Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 हजार सॅलरी असेल तर डोळे झाकून खरेदी करा ‘ही’ कार, दरमहा असेल ‘इतकाच’ EMI

जर तुमचा मासिक पगार 30 हजार रुपये असेल आणि या पगारात जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 02, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

आपली स्वतःची कार खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचेच स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण आपल्या मासिक पगारानुसार बजेट आखात असतात. यातही ग्राहक त्या कार्सना जास्त प्राधान्य देतात ज्या बजेट फ्रेंडली असतात. मात्र, काही वेळेस पगार कमी असल्याने कार खरेदी करण्याचा प्लॅन कॅन्सल होतो. आता मात्र याबाबत टेन्शन घेण्याची गरज नाही.

भारतीय बाजारपेठेत स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या कार्सना मोठी मागणी आहे. बऱ्याचदा बजेटअभावी लोक कार खरेदी करू शकत नाहीत. हीच बाब लक्षात घेत, आज आपण अशा एका कारबद्दल जाणून घेऊयात जी तुमच्या 30000 पगारात सुद्धा फिट होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही ही कार १ लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर देखील खरेदी करू शकता.

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरची July 2025 मध्ये बंपर विक्री, कंपनी झाली मालामाल

कसा असेल डाउन पेमेंटचा हिशोब?

ही कार दुसरी तिसरी कोणी नसून Renault Kwid आहे, ज्याच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपये आहे. त्याच वेळी, राजधानी दिल्लीमध्ये त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 5.24 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, आता जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन ही कार खरेदी केली तर तुम्हाला बँकेकडून 4.24 लाख रुपयांचे लोन मिळेल.

जर तुम्ही ही कार 5 वर्षांसाठी घेतली तर 9 टक्के व्याजदराने तुम्हाला दरमहा 9 हजार रुपये हप्ता भरावा लागेल. अशा प्रकारे, रेनॉल्ट क्विडच्या 60 हप्त्यांच्या खरेदीवर तुम्हाला सुमारे 1.25 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.

रेनॉल्ट क्विडचे स्पेसिफिकेशन

कंपनीने रेनॉल्ट क्विड 1.0 आरएक्सई व्हेरिएंटमध्ये 999 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 67 बीएचपीच्या कमाल पॉवरसह 9 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. कंपनीच्या मते, ही कार प्रति लिटर सुमारे 21 किमी मायलेज देते. यामध्ये 28 लिटरचे फ्युएल टॅंक देखील आहे.

Honda कडून पहिल्या वाहिल्या इलेक्ट्रिक बाईकचा टिझर लाँच, ‘या’ दिवशी होणार सादर

फीचर्सनुसार, कंपनीने रेनॉल्ट क्विडमध्ये पॉवर स्टीअरिंग, लेन चेंज इंडिकेटर, टॅकोमीटर, रियर स्पॉयलर, एलईडी डीआरएल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट, चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्युअल एअरबॅग्जसह ट्रॅक्शन कंट्रोल असे अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. बाजारात ही कार Maruti Suzuki Alto K10 ला थेट आव्हान देते.

Web Title: 30 thousand salaried person can also purchase renault kwid know emi details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • SUV cars

संबंधित बातम्या

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?
1

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार
3

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या
4

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.