Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील

एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार ऑफर होत असतात. या सेगमेंटमध्ये Kia Syros ही एक लोकप्रिय कार आहे, जिचा सामना थेट Citroen Basalt सोबत होतो.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 04, 2026 | 05:33 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय ऑटो बाजारात SUVs ला जबरदस्त प्रतिसाद
  • Kia Seltos तर ग्राहकांची आवडती कार, थेट Citroen Basalt सोबत सामना
  • जाणून घ्या दोन्ही कारचे फीचर्स, किंमत आणि अन्य माहिती
भारतीय ऑटो बाजारात SUVs ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. 2026 च्या सुरवातीच्या महिन्यात सुद्धा ग्राहकांनी सर्वाधिक प्रतिसाद एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांना दिला आहे. म्हणूनच मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या उत्तम एसयूव्ही ऑफर करत असतात.

एसयूव्ही सेगमेंटमध्ये Citroen Basalt ही कूपे-स्टाईल SUV उपलब्ध आहे. या SUV ची थेट स्पर्धा Kia Syros सोबत होत असते. या दोन्ही SUV पैकी कोणती कार खरेदी करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते, याबद्दल जाणून घेऊयात.

Black vs White Car: उन्हात कोणत्या रंगाची कार तव्यासारखी तापते? खरेदी करण्याआधी जाणून घ्या

फीचर्स

Citroen Basalt मध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले गेले आहेत. यात 10.25 इंचांचा इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, 7 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदरेट अपहोल्स्ट्री, 470 लिटरचा बूट स्पेस, एलईडी व्हिजन प्रोजेक्टर हेडलॅम्प, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि रिअर एसी व्हेंट्ससारख्या सुविधा मिळतात.

तर Kia Syros मध्येही अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यात 30 इंचाचा ट्रिनिटी पॅनोरमिक डिस्प्ले पॅनेल दिला आहे, ज्यामध्ये कनेक्टेड कार नेव्हिगेशन सिस्टमचा समावेश आहे. याशिवाय ड्युअल-पेन सनरूफ, 64 रंगांची ॲम्बिएंट लाइटिंग, रिअर सीट रिक्लाइन, स्लाइड आणि वेंटिलेटेड सीट्ससारख्या सुविधा मिळतात.

इंजिन

Citroen Basalt मध्ये 1.2 लिटरचे तीन सिलेंडर इंजिन दिले आहे. मॅन्युअल व्हर्जनमध्ये हे इंजिन 82 पीएस पॉवर आणि 115 न्यूटन मीटर टॉर्क देते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. कंपनीच्या माहितीनुसार ही SUV एका लिटरमध्ये सुमारे 18 ते 18.7 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते. ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये 1.2 लिटर इंजिनमधून 110 पीएस पॉवर आणि 205 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो.

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

दुसरीकडे Kia Syros मध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 120 पीएस पॉवर आणि 172 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. तसेच 1.5 लिटर डिझेल इंजिनही दिले गेले आहे, जे 116 पीएस पॉवर आणि 250 न्यूटन मीटर टॉर्क देते. दोन्ही इंजिनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

किंमत

Citroen Basalt ची भारतातील सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 8.15 लाख रुपये आहे. याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे 13.11 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

तर Kia Syros ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 8.67 लाख रुपये आहे. याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे 15.94 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Web Title: Citroen basalt vs kia syros which suv is best deal for you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • kia
  • SUV

संबंधित बातम्या

Hybrid सेगमेंटमध्ये ‘या’ कंपनीची जोरदार एंट्री! भारतात एकापेक्षा एक दमदार कार लाँच होण्याच्या तयारीत
1

Hybrid सेगमेंटमध्ये ‘या’ कंपनीची जोरदार एंट्री! भारतात एकापेक्षा एक दमदार कार लाँच होण्याच्या तयारीत

कार खरेदीदारानो, वाईट बातमी आली! ‘या’ तुमच्या आवडत्या SUV च्या किमतीत झाली 40,000 रुपयांपर्यंतची वाढ
2

कार खरेदीदारानो, वाईट बातमी आली! ‘या’ तुमच्या आवडत्या SUV च्या किमतीत झाली 40,000 रुपयांपर्यंतची वाढ

चीनमध्ये तयार होणारी कार चीनच्याच कंपनीला टक्कर देणार! 751 किमीची रेंज आणि बरंच काही
3

चीनमध्ये तयार होणारी कार चीनच्याच कंपनीला टक्कर देणार! 751 किमीची रेंज आणि बरंच काही

Skoda च्या ‘या’ Cars वर सुपर-डुपर डिस्काउंट! 3 लाख रुपयांची बचत करण्याची संधी
4

Skoda च्या ‘या’ Cars वर सुपर-डुपर डिस्काउंट! 3 लाख रुपयांची बचत करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.