भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी मिळत आहे. अशातच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर TVS Orbiter लाँच झाला आहे. हा स्कूटर थेट Bajaj Chetak 3001 सोबत स्पर्धा करेल.
सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी मिळताना दिसत आहे. अशातच आज आपण अशा एका बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत, जो तुम्ही 10 हजारात सुद्धा बुक करू शकता.
भारतात एकापेक्षा एक असे इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर झाले आहेत. यातही सर्वात जास्त मागणी ही बजेट फ्रेंडली स्कूटरला असते. अशातच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच झाला आहे.
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. अशातच आज आपण अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर Kinetic DX ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच झाली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे इटालियन डिझाईर्सच्या सोबतीने आकर्षक डिझाईन तयार करण्यात आले आहे.
भारतीय मार्केटमध्ये Kinetic Green ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Kinetic DX लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर 116 किमीची रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.
जर तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये एका उत्तम इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेऊयात ज्यांची किंमत 1 लाखांपेक्षा कमी.
सध्या बाजारात इलेक्ट्रिक बाईक खरेदीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वाढत्या किंमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. मात्र तुम्ही स्वस्तात मस्त ई स्कूटर घेणार असाल तर ही बातमी नक्कीच वाचा...
Zelio या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने मार्केटमध्ये एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. सर्वात उत्तम बाब म्हणजे या स्कूटरची किंमत. चला याबद्दल जाणून घेऊयात.
हिरोने अलीकडेच भारतीय बाजारात त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Vida VX2 लाँच केली आहे. ही स्कूटर Go आणि Plus या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. चला या स्कूटरच्या खऱ्या रेंजबद्दल…
जर तुम्ही सुद्धा अशा एका इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात आहात जी स्वस्त असण्यासोबतच चांगली रेंज देईल तर मग नुकतेच Zelio Eeva चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच झाले आहे.
देशात अनेक उत्तम इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत. Odysse Electric ही त्यातीलच एक कंपनी. नुकतेच या कंपनीने मार्केटमध्ये Racer Neo ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.