पंजाब सरकारने पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांची पिके पुरात नष्ट झाली आहेत त्यांना सरकारकडून भरपाई दिली जाईल.
पंजाब सरकारने ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच परवाना नसलेल्या ट्रॅव्हल एजंट्सवरही पंजाब सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सांगितली जात आहे.
दिल्लीच्या राजौरी गार्डन मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी असा दावा केला की, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न करत…
दिल्लीच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पंजाब सरकारमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजप २६ वर्षांनंतर दिल्लीत सत्तेवर आला आहे. भाजपचा ४८ जागांवर विजय झाला तर आम आदमी पक्ष ६२ वरून २२…
निवडणूक आयोगाचं पथक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थान असलेल्या कपूरथला हाऊसमध्ये झडती घेण्यासाठी पोहोचलं आहे. भाजप नेत्यांने तक्रारप तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत आहे.
भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित समस्या आणि बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे, अनेक कंत्राटदार सवलतीधारकांनी करार रद्द करण्याची विनंती केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली नाही तर आणखी आठ महामार्ग प्रकल्प…
केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्ली न्यायालयाने तपास यंत्रणेने दाखल केलेल्या अर्जावर युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सुनावणीदरम्यान आप नेत्याने स्वतःला निर्दोष घोषित केले होते.
महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना दणका देत शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केले. या सर्व घडामोडीनंतर आज…
यानंतर बादल यांनी अरविंद केजरीवाल यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले- पंजाब निवडणूक जिंकण्यासाठी मान यांनी आईला शपथ दिली की आजच्या नंतर दारूला हात लावणार नाही. केजरीवाल म्हणाले - भगवंत मान…
बुधवारी सकाळी संगरूरमधील बायपासवर संपूर्ण पंजाबमधील विविध कामगार संघटनांचे सदस्य एकत्र आल्याचे सांगण्यात येत आहे. येथून त्यांनी भारतीय खेत मजदूर युनियनच्या बॅनरखाली मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाकडे कूच केली.
मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या निवासासाठी सर्किट हाऊससह अन्य सरकारी गेस्ट हाऊस बांधण्यात आल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. तरीही मंत्री, आमदार, अधिकारी खासगी हॉटेलमध्ये मुक्काम करतात. त्यामुळे तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडत…
गृहमंत्री विज पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील झिरकपूर रस्त्याने त्रस्त आहेत. रामगड ते डेराबस्सी हा रस्ता चौपदरी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना केली. या मार्गावर कायमच वाहतूकीचा खोळंबा होतो.
सामान्य माणसासाठी सत्तेच्या माध्यमातून काही करायचे तर त्यासाठी यंत्रणा लागते आणि ती सक्षम आणि मुख्य म्हणजे उत्तरदायी लागते. आहे ती यंत्रणा कुचकामी आणि निष्प्रभ आहे असा पंजाब ‘आप’च्या आमदार किंवा…
मराठी दैनिक लोकमतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज नागपुरात आले आहेत. महानगरपालिकेच्या भट सभागृहामध्ये…
भगवंत मान यांनी सर्व खासगी शाळांना ( Fees Restriction On Private Schools ) २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ (School Fees) करण्यावर बंदी घातली आहे. शिक्षण सर्वांना परडवणारं (Education For All)…
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) म्हणाले की, एखादा व्यक्ती किती वेळाही निवडून आला तरी त्याला फक्त एकाच टर्मची पेन्शन (Pension) मिळेल. यामुळं पंजाब सरकारचे (Punjab Government) कोट्यवधी…