Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खरेदी केली ‘या’ दोन आलिशान कार, किंमत वाचाल तर धडकीच भरेल

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने Rolls-Royce Cullinan आणि G-Wagon खरेदी केली आहे. या दोन्ही लक्झरी कारची एकूण किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 21, 2026 | 08:21 PM
फोटो सौजन्य: Instagram

फोटो सौजन्य: Instagram

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खरेदी केल्या दोन आलिशान कार
  • Rolls-Royce Cullinan आणि Green Mercedes G-Wagon अशी या कारची नावं
  • जाणून घ्या किंमत
Urvashi Rautela Car Collection: उर्वशी रौतेलाचे जगभरात 200 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम व प्रोजेक्ट्सचा भाग राहिली आहे. बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सौंदर्याने एक वेगळी ओळख निर्माण करणारी उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरले आहे तिचे आलिशान कार कलेक्शन. उर्वशीने आपल्या लक्झरी गॅरेजमध्ये दोन अत्यंत महागड्या आणि पॉवरफुल SUVs चा समावेश केला आहे.

रिपोर्टनुसार, तिने सुमारे 11 कोटी रुपये किंमतीची Rolls-Royce Cullinan आणि जवळपास 5 कोटी रुपयांची Green Mercedes-Benz G-Wagon खरेदी केली आहे. या दोन्ही कार्सची एकूण किंमत सुमारे 16 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चला, या लक्झरी कार्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Honda वाहनधारकांनो लक्ष द्या! कंपनीच्या ‘या’ 2 बाईकमध्ये आली खराबी! जारी झाला रिकॉल

सोशल मीडियावर व्हायरल झाले कारचे फोटो

पांढऱ्या रंगाच्या Rolls-Royce Cullinan आणि ग्रीन रंगाच्या G-Wagon सोबत उर्वशी रौतेलाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याच्या नव्या कार कलेक्शनचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. अनेकांनी ही तिच्या मेहनत आणि चिकाटीचे फळ असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तिच्या आयुष्याला “ड्रीम लाइफ” अशी उपमा दिली आहे. दोन्ही कार्सचे कलर कॉम्बिनेशही विशेष लक्ष वेधून घेत असून, लक्झरी आणि बोल्ड स्टाइलचा उत्तम संगम यातून दिसून येतो.

Tata Sierra खरेदी करण्याआधी ‘हे’ गुपित तुम्हाला ठाऊक हवंच! चुकीचा निर्णय ठरू शकतो महागात

Rolls-Royce Cullinan आणि G-Wagon का आहेत खास?

Rolls-Royce Cullinan ही जगातील सर्वात लक्झरी SUV पैकी एक मानली जाते. या कारमध्ये आरामदायी प्रवास, अत्याधुनिक लक्झरी फीचर्स, कोच डोअर्स, स्प्लिट टेलगेट, अतिशय भव्य केबिन आणि ऑफ-रोड क्षमतेचा उत्तम मिलाफ आहे. दुसरीकडे, Mercedes-Benz G-Wagon ही तिच्या मजबूत बॉडी, दमदार ऑफ-रोड क्षमता, आयकॉनिक डिझाइन आणि खासकरून शक्तिशाली AMG V8 इंजिनमुळे ओळखली जाते. Cullinan ही पूर्णपणे अल्ट्रा-लक्झरी SUV असताना, G-Wagon ही पॉवर आणि रफ-टफ लक्झरीची ओळख आहे.

Web Title: Bollywood actress urvashi rautela purchased rolls royce cullinan green mercedes g wagon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Urvashi Rautela

संबंधित बातम्या

Honda वाहनधारकांनो लक्ष द्या! कंपनीच्या ‘या’ 2 बाईकमध्ये आली खराबी! जारी झाला रिकॉल
1

Honda वाहनधारकांनो लक्ष द्या! कंपनीच्या ‘या’ 2 बाईकमध्ये आली खराबी! जारी झाला रिकॉल

Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार
2

Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार

Tata Sierra खरेदी करण्याआधी ‘हे’ गुपित तुम्हाला ठाऊक हवंच! चुकीचा निर्णय ठरू शकतो महागात
3

Tata Sierra खरेदी करण्याआधी ‘हे’ गुपित तुम्हाला ठाऊक हवंच! चुकीचा निर्णय ठरू शकतो महागात

तुमच्यासाठी Tata Punch Facelift किती सुरक्षित? Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?
4

तुमच्यासाठी Tata Punch Facelift किती सुरक्षित? Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.