूर्ववत करण्यासाठी मोठा वेळ जाईल . त्यामुळे युद्ध थांबल्यानंतर लगेच स्थिती पहिल्यासारखी होणार नाही .

Web Title: World news tensions rise yet aramco posts record profits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Crude Oil Prices
  • Middle East War Impact
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
1

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
2

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध
3

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा
4

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.