• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Honda Recall Announced For Cbr650r And Cb1000 Hornet Sp Due To

Honda वाहनधारकांनो लक्ष द्या! कंपनीच्या ‘या’ 2 बाईकमध्ये आली खराबी! जारी झाला रिकॉल

भारतीय दुचाकी बाजारात अनेक कंपन्या आहेत, ज्या उत्तमोत्तम बाईक ऑफर करत असतात. नुकतेच होंडाच्या दोन लोकप्रिय बाईकमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 21, 2026 | 05:22 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • होंडाच्या कारसोबतच बाईक देखील बाजारात लोकप्रिय
  • अचानक Honda CBR650R आणि CB1000 मध्ये आली खराबी
  • कंपनी मोफत दुरुस्त करणार बाईक
भारतीय दुचाकी बाजारात अनेक नामांकित कंपन्या कार्यरत असून त्या ग्राहकांसाठी दर्जेदार आणि विश्वासार्ह बाईक्स सादर करत असतात. यामध्ये Honda ही कंपनी विशेष लोकप्रिय आहे. होंडा केवळ त्यांच्या कार्ससाठीच नव्हे, तर टिकाऊ इंजिन, उत्तम मायलेज आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे त्यांच्या बाईक्ससाठीही ओळखली जाते. मात्र अलीकडेच कंपनीच्या दोन बाईक मॉडेल्समध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला आहे. या बिघाडामुळे काही युनिट्सवर परिणाम झाला असून, ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने तात्काळ पावले उचलली आहेत. नेमका हा बिघाड काय आहे आणि ग्राहकांनी काय करावे, याची सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊयात.

कोणत्या बाईकमध्ये आढळली खराबी?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, होंडा Honda CBR 650r आणि Honda हॉर्नेट 1000SP साठी रिकॉल जारी करण्यात आला आहे.

Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार

किती युनिट्सवर परिणाम झाला आहे?

होंडाने या दोन्ही बाईक्सच्या किती युनिट्सवर परिणाम झाला आहे हे उघड केलेले नाही. मात्र, उत्पादकाने असे म्हटले आहे की 16 डिसेंबर 2024 ते 4 मे 2025 दरम्यान उत्पादित केलेल्या CBR650R च्या काही युनिट्स आणि 30 सप्टेंबर 2024 ते 22 ऑगस्ट 2025 दरम्यान उत्पादित केलेल्या CB1000 हॉर्नेट एसपीच्या काही युनिट्सवर परिणाम होऊ शकतो.

नेमकी खराबी आली कुठे?

मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही बाईकच्या काही युनिट्समध्ये काही घटकांशी संबंधित कारणांमुळे तेलाचा वापर वेगवेगळ्या प्रमाणात होऊ शकतो. जर तेलाची पातळी नियमितपणे तपासली गेली नाही, तर तेलाच्या दाबात बदल होऊन इंजिनच्या सामान्य कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादक कंपनीने ठराविक कालावधीत तयार करण्यात आलेल्या बाईक्स तपासणीसाठी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये आणण्याचा सल्ला दिला आहे.

तुमच्यासाठी Tata Punch Facelift किती सुरक्षित? Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?

हे काम करा

कंपनीकडून ज्या ग्राहकांना रिकॉलची माहिती देण्यात येत आहे, त्यांनी आपली बाईक जवळच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जावी. तेथे बाईकची तपासणी केली जाईल आणि ज्या युनिट्समध्ये अशी कोणतीही त्रुटी आढळेल, त्या युनिट्समधील संबंधित भाग कोणताही अतिरिक्त शुल्क न घेता बदलून देण्यात येईल.

Web Title: Honda recall announced for cbr650r and cb1000 hornet sp due to

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Honda

संबंधित बातम्या

Honda Dio 125 X : एकदा फीचर्स बघाल तर ‘या’ गाडीच्या प्रेमातच पडाल…किंमत फक्त…, अशी भन्नाट गाडी जिच्यावरून नजर हटणार नाही
1

Honda Dio 125 X : एकदा फीचर्स बघाल तर ‘या’ गाडीच्या प्रेमातच पडाल…किंमत फक्त…, अशी भन्नाट गाडी जिच्यावरून नजर हटणार नाही

Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?
2

Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?

हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत
3

हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत

Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period
4

Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार

इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार

Feb 08, 2026 | 04:40 PM
Mumbai Climate Week 2026 : नागरिकांना ‘अग्नि रक्षक’ प्रशिक्षण; शहराची अग्नी आपत्कालीन सज्जता होणार  मजबूत

Mumbai Climate Week 2026 : नागरिकांना ‘अग्नि रक्षक’ प्रशिक्षण; शहराची अग्नी आपत्कालीन सज्जता होणार  मजबूत

Feb 08, 2026 | 04:30 PM
Most Affordable EVs: पेट्रोलचे टेन्शन विसरा! १० लाखांच्या आत मिळतील ‘या’ ३ स्वस्त इलेक्ट्रिक कार; पाहा संपूर्ण डिटेल्स

Most Affordable EVs: पेट्रोलचे टेन्शन विसरा! १० लाखांच्या आत मिळतील ‘या’ ३ स्वस्त इलेक्ट्रिक कार; पाहा संपूर्ण डिटेल्स

Feb 08, 2026 | 04:26 PM
अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण

अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण

Feb 08, 2026 | 04:20 PM
लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा 

लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा 

Feb 08, 2026 | 04:13 PM
अमेरिकेत ‘Forever Chemicals’ चा कहर; दूषित पाणी आणि जमिनीमुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात

अमेरिकेत ‘Forever Chemicals’ चा कहर; दूषित पाणी आणि जमिनीमुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात

Feb 08, 2026 | 04:13 PM
मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

Feb 08, 2026 | 04:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.