Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाबमध्ये आपच्या झाडून सगळ्या पक्षांना झाडून टाकले, मुख्यमंत्री चन्नी आणि त्यांचे १७ मंत्री पिछाडीवर

पंजाबमध्ये दिग्गज पिछाडीवर गेले आहेत. यात मुख्यमंत्री चणरजीत चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग, नवज्योतसिंग सिद्धू आमि सुखबीर सिंह बादल यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पटियाला मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

  • By Aparna
Updated On: Mar 10, 2022 | 11:25 AM
पंजाबमध्ये आपच्या झाडून सगळ्या पक्षांना झाडून टाकले, मुख्यमंत्री चन्नी आणि त्यांचे १७ मंत्री पिछाडीवर
Follow Us
Close
Follow Us:

अमृतसर : वर्षभरापासून शेतकरी दोलोनामुळे चर्चेत असलेल्या पंजाबने निवडणुकीची चौकट पार केली आहे आणि नवा पायंडा निश्चित केला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारुन पंजाबी नागरिकांनी आपला कौल हा आम आदमी पार्टीला दिला आहे. आपच्या भगवंत मान या नव्या शिलेदाराकडे आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे येणार आहेत. औपचारिक घोषणा आता केवळ शिल्लक आहे.

पंजाबमध्ये दिग्गज पिछाडीवर गेले आहेत. यात मुख्यमंत्री चणरजीत चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग, नवज्योतसिंग सिद्धू आमि सुखबीर सिंह बादल यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पटियाला मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. चरणजीत सिंग चन्नी भदौड आणि चमकौर या दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू हे अमृतसर पूर्व मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आत्तापर्यंत पंजाबच्या मंत्रिमंडळातील १७ मंत्री पिछाडीवर आहेत.

Web Title: In punjab aap sweeps all parties cm channi and his 17 ministers trail nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 11:25 AM

Topics:  

  • Bhagwant Mann
  • Punjab
  • Punjab Election Result 2022
  • Punjab Result 2022

संबंधित बातम्या

साधी डिश पण मजेदार चव; घरी बनवा पंजाबी स्टाईल ‘दाल मखनी’, चव अशी की सर्वच होतील खुश
1

साधी डिश पण मजेदार चव; घरी बनवा पंजाबी स्टाईल ‘दाल मखनी’, चव अशी की सर्वच होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.