Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रूझ कंट्रोलसह BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध

बीगॉसने सी12 मॅक्सर इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच केला असून त्यात 3.8 kWh LFP बॅटरी, 178 किमीपर्यंत दावा केलेली रेंज आणि क्रूज कंट्रोल मिळतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 10, 2026 | 02:59 PM
क्रूझ कंट्रोलसह BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध
Follow Us
Follow Us:
  • बीगॉस सी12 मॅक्सरमध्ये 3.8 kWh LFP बॅटरी असून एका चार्जमध्ये 178 किमीपर्यंत रेंजचा दावा आहे.
  • नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये क्रूज कंट्रोल, रिव्हर्स मोड आणि Eco, Ride, Sport असे 3 राइडिंग मोड मिळतात.
  • 5-इंच TFT डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, मोठी स्टोरेज आणि HyperZen इन-व्हील मोटर ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
इलेक्ट्रिक टू व्हीलर प्रोडक्शन कंपनी बीगॉसने आपला नवीन बीगॉस सी12 मॅक्सर इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. दैनंदिन वापरासोबतच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने या स्कूटरची रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात क्रूज कंट्रोलसारखे फीचर देण्यात आले असून कंपनीने एका चार्जमध्ये तब्बल 178 किमी पर्यंत रेंज मिळण्याचा दावा केला आहे.

बीगॉस सी12 मॅक्सरमध्ये 3.8 kWh क्षमतेची LFP बॅटरी देण्यात आली आहे. या स्कूटरची मोटर 4.2 kW पर्यंत पीक पॉवर निर्माण करते आणि तिचा टॉप स्पीड 75 किमी/ता पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. रायडरला परिस्थितीनुसार Eco, Ride आणि Sport असे 3 राइडिंग मोड निवडता येतात. पार्किंग किंवा अरुंद जागेत स्कूटर हाताळणे सोपे व्हावे यासाठी रिव्हर्स मोडही उपलब्ध आहे.

Simple Wave इलेक्ट्रिक स्कूटर १.०९ लाख रुपयांना भारतात लाँच! २४३ किमी पर्यंतची तगडी रेंज आणि बरच काही

या स्कूटरचे खास आकर्षण म्हणजे कंपनीची HyperZen इन-व्हील मोटर टेक्नॉलॉजी. मोटर, गिअर, ब्रेक आणि मोटर कंट्रोल युनिटची रचना चाकाच्या हबमध्ये करण्यात आल्याने बाहेरील बेल्ट किंवा चेनची गरज कमी होते. त्यामुळे देखभालीच्या दृष्टीनेही हे स्ट्रक्चर फायदेशीर ठरू शकते.

फीचर्सच्या बाबतीतही बीगॉसने कुटुंबाच्या गरजा लक्षात घेतल्या आहेत. सीटखाली 2 हेल्मेट ठेवता येईल इतकी स्टोरेज स्पेस, छत्रीसाठी पॉप-आउट होल्डर, फोन आणि बाटलीसाठी जागा तसेच वायरलेस स्मार्टफोन चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. सर्व आवश्यक माहिती दाखवण्यासाठी 5-इंच TFT डिस्प्ले मिळतो.

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स

राइड क्वालिटीसाठी 12-इंच अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर्स, पुढील बाजूस हायड्रॉलिक टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे 5-स्टेप अॅडजस्टेबल नायट्रॉक्स गॅस-चार्ज्ड सस्पेन्शन दिले आहे. सुरक्षिततेसाठी 220 mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि रीजेनेरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे. 160 mm ग्राउंड क्लिअरन्स आणि 150 किलो पर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला ही स्कूटर स्पार्कलिंग वाइन विथ शॅम्पेन गोल्ड, टेरा ग्रीन विथ शॅम्पेन गोल्ड, पर्ल व्हाइट आणि सॅटिन ब्लॅक अशा 4 प्रीमियम रंगांमध्ये अवेलेबल आहे.

Web Title: Bgauss c12 maxr electric scooter cruise control range auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • automobile
  • scooter

संबंधित बातम्या

ब्रिजस्टोन इंडियाच्या मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स! महाराष्ट्रातील दोन स्वयंसेवी संस्था विजेते घोषित!
1

ब्रिजस्टोन इंडियाच्या मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स! महाराष्ट्रातील दोन स्वयंसेवी संस्था विजेते घोषित!

ह्युंदाईने दिल्लीत उघडले 120 kW चार्जिंग स्टेशन; ईव्ही मालकांना मिळणार खास ऑफर
2

ह्युंदाईने दिल्लीत उघडले 120 kW चार्जिंग स्टेशन; ईव्ही मालकांना मिळणार खास ऑफर

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
3

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
4

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.