Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero VIDA UBX Electric Motorcycle: हिरोची नवीन इलेक्ट्रिक बाईक भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली; 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता

हिरोची VIDA Electric Motorcycle आता भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग करताना दिसली आहे. 2.5 ते 3.1 लाख रुपये अपेक्षित किंमत असलेल्या Hero VIDA UBX मध्ये कोणते फीचर्स मिळणार आणि तिची रेंज किती असणार, याकडे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 15, 2026 | 06:35 PM
Hero VIDA UBX Electric Motorcycle Spotted Testing in India (फोटो सौजन्य-AI एआय)

Hero VIDA UBX Electric Motorcycle Spotted Testing in India (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • हिरो मोटोकॉर्पची व्हिडा UBX इलेक्ट्रिक मोटरसायकल EICMA 2026 मध्ये सादर झाल्यानंतर भारतात टेस्टिंग करताना दिसली आहे.
  • ट्रेलिस फ्रेम, USD फ्रंट फोर्क्स, मोनोशॉक सस्पेंशन आणि फुल-कलर TFT डिस्प्ले या बाईकची वैशिष्ट्ये आहेत.
  • 2027 च्या मध्यात लाँच अपेक्षित असून, किंमत 2.5 ते 3.1 लाख रुपयांदरम्यान असण्याचा अंदाज आहे.

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आता नवीन स्पर्धा पाहायला मिळणार आहे. हिरो मोटोकॉर्पच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड व्हिडाची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल Hero VIDA UBX भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली आहे. EICMA 2026 मध्ये सादर झाल्यानंतर काही दिवसांतच ही बाईक भारतीय रस्त्यांवर दिसल्याने तिच्या लाँचबाबत चर्चा सुरू झाली आहे. VIDA Electric Motorcycle म्हणून ओळखली जाणारी ही बाईक शोरूममध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

सुपरमोटो स्टाइलमध्ये आकर्षक डिझाइन

व्हिडा UBX चे डिझाइन नेहमीच्या इलेक्ट्रिक कम्युटर बाईकपेक्षा वेगळे आहे. यात सुपरमोटो आणि नेकेड स्ट्रीटफायटर स्टाइलचा मिलाफ पाहायला मिळतो. पुढील बाजूला LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, वेगळ्या आकाराचे DRL आणि लहान बीकसारखा भाग देण्यात आला आहे. उंच हँडलबार, हँडगार्ड्स, उंचावलेला मागचा भाग आणि सिंगल-पीस स्टेप्ड सीट यामुळे बाईकला स्पोर्टी लूक मिळतो. टेस्टिंगदरम्यान या बाईकवर रायडरसोबत मागे बसलेली व्यक्तीही दिसली. पण मागची सीट आकाराने छोटी असल्याने ही बाईक प्रामुख्याने सोलो रायडिंग आणि शहरातील प्रवासासाठी तयार केली जात असल्याचे दिसते.

Hero Xpulse 450 vs Himalayan 450 vs KTM 390 Adventure R; कोणती अ‍ॅडव्हेंचर बाईक ठरणार बेस्ट?

ट्रेलिस फ्रेम आणि USD फोर्क्स

या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये स्टील ट्रेलिस फ्रेम देण्यात आली आहे. पुढच्या बाजूला USD फ्रंट फोर्क्स आणि मागे मोनोशॉक सस्पेंशन मिळते. दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक्स दिसतात. फ्रेमच्या मध्यभागी बॅटरी पॅक बसवण्यात आला असून, इलेक्ट्रिक मोटर मधल्या भागात आहे. ही मोटर चेन ड्राइव्हच्या मदतीने मागील चाकाला पॉवर देते. या रचनेमुळे ट्रेडीशनल इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा वेगळा रायडिंग अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.

TFT डिस्प्ले आणि कनेक्टिव्हिटी

व्हिडा UBX मध्ये आयताकृती फुल-कलर TFT इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. हँडलबारवरील स्विचगियरवरून कनेक्टिव्हिटी आणि वेगवेगळ्या रायडिंग फंक्शन्सची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. पण कंपनीने फीचर्सची संपूर्ण माहिती जाहीर केलेली नाही.

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?

किंमत आणि लाँचबाबत काय अपेक्षा?

या बाईकची बॅटरी कॅपसिटी, मोटरची पॉवर, टॉर्क, टॉप स्पीड, रेंज आणि चार्जिंग स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेली नाहीत. ऑनलाइन चर्चेत असलेले आकडे अधिकृत मानता येणार नाहीत. अंदाजानुसार, Hero VIDA UBX ची एक्स-शोरूम किंमत 2.5 लाख ते 3.1 लाख रुपयांदरम्यान असू शकते. 2027 च्या मध्यात तिचे लाँच अपेक्षित आहे. किंमत आणि रेंजची माहिती समोर आल्यानंतर ही इलेक्ट्रिक बाईक कोणत्या कस्टमर्सना आकर्षित करणार, हे नक्की होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Hero VIDA UBX भारतात कधी लाँच होणार आहे?

    Ans: हिरो व्हिडा UBX इलेक्ट्रिक मोटरसायकल 2027 च्या मध्यापर्यंत भारतीय शोरूममध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. कंपनीने लाँचची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.

  • Que: Hero VIDA UBX इलेक्ट्रिक बाईकची अपेक्षित किंमत किती आहे?

    Ans: या इलेक्ट्रिक मोटरसायकलची अपेक्षित एक्स-शोरूम किंमत 2.5 लाख ते 3.1 लाख रुपयांदरम्यान असू शकते. ही किंमत सध्या केवळ अंदाज आहे.

  • Que: Hero VIDA UBX मध्ये कोणते फीचर्स मिळणार आहेत?

    Ans: या बाईकमध्ये स्टील ट्रेलिस फ्रेम, USD फ्रंट फोर्क्स, मागील मोनोशॉक, दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक्स आणि फुल-कलर TFT डिस्प्ले मिळतो. कनेक्टिव्हिटी फीचर्सचाही समावेश होण्याची शक्यता आहे.

Web Title: Hero vida ubx electric motorcycle india testing 2027 launch auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Electric two wheeler

संबंधित बातम्या

Hero Xpulse 450 vs Himalayan 450 vs KTM 390 Adventure R; कोणती अ‍ॅडव्हेंचर बाईक ठरणार बेस्ट?
1

Hero Xpulse 450 vs Himalayan 450 vs KTM 390 Adventure R; कोणती अ‍ॅडव्हेंचर बाईक ठरणार बेस्ट?

टाटा मोटर्सची मोठी झेप! कार विक्रीत 40% वाढ, इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती
2

टाटा मोटर्सची मोठी झेप! कार विक्रीत 40% वाढ, इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती

नवीन टोयोटा फॉर्च्युनरचा 1 डिसेंबरला होणार ग्लोबल डेब्यू; 2027 मध्ये भारतात एन्ट्री, ADAS टेक्नोलॉजीसह मिळणार नवा अवतार?
3

नवीन टोयोटा फॉर्च्युनरचा 1 डिसेंबरला होणार ग्लोबल डेब्यू; 2027 मध्ये भारतात एन्ट्री, ADAS टेक्नोलॉजीसह मिळणार नवा अवतार?

नोव्हेंबरमध्ये Hyundai कार्सवर मोठ्या डिस्काउंटचा पाऊस! ग्राहकांना मिळणार 1.2 लाखांपर्यंत सूट
4

नोव्हेंबरमध्ये Hyundai कार्सवर मोठ्या डिस्काउंटचा पाऊस! ग्राहकांना मिळणार 1.2 लाखांपर्यंत सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.