Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एथर कोनार्क S की रिझ्टा? कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरते बेस्ट, जाणून घ्या फरक

एथर कोनार्क S ही रिझ्टाच्या जवळच्या किंमत श्रेणीत येत असली तरी तिचे सस्पेंशन, मेटल बॉडी आणि डिझाइन तिला वेगळे बनवतात. पण 70 km/h टॉप स्पीडमुळे ही स्कूटर नेमकी कोणासाठी योग्य ठरेल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 16, 2026 | 09:00 AM
एथर कोनार्क S की रिझ्टा? कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरते बेस्ट, जाणून घ्या फरक
Follow Us
Follow Us:
  • एथर कोनार्कचे सस्पेंशन खराब रस्त्यांवरही आरामदायी राइड देत असल्याचे फर्स्ट राइडमध्ये जाणवले.
  • 3.5 kWh बॅटरी आणि 6.3 bhp मोटरसह कोनार्क शहरातील दैनंदिन वापरासाठी योग्य ठरते.
  • रिझ्टापेक्षा कोनार्कमध्ये स्टोरेज कमी असले तरी मेटल बॉडी आणि वेगळे डिझाइन आकर्षण वाढवते.
एथर एनर्जीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजारात आता नव्या कोनार्कसोबत वेगळ्या दिशेने पाऊल टाकले आहे. कंपनीच्या नव्या EL प्लॅटफॉर्मवर तयार झालेली कोनार्क ही तुलनेने बजेट-केंद्रित स्कूटर आहे. तिची किंमत रिझ्टाच्या जवळपास असल्याने या दोन्ही मॉडेल्सची तुलना होणे साहजिक आहे.

डिझाइन आणि युजेबिलीटी

कोनार्कचे डिझाइन एथरच्या इतर स्कूटरपेक्षा ट्रेडीशनल वाटते. समोर रॅपअराउंड LED DRL आणि हँडलबारवर बसवलेला LED हेडलॅम्प लक्ष वेधून घेतो. मागच्या बाजूला लाइट बार देण्यात आला आहे. फ्लोअरबोर्ड आणि सीटवरील निळे हायलाइट्स लूकला वेगळेपणा देतात. ग्राहकांच्या मागणीनुसार मेटल बॉडी पॅनेल्सचा वापर करण्यात आला आहे. सीटखाली 31-लिटर स्टोरेज असून फुल-फेस हेल्मेटही ठेवता येते. पण रिझ्टामध्ये जवळपास 3 लिटर जास्त जागा मिळते.

BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; प्रीमियम सेगमेंटमध्ये किंमत ₹1.45 लाखांपासून सुरु

राइड आणि हँडलिंग

कोनार्कची खरी ताकद तिच्या सस्पेंशनमध्ये जाणवते. 14-इंच फ्रंट व्हील आणि सॉफ्ट सस्पेंशनमुळे खराब रस्त्यांवरही स्कूटर आरामात धावते. सस्पेंशनचा डॅम्पिंग चांगला असून राइड बाउन्सी वाटत नाही. 6.3 bhp मोटर रिझ्टापेक्षा किंचित शक्तिशाली आहे, पण कोनार्कचा टॉप स्पीड 70 km/h आहे, तर रिझ्टाचा 80 km/h आहे. शहरातील वापरासाठी ही पुरेशी वाटते, पण हायवेवरील स्पीड ड्रायव्हिंगसाठी ती लिमिटेड ठरू शकते.

स्क्रीन, ब्रेक आणि बॅटरी

कोनार्क S मध्ये 7-इंच Deepview कलर स्क्रीन आहे, पण टच सुविधा नाही. FallSafe, AutoHold आणि Park Assist यांसारखी फीचर्स मिळतात. 3.5 kWh बॅटरीला 0-80% चार्ज होण्यासाठी 5 तास 40 मिनिटे लागतात. 450W ऑनबोर्ड चार्जरमुळे बाहेरून मोठा चार्जिंग ब्रिक नेण्याची गरज कमी होते. अतिरिक्त 450W चार्जर वापरल्यास चार्जिंग वेळ 3 तास 10 मिनिटांपर्यंत कमी होऊ शकतो.

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास

थोडक्यात काय

आरामदायी आणि कुटुंबासाठी उपयुक्त इलेक्ट्रिक स्कूटर हवी असेल तर कोनार्क एक मजबूत पर्याय ठरतो. रिझ्टापेक्षा तिचे सस्पेंशन आणि डिझाइन वेगळे आकर्षण निर्माण करतात. पण 70 km/h टॉप स्पीड आणि सध्या उपलब्ध व्हेरिएंट्स पाहता, पुढच्या वर्षी येणाऱ्या जास्त रेंजच्या मॉडेलमुळे कोनार्कची खरी पावर आणखी स्पष्ट होईल.

Web Title: Ather konarc s review vs rizta electric scooter auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

होंडाच्या F1 पॉवर युनिटमध्ये मोठा फेरबदल; अॅस्टन मार्टिनच्या कामगिरीनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय
1

होंडाच्या F1 पॉवर युनिटमध्ये मोठा फेरबदल; अॅस्टन मार्टिनच्या कामगिरीनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स
2

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स

Jawa 42 Bobber VS Royal Enfield Himalayan 450? कोणती बाइक आहे तुमच्यासाठी योग्य?
3

Jawa 42 Bobber VS Royal Enfield Himalayan 450? कोणती बाइक आहे तुमच्यासाठी योग्य?

होंडा युनिकॉर्नसाठी कोणती Accessories किती रुपयांना? पाहा संपूर्ण यादी
4

होंडा युनिकॉर्नसाठी कोणती Accessories किती रुपयांना? पाहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.