Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Grand Vitara बेस व्हेरिअंट खरेदी करायचंय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती बसेल EMI? संपूर्ण हिशोब समजून घ्या

Maruti Grand Vitara EMI: मारुती सुझुकीची मारुती ग्रँड विटारा ही मिड-साइज SUV सध्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. मात्र गाडी खरेदी करताना EMI आणि डाउन पेमेंटचा योग्य हिशोब समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2026 | 11:25 AM
Maruti Grand Vitara बेस व्हेरिअंट खरेदी करायचंय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती बसेल EMI? संपूर्ण हिशोब समजून घ्या

Maruti Grand Vitara बेस व्हेरिअंट खरेदी करायचंय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती बसेल EMI? संपूर्ण हिशोब समजून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Grand Vitara Sigma व्हेरिअंटची ऑन-रोड किंमत सुमारे 12.16 लाख रुपये आहे.
  • 2 लाख डाउन पेमेंटनंतर सुमारे 10.16 लाखांचे कर्ज घ्यावे लागते.
  • 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी EMI अंदाजे ₹16,352 प्रति महिना येतो.
Maruti Grand Vitara Down Payment And EMI: भारतातील प्रमुख वाहन निर्मात्यांपैकी एक असलेली Maruti Suzuki वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री करते. कंपनीने मिड-साइज एसयूवी सेगमेंटमध्ये Maruti Grand Vitara सादर केली आहे. जर तुम्ही या गाडीचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला किती डाऊन पेमेंट केल्यानंतर किती रक्कमेचा ईएमआय भरावा लागेल याबाबत आता जाणून घेऊया. नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही गाडी खरेदी करताना डाऊन पेमेंट आणि ईएमआय यांचा हिशोब अत्यंत गरजेचं असतं. अन्यथा तुमचं संपूर्ण बजेट कोलमडू शकतं. Maruti Grand Vitara चे बेस व्हेरिअंट खरेदी करताना जर तुम्ही 2 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल, याबाबत जाणून घेऊया.

BMW ची लक्झरी कन्वर्टिबल कार भारतात लाँच; 250 टॉप स्पीड आणि जबरदस्त फीचर्स… किंमत वाचून डोक्याला लावाल हात

मारुती ग्रँड विटाराची किंमत

मारुती ग्रँड विटाराचे बेस व्हेरिअंट म्हणून Sigma सादर करण्यात आले आहे. कंपनीने या मिड-साइज एसयूवीचे बेस व्हेरिअंट 10.76 लाख रुपयांच्या एक्‍स शोरूम किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. जर तुम्ही दिल्लीमध्ये ही गाडी खरेदी करणार असाल तर याच्या 10.76 लाख रुपयांच्या एक्‍स शोरूम किंमतीवर रजिस्‍ट्रेशन, इंश्‍योरेंस शुल्कही भरावे लागेल. ही गाडी खरेदी करण्यासाठी सुमारे 80 हजार रुपयांचा रजिस्‍ट्रेशन टॅक्‍स, सुमारे 47 हजार रुपये इंश्‍योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. यासोबतच 10700 रुपये टीसीएस चार्ज देखील भरावा लागणार आहे. यानंतर दिल्लीमध्ये गाडीची ऑन रोड किंमत 12.16 लाख रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य – Maruti)

दोन लाख रुपय़ांच्या डाऊन पेमेंटनंतर किती असेल ईएमआय

जर तुम्ही मारुती ग्रँड विटाराचे बेस व्हेरिअंट सिग्मा खरेदी करत असाल तर बँक तुम्हाला एक्स-शोरूम किंमतीवर कर्ज देईल. दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 10.16 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. जर बँकेने तुम्हाला सात वर्षांसाठी 9% व्याजाने 10.16 रुपयांचे लाखांचे कर्ज दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी फक्त 16352 रुपयांचा मासिक ईएमआय भरावा लागेल.

Kia Syros Vs Maruti Brezza: इंजिन, फीचर्स आणि किंंमतीमध्ये कोणी मारली बाजी? एसयूवी खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

जर तुम्ही 9 टक्के व्याजाने सात वर्षांसाठी 10.16 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला सात वर्षांपर्यंत दर महिन्याला 16352 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. या हिशोबानुसार, तुम्ही सात वर्षांमध्ये मारुती ग्रँड विटाराच्या बेस व्हेरिअंट सिग्मासाठी 3.57 लाख रुपये केवळ व्याजासाठी खर्च करावे लागणार आहेत. यानंतर एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह तुमच्या कारची एकूण किंमत अंदाजे 15.73 लाख रुपये होणार आहे.

Web Title: Are you also planning to buy new maruti grand vitara how much emi you have to pay after 2 lakh down payment auto news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • cars
  • Maruti
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
3

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती
4

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.