Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ इलेक्ट्रीक कारवर तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांची सवलत! जाणून घ्या कारबद्दल

सणासुदीच्या काळात कार उत्पादक कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षक सवलत देत आहे. एका इलेक्ट्रीक कारवर सध्या तब्बल 2.5 लाख रुपयांची सवलत दिली जात आहे. जाणून घ्या कारबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Oct 19, 2024 | 10:20 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

देशात सणासुदीचा हंगाम सुरु आहे आणि अनेक कार उत्पादकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलत दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी सध्या सुगीचा काळ आहे.  बीवायडी ( BYD) कंपनीनेही जबरदस्त सवलतीची ऑफर आणली आहे. बीवायडी सिल या इलेक्ट्रीक  सेडान कारवर तब्बल 2.5 लाख रुपयांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे.  BYD सील ही कार अनेक प्रकारांमध्ये ऑफर केली जाते आणि त्यात डायनॅमिक, प्रीमियम तसेच परफॉर्मन्सचा समावेश होतो. या कारची एक्स शो रुम किंमत ही  41 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 53 लाख रुपयांपर्यंत जाते.

हे देखील वाचा-‘या’ बाईकचा नादच खुळा, किंमत एवढी महाग की मुंबईत विकत घ्याल 1BHK फ्लॅट

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

बीवायडी कार सवलतीबद्दल (BYD Seal)

BYD सील ईव्हीवर मिळू शकणारी कमाल सवलत 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. सील कारच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटवर  सर्वात जास्त 2.5 लाख रुपयांची सवलत मिळते. या सवलतीमध्ये 2 लाख रुपये रोख सवलत आणि तीन वर्षांची सेवा आणि 50,000 रुपयांचे देखभाल पॅकेज समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे, कारच्या प्रीमियम प्रकारात 1 लाख रुपयांचे फायदे मिळत आहेत.

बीवायडी सील बॅटरी आणि वेग (BYD Seal)

BYD सील दोन बॅटरी पर्यायांसह येते, एक 61.44 kWh युनिट आणि एक 82.56 kWh युनिट. डायनॅमिक ट्रिम 510km ची रेंज ऑफर करते आणि 61.44 kWh बॅटरी पॅक मिळवते. ते फक्त 7.5 सेकंदात 0-100km/h वेगाने जाऊ शकते. प्रीमियम ट्रिम 650km ची रेंज ऑफर करते आणि 82.56 kWh बॅटरी पॅक मिळवते. ते फक्त 5.9 सेकंदात 0-100km/h वेगाने जाऊ शकते. टॉप व्हेरियंट म्हणजेच परफॉर्मन्सला 580km ची रेंज आणि 82.56 kWh ची बॅटरी क्षमता मिळते. ते 3.8 सेकंदात  0 ते 100 किमी/तास वेगाने जाऊ शकते.

हे देखील वाचा- ‘या’ टायर्सचा वापर केल्यास बाईकच्या मायलेजमध्ये होईल जबरदस्त वाढ ! जाणून घ्या टायर्सचे फायदे

बीवायडी सील कारची वैशिष्ट्ये (BYD Seal)

कारमधील वैशिष्ट्यांचा विचार केल्यास  सीलमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने नऊ एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, 10.5-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ॲडजस्टमेंट आणि व्हेंटिलेशन फंक्शन्ससह इलेक्ट्रिक फ्रंट सीट, 15.6-इंच टचस्क्रीन आणि ड्युअल-झोन क्लायमेट नियंत्रण,  एक वायरलेस चार्जर, 360-डिग्री कॅमेरा आणि 12-स्पीकर सेटअप इत्यादींचा समावेश आहे.

कंपनीच्या या आकर्षक ऑफरमुळे ग्राहकांना इलेक्ट्रीक प्रकारामध्ये कार खरेदी करण्याचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

Web Title: A discount of 2 lakh 50 thousand rupees on byd seal electric car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 10:20 PM

Topics:  

  • electric car

संबंधित बातम्या

Toyota त्यांची नवीन Electric SUV आणण्याच्या तयारीत! केव्हा होणार लाँच? जाणून घ्या
1

Toyota त्यांची नवीन Electric SUV आणण्याच्या तयारीत! केव्हा होणार लाँच? जाणून घ्या

2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम
2

2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.