Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

2026 मध्ये टीव्हीएस Ronin आणि रॉयल एनफिल्ड Hunter 350 पुन्हा एकदा आमनेसामने आहेत. दोन्ही बाइक्सची पॉवर जवळपास सारखी असली, तरी इंजिन क्षमता, टॉर्क, फीचर्स आणि किंमतीत लक्षणीय फरक आहे. मग तुमच्या गरजेनुसार कोणती वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरतात?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 20, 2026 | 05:53 PM
2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • 2026 टीव्हीएस Ronin ची एक्स-शोरूम किंमत ₹1.42 लाखांपासून सुरू होते.
  • रॉयल एनफिल्ड Hunter 350 मध्ये 349cc इंजिनसह 27 Nm टॉर्क मिळतो.
  • Ronin मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, Type-C चार्जर आणि ड्युअल-चॅनेल ABS मिळते.
भारतीय मार्केटमध्ये स्टायलिश आणि रोजच्या वापरासाठी क्रेझी युजफुल रोडस्टर बाइक्सची मागणी वाढत आहे. याच सेगमेंटमध्ये 2026 टीव्हीएस Ronin आणि रॉयल एनफिल्ड Hunter 350 हे दोन चर्चेतील पर्याय आहेत. 2026 Ronin मध्ये नवीन Base व्हेरिएंटसोबत मिड आणि टॉप व्हेरिएंटमध्ये काही फीचर्स व नवीन रंगांचा समावेश करण्यात आला आहे. तिची एक्स-शोरूम किंमत ₹1.42 लाख ते ₹1.64 लाख आहे.

किंमत आणि डिझाइन

रॉयल एनफिल्ड Hunter 350 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1.38 लाखांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत ₹1.71 लाखांपर्यंत जाते. 2026 Hunter 350 मध्ये LED हेडलॅम्प, Tripper Podसह डिजिटल-अॅनालॉग क्लस्टर आणि Type-C चार्जिंग पोर्ट यांसारखे अपडेट्स मिळतात. कंपनीने सीट आणि सस्पेन्शनमध्येही आराम वाढवण्यासाठी बदल केले आहेत.

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स

Ronin मध्ये मिळतात आधुनिक फीचर्स

टीव्हीएस Ronin मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, Type-C चार्जर, प्रीमियम सीट, ड्युअल-चॅनेल ABS आणि कनेक्टेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. यासोबत 17-इंच अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर्स, असिस्ट आणि स्लिपर क्लच आणि ऑल-LED लाइटिंग मिळते. त्यामुळे फीचर्सच्या बाबतीत ही बाइक आधुनिक पॅकेज देण्याचा प्रयत्न करते.

इंजिनमध्ये मोठा फरक

टीव्हीएस Ronin मध्ये 225.9cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 20.4 PS पॉवर आणि 19.93 Nm टॉर्क तयार करते आणि 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे.

रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची सप्टेंबर 2026 मधील ऑन-रोड किंमत; जाणून घ्या शहरानुसार खर्च

दुसरीकडे, Hunter 350 मध्ये 349cc सिंगल-सिलेंडर, एअर-ऑइल-कूल्ड इंजिन असून ते 20.2 BHP पॉवर आणि 27 Nm टॉर्क देते. यातही 5-स्पीड गिअरबॉक्स आहे.

दोन्ही बाइक्सचे इंजिन आउटपुट कागदावर जवळचे असले, तरी इंजिन क्षमता आणि टॉर्कमध्ये स्पष्ट फरक आहे. त्यामुळे खरेदी करताना किंमत, फीचर्स, इंजिनचा स्वभाव, सीटिंग पोझिशन आणि दैनंदिन वापर यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरे

Web Title: 2026 tvs ronin vs royal enfield hunter 350 comparison auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीच्या Swift, Dzire आणि Baleno चे CNG AMT व्हेरिएंट लाँच; किंमत ₹7.92 लाखांपासून सुरु
1

मारुती सुझुकीच्या Swift, Dzire आणि Baleno चे CNG AMT व्हेरिएंट लाँच; किंमत ₹7.92 लाखांपासून सुरु

महिंद्रा XUV 3XO REVX EDGE लाँच; ₹10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफचा ऑप्शन
2

महिंद्रा XUV 3XO REVX EDGE लाँच; ₹10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफचा ऑप्शन

रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची सप्टेंबर 2026 मधील ऑन-रोड किंमत; जाणून घ्या शहरानुसार खर्च
3

रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची सप्टेंबर 2026 मधील ऑन-रोड किंमत; जाणून घ्या शहरानुसार खर्च

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा
4

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.