Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडोंची कार नाही तर फक्त 1 लाखाची इलेक्ट्रिक स्कूटर अर्जुन कपूरने केली खरेदी

अर्जुन कपूर हा नेहमीच आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असतो. पण आता तो चर्चेत आला आहे ती त्याच्या इलेक्ट्रिक स्कुटरमुळे. ही इलेक्ट्रिक स्कुटर कोटी रुपयांची नसून फक्त एक लाख रुपयाची आहे. चला या स्कुटरबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 25, 2024 | 07:19 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा आपल्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात तर काही खूप जोरात आपटतात. तर काही वेळेस तो त्याची पत्नी मलायका अरोरामुळे सुद्धा चर्चिला जातो. पण या पलीकडे तो आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याने एक इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतला आहे. आता तुम्ही म्हणाल या स्कूटरची किंमत नक्कीच कोटी रुपये असेल. पण असे नाही आहे. या स्कूटरची किंमत फक्त 1 लाख रुपये आहे.

हे देखील वाचा: ऑटोमोबाईल क्षेत्रात भारतीय तरुणांची कमाल! Skoda Volkswagen च्या स्‍टुडण्‍ट प्रोजेक्‍टच्‍या माध्‍यमातून डिझाईन केला पिकअप ट्रक

अर्जुन कपूरने बुधवारी (25 सप्टेंबर) नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली. याची काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात अर्जुन मुंबईतील विलेपार्ले येथून स्कूटर घरी घेऊन जाताना हसताना दिसत आहे. अभिनेत्याने नवीन EV बाईक BGauss RUV 350 खरेदी केली आहे. या स्कूटरची किंमत 1.10 लाख रुपये आहे.

एका पापाराझीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अर्जुन फोटोग्राफर्सना मिठाई वाटतानाही दिसत आहे. ही स्कूटर, भारतातील पहिली RUV, संपूर्ण मेटल बॉडी इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचे म्हटले जाते. हे ऑफ-रोड राइडिंग दरम्यान देखील कम्फर्ट राइड देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे क्रूझ कंट्रोल सिस्टमने सुसज्ज आहे. या स्कूटरला 0 ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी अंदाजे 2 तास 35 मिनिटे लागतात.

बाईकवर प्रचंड प्रेम असण्यासोबतच अर्जुनकडे मोठ्या प्रमाणात आलिशान कार्स देखील आहेत. त्याच्याकडे 1.8 कोटी रुपयांची मासेराती लेवेंटे, एक ऑडी Q5 आणि होंडा CR-V आहे.

सध्या अर्जुन कपूर काय करत आहे?

अर्जुन कपूर रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित सिंघम अगेन या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात अजय देवगण, दीपिका पदुकोण करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि इतर कलाकार आहेत.

तसेच अर्जुनकडे नो एन्ट्री 2 देखील आहे, ज्यात वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ सुद्धा असणार आहे. हा अनीस बज्मी दिग्दर्शित विनोदी चित्रपट असणार आहे. याशिवाय तो मुदस्सर अजीज दिग्दर्शित एका चित्रपट दिसणार आहे, ज्यात भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.

 

Web Title: Arjun kapoor bought an electric scooter bgauss ruv 350 worth rs 1 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 06:38 PM

Topics:  

  • Arjun Kapoor
  • auto news
  • electric scooter

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
2

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट
3

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो
4

कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.