Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दमदार इंजिन आणि हायब्रिड तंत्रज्ञान! ऑल-न्यू Renault Duster चे पुनरागमन, ADAS सह मिळणार ‘हे’ प्रीमियम फीचर्स

रेनॉल्ट डस्टरचे नवीन व्हर्जन भारतात लाँच झाले असून या कारमध्ये आपल्याला कोणते फीचर्स पाहायला मिळतील त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 18, 2026 | 10:22 PM
दमदार इंजिन आणि हायब्रिड तंत्रज्ञान! ऑल-न्यू Renault Duster चे पुनरागमन, ADAS सह मिळणार ‘हे’ प्रीमियम फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • नवीन Renault Duster लाँच
  • किंमत 10.49 लाख रुपयांपासून सुरु
  • जाणून घ्या फीचर्स
फ्रान्सची वाहन निर्माता कंपनी Renault India ने भारतात ऑल-न्यू Renault Duster SUV अधिकृतपणे लॉन्च केली आहे. या SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपये ठेवण्यात आली असून देशभरात डिलिव्हरीलाही सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत R-Pass प्री-बुकिंगद्वारे ही SUV ₹10.29 लाखांच्या इंट्रोडक्टरी किमतीत उपलब्ध आहे.

नवीन Duster ही Renault Group Modular Platform (RGMP) वर आधारित असून मजबूत बांधणी, उत्तम परफॉर्मन्स आणि भारतीय रस्त्यांसाठी खास तयार करण्यात आली आहे. SUV मध्ये उच्च ग्राउंड क्लीयरन्स, उत्तम अप्रोच आणि डिपार्चर अँगल्स देण्यात आले असून ऑफ-रोडिंगसाठीही ही कार सक्षम आहे.

पेट्रोल-डिझेलच्या महागाईतून हवी असेल सुटका, तर ‘CNG’ ठरेल सर्वोत्तम पर्याय; जाणून घ्या 5 मोठे फायदे

दमदार इंजिन आणि परफॉर्मन्स

या SUV मध्ये Turbo TCe 160 इंजिन देण्यात आले असून ते 163 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड DCT गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. वाहनाची राइड आणि हँडलिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर टेस्ट करण्यात आली आहे.

फीचर्सने परिपूर्ण SUV

नवीन Duster मध्ये 10.1-इंच OpenR Link इन्फोटेनमेंट सिस्टमसह Google Maps, Google Assistant आणि Google Play सपोर्ट दिला आहे. याशिवाय 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 17 ADAS फीचर्स यांचा समावेश आहे.

हायब्रिड व्हर्जनला जबरदस्त प्रतिसाद

E-Tech Strong Hybrid व्हर्जनमध्ये 1.8-लिटर इंजिन आणि 1.4 kWh बॅटरी देण्यात आली आहे. शहरात 80% पर्यंत EV मोडमध्ये ड्रायव्हिंग शक्य असून या व्हर्जनला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 2026 साठीची हायब्रिड युनिट्स आधीच पूर्णपणे बुक झाल्या आहेत.

काय मॉडेल काय फीचर्स सगळं एकदम झकास; BYD Sealion 7 चं स्पेशल एडिशन लॉन्च

5 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध

नवीन Renault Duster Authentic, Evolution, Techno, Techno+ आणि Iconic अशा पाच व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. याशिवाय खास डिझाइनसह Launch Edition देखील सादर करण्यात आली आहे.

ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स

कंपनीकडून 7 वर्षांची Renault Forever वॉरंटी आणि सबस्क्रिप्शन मॉडेलचा पर्यायही देण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक लवचिक मालकी अनुभव मिळणार आहे.

Web Title: All new renault duster launched in india know features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:22 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Renault
  • SUV

संबंधित बातम्या

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर
1

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास
2

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
3

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
4

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.