Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3.8 सेकंदात 100 ची स्पीड! भारतात BMW M2 CS लाँच, किंमत नेहमीप्रमाणे कोटींच्या घरात

भारतात अनेक वर्षांपासून BMW लक्झरी आणि प्रीमियम कार ऑफर करत आहे. नुकतेच कंपनीने BMW ने त्यांची नवीन कार M2 CS लाँच केली आहे. या कारची किंमत 1.66 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 18, 2026 | 05:13 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • BMW च्या अनेक कार भारतात लोकप्रिय
  • नवीन प्रीमियम कार BMW M2 CS लाँच
  • जाणून घ्या फीचर्स
भारतामध्ये सामान्य कार्ससोबतच लक्झरी कार्सनाही मोठी मागणी आहे. हीच गरज लक्षात घेऊन BMW ने भारतात नवीन BMW M2 CS लाँच केली आहे. या कारमध्ये दमदार इंजिन, अत्याधुनिक फीचर्स आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यात आला आहे. या कारची किंमत, इंजिन क्षमता आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

BMW M2 CS झाली लाँच

BMW ने भारतात आपली नवीन M2 CS ही परफॉर्मन्स कार सादर केली आहे. ही कार उच्च दर्जाचे इंजिन आणि प्रीमियम फीचर्ससह बाजारात आणण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकार EV खरेदीदारांवर मेहेरबान! राज्य सरकार टोल आणि सबसिडीपासून देणार मुक्ती, ‘असा’ आहे पूर्ण प्लॅन

खास फीचर्स

या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, 19 आणि 20 इंचांचे अलॉय व्हील्स, ड्युअल एग्झॉस्ट सिस्टीम, कार्बन-फायबर-रीइन्फोर्स्ड प्लास्टिकचे काही भाग, प्रीमियम इंटीरियर, 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 14.9 इंच कर्व्ह्ड इन्फोटेनमेंट सिस्टीम, 14 स्पीकर ऑडिओ सिस्टीम, ॲम्बिएंट लाइटिंग, सहा एअरबॅग्स, ABS, EBD, क्रूझ कंट्रोल आणि ISOFIX चाइल्ड अँकरेज यांसारखे अनेक फीचर्स समाविष्ट आहेत.

दमदार इंजिन

या कारमध्ये 3.0 लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून ते 530 हॉर्सपॉवर आणि 650 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार फक्त 3.8 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. M ड्रायव्हर पॅकेजसह या कारचा कमाल वेग 302 किमी प्रतितास इतका आहे.

अधिकाऱ्यांचे मत

BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि CEO Hardeep Singh Brar यांनी सांगितले की, BMW M2 CS ही कार अत्युच्च रोमांचक ड्रायव्हिंग अनुभवासाठी तयार करण्यात आली आहे. ही कार जरी रेसट्रॅकसाठी डिझाइन केलेली असली तरी ती कोणत्याही रस्त्यावर उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी सक्षम आहे.

काय मॉडेल काय फीचर्स सगळं एकदम झकास; BYD Sealion 7 चं स्पेशल एडिशन लॉन्च

किंमत

भारतात BMW च्या कार्स त्यांच्या महागड्या किमतीमुळे देखील ओळखल्या जातात. एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.66 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: Bmw m2 cs launched in indian auto market know price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • New car Launch

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.