Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMW ची लक्झरी कन्वर्टिबल कार भारतात लाँच; 250 टॉप स्पीड आणि जबरदस्त फीचर्स… किंमत वाचून डोक्याला लावाल हात

BMW ने भारतीय बाजारात आपली नवी लक्झरी कन्वर्टिबल कार सादर केली आहे. BMW M440i xDrive ही गाडी दमदार इंजिन, प्रीमियम फीचर्स आणि जबरदस्त स्पीडमुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही एक कन्वर्टिबल गाडी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2026 | 11:12 AM
BMW ची लक्झरी कन्वर्टिबल कार भारतात लाँच; 250 टॉप स्पीड आणि जबरदस्त फीचर्स... किंमत वाचून डोक्याला लावाल हात

BMW ची लक्झरी कन्वर्टिबल कार भारतात लाँच; 250 टॉप स्पीड आणि जबरदस्त फीचर्स... किंमत वाचून डोक्याला लावाल हात

Follow Us
Follow Us:
  • BMW M440i xDrive मध्ये 3.0L माइल्ड-हायब्रिड इंजिन असून 374hp पॉवर आणि 500Nm टॉर्क मिळतो.
  • ही गाडी 0 ते 100 किमी/ताशी वेग फक्त 4.9 सेकंदात गाठते आणि टॉप स्पीड 250 किमी/ताशी आहे.
  • या लक्झरी कारची भारतात एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1.09 कोटी ठेवण्यात आली आहे.
भारतात सामान्य गाड्यांसोबतच महागड्या आणि लक्झरी गाड्यांची मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय ग्राहकांची हीच मागणी पाहून वाहन निर्माता वेगवेगळ्या सेगमेंटमधील दमदार गाड्या भारतात लाँच करत असतात. वाहन निर्माता कंपनी BMW ने अलीकडेच M440i xDrive भारतात लाँच केली आहे. ही एक लक्झरी कन्वर्टिबल कार आहे. वाहन निर्माताने लाँच केलेल्या नव्या गाडीमध्ये कोणते खास फीचर्स, देण्यात आले आहेत, याचे इंजिन किती दमदार आहे आणि या गाडीची किंमत किती आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

Kia Syros Vs Maruti Brezza: इंजिन, फीचर्स आणि किंंमतीमध्ये कोणी मारली बाजी? एसयूवी खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

नव्या BMW गाडीची भारतात एंट्री

वाहन निर्माता बीएमडब्‍ल्‍यूने भारतीय बाजारात एक नवीन गाडी लाँच केली आहे. कंपनीने अधिकृतपणे 4 मे रोजी BMW M440i xDrive कन‍वर्टिबल भारतात लाँच केली आहे. (फोटो सौजन्य – BMW) 

काय आहे विशेषत:?

कंपनीने ही गाडी कन्वर्टिबल स्वरुपात लाँच केली आहे. या गाडीचे छत 50 किलोमीटरच्या वेगाने 18 सेकंदात खोलू किंवा बंद केले जाऊ शकते.

BMW M440i xDrive चे फीचर्स

लाँच करण्यात आलेल्या नव्या गाडीमध्ये एलईडी लाइट, 14.9 इंच इंफोटेनमेंट सिस्‍टिम, 12.3 इंच डिजिटल इंस्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, हेड्स-अप डिस्‍प्‍ले, डिजिटल की, 12 स्‍पीकरचे हर्मन कार्डन ऑडियो सिस्‍टम, एम लेदर स्‍टेयरिंग व्‍हील, वेंटिलेटिड सीट, 360 डिग्री कॅमेरा, पार्किंग असिस्‍ट, 19 इंच अलॉय व्‍हील्‍स, सहा एयरबॅग, ब्रेक असिस्‍ट, एबीएस, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, डीएससी सारखे अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत.

दमदार इंजिन

बीएमडब्‍ल्‍यूने भारतीय बाजारात लाँच केलेल्या नव्या लक्झरी कन्वर्टिबल गाडीमध्ये तीन लीटरची क्षमता असलेले माइल्‍ड हाइब्रिड पेट्रोल इंजिन दिले आहे. या इंजिनने गाडीला 374 हॉर्स पावर आणि 500 न्‍यूटन मीटरचे टॉर्क मिळते. यासोबतच गाडीमध्ये आठ स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन दिले आहे. ही गाडी 4.9 सेकंदात 0 ते 100 किलोमीटरच्या वेगाने चालवली जाऊ शकते. याची टॉप स्‍पीड 250 किलोमीटर प्रति तास आहे.

मुख्यमंत्र्यांनी Mercedes G63 चालवत केलं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं उद्घाटन; जाणून घ्या SUV चे दमदार फीचर्स

नव्या गाडीची किंमत

कंपनीने ही गाडी भारतात 1.09 करोड रुपयांच्या एक्‍स शोरूम किंमतीत लाँच केली आहे. यासोबतच यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदल करू शकता. मात्र यानंतर किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Bmw m440i xdrive luxury convertible car launched in india with 250 top speed and amazing features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • auto news
  • BMW
  • cars

संबंधित बातम्या

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक
1

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक

TVS ची ऑर्बिटर इलेक्ट्रिक स्कूटर महागली! किमतीत तब्बल ४,००० रुपयांपर्यंत वाढ! पाहा काय आहे विषय
2

TVS ची ऑर्बिटर इलेक्ट्रिक स्कूटर महागली! किमतीत तब्बल ४,००० रुपयांपर्यंत वाढ! पाहा काय आहे विषय

‘गोबरधन’ योजनेमुळे CNG कार्सचे भविष्य बदलणार! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २३,७३१ कोटी रुपयांची मोठी तरतूद!
3

‘गोबरधन’ योजनेमुळे CNG कार्सचे भविष्य बदलणार! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २३,७३१ कोटी रुपयांची मोठी तरतूद!

BMW X1 Launch : भारतात लाँचिंगपूर्वीच बीएमडब्ल्यू X1 लाँग व्हीलबेसच्या प्री-बुकिंगला सुरुवात! या’ दिवशी होणार ऑफीशल एंट्री!
4

BMW X1 Launch : भारतात लाँचिंगपूर्वीच बीएमडब्ल्यू X1 लाँग व्हीलबेसच्या प्री-बुकिंगला सुरुवात! या’ दिवशी होणार ऑफीशल एंट्री!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.