Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कोणती Automatic Car खरेदी करणे तुमच्यासाठी बेस्ट?

भारतीय संस्कृतीमध्ये अक्षय तृतीया हा सण साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच शुभ मुहूर्तावर अनेक जण कार खरेदी करत असतात. चला बेस्ट ऑटोमॅटिक कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 19, 2026 | 02:33 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. सध्या शहरांमध्ये वाढत्या ट्रॅफिकमुळे मॅन्युअल कारपेक्षा ऑटोमॅटिक कारना अधिक पसंती मिळत आहे. गर्दीच्या रस्त्यांवर ऑटोमॅटिक कार चालवणे सोपे आणि आरामदायक ठरते. पूर्वी या कार्स महाग होत्या, पण आता भारतात कमी बजेटमध्येही अनेक परवडणाऱ्या ऑटोमॅटिक कार्स उपलब्ध आहेत.

Maruti Alto K10

सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कारमध्ये मारुती ऑल्टो K10 ही एक लोकप्रिय कार आहे. छोट्या कुटुंबासाठी आणि शहरात रोजच्या वापरासाठी ही कार उत्तम मानली जाते. यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आणि AMT गिअरबॉक्स दिला आहे. याची किंमत सुमारे 5.71 लाख ते 6 लाख रुपयांच्या दरम्यान आहे, त्यामुळे बजेट ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरतो.

Hybrid सेगमेंटमध्ये ‘या’ कंपनीची जोरदार एंट्री! भारतात एकापेक्षा एक दमदार कार लाँच होण्याच्या तयारीत

Maruti S-Presso

मारुती एस-प्रेसो ही देखील स्वस्त ऑटोमॅटिक कार आहे, ज्याला SUV सारखा लूक दिला आहे. यात 1.0 लिटर इंजिन आणि AMT गिअरबॉक्स मिळतो. ज्यांना उंच ड्रायव्हिंग पोजिशन आणि वेगळा डिझाइन हवा आहे, त्यांच्यासाठी ही कार योग्य आहे. याचा AGS (AMT) व्हेरिएंट सुमारे 4.75 लाख रुपयांपासून उपलब्ध आहे.

Tata Punch

जर तुम्हाला थोडी मोठी आणि मजबूत कार हवी असेल, तर टाटा पंच एक चांगला पर्याय आहे. ही एक मायक्रो SUV असून यात ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला आहे. मजबूत बांधणी आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्समुळे खराब रस्त्यांवरही ही कार सहज चालवता येते. याची किंमत सुमारे 7.11 लाख रुपयांपासून सुरू होते.

Vinfast vs Kia: कोणती इलेक्ट्रिक MPV तुमच्यासाठी बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या फरक

इतर पर्याय

याशिवाय Renault Kwid आणि Hyundai Grand i10 Nios या कार्सही ऑटोमॅटिक पर्यायात उपलब्ध आहेत. मात्र, या कार्सची किंमत थोडी जास्त आहे. पण अधिक फीचर्स आणि चांगला कम्फर्ट मिळत असल्याने जास्त बजेट असलेल्यांनी या कार्सचा विचार करू शकतात.

Web Title: Best budget automatic cars to buy on akshaya tritiya india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • akshay tritiya
  • automobile
  • best car

संबंधित बातम्या

सिट्रोएन इंडियाने लाँच केली ‘बसॉल्ट X कंफर्ट एडिशन’; प्रीमियम कंफर्ट आणि खास फीचर्स सोबत ८.७५ लाख रुपयांपासून विक्री सुरू
1

सिट्रोएन इंडियाने लाँच केली ‘बसॉल्ट X कंफर्ट एडिशन’; प्रीमियम कंफर्ट आणि खास फीचर्स सोबत ८.७५ लाख रुपयांपासून विक्री सुरू

Adventure Bikes: रॉयल एनफिल्ड ते हिरो! पुढील १२ महिन्यांत भारतात येणार या ४ नव्या पॉवरफुल अ‍ॅडव्हेंचर बाइक्स ! पाहून घ्या एक झलक
2

Adventure Bikes: रॉयल एनफिल्ड ते हिरो! पुढील १२ महिन्यांत भारतात येणार या ४ नव्या पॉवरफुल अ‍ॅडव्हेंचर बाइक्स ! पाहून घ्या एक झलक

दैनंदिन वापरासाठी नाही, तर लक्झरी लाइफस्टाइलसाठी! Vespa ची तब्बल १०.८ लाखांची नवी स्कुटर लाँच! एका क्लिकवर पाहून घ्या
3

दैनंदिन वापरासाठी नाही, तर लक्झरी लाइफस्टाइलसाठी! Vespa ची तब्बल १०.८ लाखांची नवी स्कुटर लाँच! एका क्लिकवर पाहून घ्या

भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण
4

भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.