Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्हीच इथले बादशाह!’या’ ऑटो कंपनीने Electric SUVs बाजार एकतर्फी गाजवलंय, एका वर्षात 50,000 वाहने सोल्ड आऊट

महिंद्राच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये देखील एकापेक्षा एक कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच, कंपनीच्या इलेक्ट्रिक कार्सला ग्राहकांनी बंपर मागणी दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 02, 2026 | 04:50 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी
  • Mahindra BE6, XEV 9e, XEV 9s सारख्या मॉडेलला मागणी
  • एका वर्षात 50000 इलेक्ट्रिक एसयूव्ही सोल्ड आऊट
भारतात अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर करताना दिसत आहे. देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी Mahindra ने सुद्धा दमदार इलेक्ट्रिक कार्स ऑफर केल्या आहेत. या इलेक्ट्रिक कार ऑफर करताना कंपनीने रेंज, फीचर्स आणि कारच्या लूकवर विशेष लक्षकेंद्रित केले आहेत. ज्यामुळे ग्राहकांनी महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारला भरभरून प्रतिसाद दिला आहे. गेल्या वर्षभरात, या कंपनीच्या इलेक्ट्रिक SUVs ने विक्रीचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, ज्याची सविस्तर माहिती आज आपण या बातमीतून जाणून घेऊयात.

महिंद्राच्या EVs ला वाढती मागणी

महिंद्रा भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमधील वाहनांची विक्री करते. कंपनीने ICE आणि EV (इलेक्ट्रिक वाहन) या दोन्ही विभागांमध्ये SUVs ची एक्स्टेंडेड रेंज ऑफर करून देतो. आपल्या पारंपारिक SUVs सोबतच, भारतात या कंपनीच्या इलेक्ट्रिक SUVs ला असलेली मागणीही सातत्याने वाढत आहे.

Tesla ला डच्चू देत ‘ही’ चिनी ऑटो कंपनी गेली पुढे! तरीसुद्धा प्रॉफिट पडलाच कसा?

नवीन रेकॉर्ड स्थापित

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक SUV विभागात वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. केवळ गेल्या एका वर्षातच, महिंद्राने या विभागातील 50000 हून अधिक SUV वाहनांची विक्री केली आहे.

इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कोणत्या कार होते ऑफर?

इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये Mahindra & Mahindra कडून Mahindra BE6, Mahindra XEV 9e आणि Mahindra XEV 9s या तीन आधुनिक SUV ऑफर केल्या जातात. या तिन्ही गाड्या आकर्षक डिझाइन आणि अत्याधुनिक फीचर्ससह सादर करण्यात आल्या आहेत.

फीचर्स

BE6 मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहेत. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, 12.3 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 12.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. याशिवाय फ्रंक (ड्रेन होलसह), इल्यूमिनेटेड लोगो, C-शेप LED DRLs आणि टेल लॅम्प्स, रिअर स्पॉयलर, पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखे फीचर्स आहेत.

Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!

कारमध्ये 19 इंच अलॉय व्हील्स, ॲम्बिएंट लाइटिंग, हरमन कार्डनचे 16-स्पीकर ऑडिओ सिस्टम (Dolby Atmos), अॅप स्टोअर, Alexa आणि ChatGPT सपोर्ट, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, OTA अपडेट्स आणि वायरलेस Android Auto व Apple CarPlay मिळतात.

याशिवाय क्रूझ कंट्रोल, ड्युअल झोन ऑटो AC, 360 डिग्री कॅमेरा, वेंटिलेटेड सीट्स, ड्रायव्हर मेमरी सीट, पावर्ड टेलगेट (जेस्चर कंट्रोलसह), एअर प्युरिफायर आणि इतर अनेक सोयी उपलब्ध आहेत.

Mahindra XEV 9e चे फीचर्स

XEV 9e मध्येही आधुनिक फीचर्सचा भरपूर समावेश आहे. यामध्ये एअर प्युरिफिकेशन सिस्टम, UV प्रोटेक्टेड सनरूफ, हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम (Dolby Atmos), AR आधारित हेड्स-अप डिस्प्ले आणि 5G कनेक्टिव्हिटी दिली आहे.

तसेच Amazon Alexa इंटिग्रेशन, स्मार्ट व्हेइकल टेक्नॉलॉजी, कूल्ड सेंटर कन्सोल, 60:40 स्प्लिट रिअर सीट्स आणि टेलिस्कोपिक अ‍ॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हीलसारखे फीचर्सही उपलब्ध आहेत.

Mahindra XEV 9s चे फीचर्स

XEV 9s ही अधिक प्रीमियम SUV असून यात प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यात Qualcomm Snapdragon 8295 चिपसेट, ऑटो पार्क असिस्ट, व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट आणि VisionX AR HUD दिले आहे.

याशिवाय Secure360 सर्व्हिलन्स सिस्टम, ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम, इंटेलिजंट अ‍ॅडॅप्टिव्ह सस्पेन्शन, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स आणि 7 एअरबॅग्स मिळतात. ही SUV लेव्हल 2+ ADAS (5 रडार + 1 कॅमेरा) सह येते.

कारमध्ये अ‍ॅक्यूस्टिक लॅमिनेटेड ग्लास, ड्युअल वायरलेस चार्जिंग, पावर्ड को-ड्रायव्हर सीट (Boss मोड), वेंटिलेटेड सेकंड-रो सीट्स, सॉफ्ट-रॅप्ड डॅशबोर्ड आणि 16-स्पीकर हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम (Dolby Atmos) यांसारखे प्रीमियम फीचर्स दिले आहेत.

Web Title: 50 thousand units of mahindra electric suvs sold within one year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Mahindra

संबंधित बातम्या

Tesla ला डच्चू देत ‘ही’ चिनी ऑटो कंपनी गेली पुढे! तरीसुद्धा प्रॉफिट पडलाच कसा?
1

Tesla ला डच्चू देत ‘ही’ चिनी ऑटो कंपनी गेली पुढे! तरीसुद्धा प्रॉफिट पडलाच कसा?

कोणत्या कंपनीची कार सर्व्हिस एकदम झक्कास? जाणून घ्या लोकप्रिय Cars ची सर्व्हिस कॉस्ट
2

कोणत्या कंपनीची कार सर्व्हिस एकदम झक्कास? जाणून घ्या लोकप्रिय Cars ची सर्व्हिस कॉस्ट

Nissan ची मोठी झेप! ‘या’ कारच्या एंट्रीमुळे विक्रीत 98 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ, मार्चमध्ये 5 वर्षांतील सर्वोच्च विक्रीची नोंद
3

Nissan ची मोठी झेप! ‘या’ कारच्या एंट्रीमुळे विक्रीत 98 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ, मार्चमध्ये 5 वर्षांतील सर्वोच्च विक्रीची नोंद

Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत
4

Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.