Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात हिंजवडीत ब्रिजस्टोनचे नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू! आता ग्राहकांना मिळणार प्रीमियम टायर आणि सेवा

ब्रिजस्टोन इंडियाने पुण्यातील हिंजवडी फाटा/वाकड ब्रिज परिसरात नवीन ब्रिजस्टोन सिलेक्ट स्टोअर सुरू केले आहे. ‘दीपराज टायर्स’ या नावाने सुरू झालेले हे स्टोअर प्रवासी वाहनांसाठी टायर आणि व्हील केअर सुविधा देणार आहे. स्टोअरमध्ये Turanza 6i आणि Dueler All-Terrain A/T002 सारखी प्रीमियम टायर रेंज उपलब्ध असेल. याशिवाय अलाइनमेंट, बॅलन्स

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 21, 2026 | 04:27 PM
पुण्यात हिंजवडीत ब्रिजस्टोनचे नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू! आता ग्राहकांना मिळणार प्रीमियम टायर आणि सेवा
Follow Us
Follow Us:
  • ब्रिजस्टोन इंडियाने हिंजवडी फाट्यावर नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू करून पुण्यातील उपस्थिती आणखी मजबूत केली आहे.
  • Turanza 6i आणि Dueler A/T002 सोबत अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि नायट्रोजन भरण्याची सुविधाही मिळणार आहे.
  • प्रवासी वाहन मालकांसाठी टायर खरेदी आणि व्हील केअर सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
ब्रिजस्टोन कॉर्पोरेशन, जपानची समूह कंपनी ब्रिजस्टोन इंडिया’च्या वतीने पुण्यात नवीन ब्रिजस्टोन सिलेक्ट स्टोअरचे उदघाटन करण्यात आले. ज्यामुळे शहरातील किरकोळ विक्री आणखी मजबूत झाली. द सिलेक्ट स्टोअर, दीपराज टायर्स, तळमजला, Sr.No. 156/8, दुकान क्रमांक. 13, हिंजवडी फाटा/वाकड ब्रिज, पुणे या पत्त्यावर आहे. ब्रिजस्टोन सिलेक्ट स्टोअर्सची रचना ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण टायर आणि व्हील केअरचा अनुभव देण्यासाठी करण्यात आली आहे. प्रीमियम टायरसह, ग्राहक तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आधुनिक उपकरणे आणि सुरक्षा, आरामदायी तसेच दीर्घकालीन कामगिरीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सेवांची अपेक्षा करू शकतात.

“ब्रिजस्टोनसाठी पुणे ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. शहरात हे सिलेक्ट स्टोअर उघडणे ग्राहकांना प्रीमियम उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण चांगला अनुभव देऊन दीर्घकालीन संबंध निर्माण करण्याकडे आमचे लक्ष केंद्रित आहे”, असे ब्रिजस्टोन इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंग, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राजीव शर्मा म्हणाले.

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ

या उदघाटनासह, ब्रिजस्टोन इंडिया पुणे आणि महाराष्ट्रात आपली उपस्थिती आणखी मजबूत करत आहे. ज्यामुळे या प्रदेशातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाच्या टायर सोल्यूशन्सच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद मिळतो आहे. प्रवासी वाहन मालकांसाठी टायर तसेच संबंधित सेवांसाठी हे दुकान सोयीस्कर, एकाच छताखाली सर्वकाही अर्थात वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून काम करेल.

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

नव्याने उघडण्यात आलेल्या स्टोअरमध्ये ब्रिजस्टोनची अद्ययावत प्रीमियम टायर रेंज उपलब्ध असेल. ज्यात अधिक आराम, कार्यक्षमता आणि ईव्ही सज्जतेसाठी ENLITEN तंत्रज्ञानासह विकसित केलेली Turanza 6i आणि ऑन-रोड त्याचप्रमाणे ऑफ-रोड अशा दोन्ही परिस्थितींमध्ये विश्वासार्ह कामगिरी शोधणाऱ्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय पर्याय असलेल्या ड्युएलर ऑल-टेरेन ए/टी002 चा समावेश आहे. या दुकानात संरेखन (अलाइनमेंट), संतुलन (बॅलन्स), नायट्रोजन भरणे आणि टायर बदलणे देखील उपलब्ध आहे.

Web Title: Bridgestone opens new select store in pune hinjewadi auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ
1

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ

मध्य प्रदेशमध्ये 7,400 हून जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटर; इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ₹1.20 लाखांची मदत
2

मध्य प्रदेशमध्ये 7,400 हून जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटर; इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ₹1.20 लाखांची मदत

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती
3

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
4

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.