Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कम्फर्ट आणि मायलेजचा उत्तम कॉम्बिनेशन! 10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत बेस्ट Sedan Cars

जर तुम्हाला एक उत्तम सेडान कार हवी असेल आणि तुमचे बजेट 10 लाख रुपये असेल तर मग आज आपण 4 बेस्ट पर्यायांबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या सेडान कार
  • उत्तम मायलेजसह मिळेल आरामदायी प्रवासाचा अनुभव
  • जाणून घ्या या कारची संपूर्ण यादी
भारतात ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सेगमेंटमधील कार उपलब्ध आहेत. यामध्ये SUV, हॅचबॅक आणि सेडान कारचा समावेश आहे. अनेक जण जरी एसयूव्ही कारला जास्त प्रतिसाद देत असले तरी देखील जेव्हा विषय कम्फर्ट आणि मायलेजचा येतो तेव्हा आपसूकच ग्राहक Sedan Car कडे आपला मोर्चा वळवतात.

सेडान कारमध्ये चार ते पाच जणांसाठी बसण्याची जागा मिळते, तसेच पाय आणि डोक्यासाठी भरपूर जागा मिळते. चला आज आपण 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील सर्वात परवडणारे सेडान पर्याय जाणून घेऊयात.

ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura)

ह्युंदाईची ही सेडान कार भारतात खूप लोकप्रिय आहे. परवडणारी असण्यासोबतच, ही कार प्रीमियम फीचर्ससह देखील येते. ही सेडान 1.2-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे चालते. मायलेजच्या बाबतीत, कंपनी 20-21 लिटर पेट्रोल आणि 28 किमी/किलो सीएनजीचा मायलेज असल्याचा दावा करते.

Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील

मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire)

डिझायर या सेडानची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.79 लाख रुपयांपासून सुरू होते. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सेडान कारपैकी ही एक मानली जाते. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे शहरात आणि हायवेवर चालवताना चांगली कामगिरी देते. मायलेजबाबत बोलायचे झाल्यास, ही कार AMT व्हर्जनमध्ये सुमारे 24.12 किमी प्रति लिटर मायलेज देते. तसेच CNG व्हर्जनमध्ये सुमारे 33.73 किमी प्रति किग्रॅपर्यंत मायलेज मिळू शकते.

होंडा अमेझ (Honda Amaze)

या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.50 लाख रुपये आहे. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे ड्रायव्हिंगदरम्यान स्मूथ आणि पावरफुल अनुभव देते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्सची सुविधा देण्यात आली आहे. मायलेजबाबत बोलायचे झाल्यास, ARAI प्रमाणे ही कार सुमारे 18.65 ते 18.46 किमी प्रति लिटर मायलेज देते. तसेच CNG व्हर्जनमध्ये सुमारे 25 ते 28 किमी प्रति किग्रॅपर्यंत मायलेज मिळू शकते.

Black vs White Car: उन्हात कोणत्या रंगाची कार तव्यासारखी तापते? खरेदी करण्याआधी जाणून घ्या

टाटा टिगोर (Tata Tigor)

या सेडानची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5.48 लाख रुपये आहे, त्यामुळे कमी बजेटमध्ये ही कार चांगला पर्याय ठरते. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे चांगली कामगिरी देते. मायलेजबाबत बोलायचे झाल्यास, ही कार पेट्रोलमध्ये सुमारे 19 ते 20 किमी प्रति लिटर मायलेज देते. तसेच ऑटोमॅटिक CNG व्हेरिएंटमध्ये सुमारे 28.06 किमी प्रति किग्रॅ मायलेज मिळू शकते.

Web Title: Best sedan cars under 10 lakh rupees offers comfort and mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • honda sedan car
  • SUV

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.