Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये कार खरेदीचा विचार करत असाल, तर थोडे थांबणे फायदेशीर ठरू शकते. कारण SUV, EV, फेसलिफ्ट आणि CNG पर्यायांसह तब्बल 7 नवीन कार भारतात येण्याच्या तयारीत आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 20, 2026 | 08:49 PM
सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
Follow Us
Follow Us:
  • फेस्टिव्ह सीझनमध्ये ह्युंदाई BAYON आणि टाटा सफारी EVसह नवीन SUV पर्याय भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
  • महिंद्रा थार आणि होंडा एलिव्हेट फेसलिफ्टमध्ये डिझाइन, फीचर्स आणि केबिनमध्ये महत्त्वाचे अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे.
  • रेनोल्ट ट्रायबरला टर्बो इंजिन आणि CNG पर्याय मिळाल्यास तिच्या कामगिरीत आणि उपयोगितेत बदल होऊ शकतो.
यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये भारतीय कार मार्केटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स दाखल होणार आहेत. नवीन SUV, इलेक्ट्रिक कार, फेसलिफ्ट मॉडेल्स आणि CNG पर्यायांमुळे ग्राहकांसमोर निवडी वाढणार आहेत. येत्या काही आठवड्यांत चर्चेत राहणाऱ्या 7 कार कोणत्या आहेत, ते पाहूया.
  1. ह्युंदाई BAYON
ह्युंदाई BAYON फेस्टिव्ह सीझनच्या आसपास भारतात येण्याची शक्यता आहे. ही SUV वेन्यू आणि क्रेटाच्या मध्ये स्थान मिळवू शकते. अलीकडच्या डिझाइन टीझर्समधून शार्प LED लाइटिंग, वेगळ्या अलॉय व्हील्स आणि आकर्षक रिअर डिझाइनची झलक मिळाली आहे. भारतातील मॉडेलमध्ये 1.5-लिटर नॅaturally aspirated पेट्रोल इंजिन आणि भविष्यात CNG पर्याय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  1. टाटा सफारी EV
टाटा सफारी EV ही कंपनीची 3-रो इलेक्ट्रिक SUV असणार आहे. हॅरियर EVप्रमाणेच ती Acti.EV+ आर्किटेक्चरवर आधारित असेल. 65 kWh आणि 75 kWh बॅटरी पर्याय मिळण्याची शक्यता असून AWD व्हर्जनचाही पर्याय अपेक्षित आहे. प्रशस्त 3-रो केबिनसोबत EV-स्पेसिफिक डिझाइन आणि जास्त टेक्नॉलॉजी ही तिची वैशिष्ट्ये असू शकतात.
  1. टोयोटा ग्लान्झा फेसलिफ्ट
टोयोटा ग्लान्झा फेसलिफ्टचे अनावरण 14 ऑक्टोबर 2026 रोजी होण्याची माहिती आहे. नवीन मारुती बलेनोमध्ये झालेल्या बदलांशी साम्य असलेले अपडेट्स यात पाहायला मिळू शकतात. 1.2-लिटर 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन, सुधारित स्टाइलिंग आणि नवीन फीचर्स हे संभाव्य बदल आहेत.

महिंद्रा XUV 3XO REVX EDGE लाँच; ₹10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफचा ऑप्शन

  1. महिंद्रा थार फेसलिफ्ट
3-डोअर महिंद्रा थारचे फेसलिफ्ट 22 सप्टेंबरला लॉन्च होण्याची माहिती आहे. टीझर्समध्ये पुढील भागातील बदल दिसले आहेत. केबिन आणि उपकरणांमध्येही काही अपडेट्स मिळू शकतात. बॉडी-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्म आणि ऑफ-रोड क्षमता कायम राहण्याची शक्यता आहे.
  1. होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट
होंडा एलिव्हेटला पहिल्यांदाच फेसलिफ्ट अपडेट मिळणार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही SUV सादर होण्याची शक्यता असून नवीन लाइट्स, बंपर्स आणि अलॉय व्हील्ससह इंटीरियरमध्येही बदल अपेक्षित आहेत. व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स मिळू शकतात. 1.5-लिटर पेट्रोल इंजिनसोबत मॅन्युअल आणि CVT पर्याय सुरू राहण्याची शक्यता आहे.

ह्युंदाई BAYON चे पहिले डिझाइन स्केच जाहीर! दमदार SUV लूकसह येणार नवी कार; पाहा काय असेल खास

  1. स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट
स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्टचे अनावरण आधीच झाले असून फेस्टिव्ह सीझनमध्ये डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे. नवीन लाइटिंग, अलॉय व्हील्स, 360-डिग्री कॅमेरा, रिअर सीट मसाज फंक्शन आणि अपडेटेड डिजिटल डिस्प्ले मिळतात. 1.0-लिटर TSI इंजिनसोबत नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक, तर 1.5-लिटर TSI सोबत 7-स्पीड DSG मिळणार आहे.
  1. रेनोल्ट ट्रायबर टर्बो
रेनोल्ट ट्रायबरमध्ये टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय सप्टेंबरअखेरपर्यंत येण्याची शक्यता आहे. किगरमधील 1.0-लिटर 3-सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन वापरले जाऊ शकते, ज्याची ताकद सुमारे 100 hp असण्याची अपेक्षा आहे. फॅक्टरी-फिटेड CNG पर्यायाचाही विचार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पूर्ण प्रवासी क्षमतेसह गाडी चालवताना मिळणाऱ्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते.

 

Web Title: 7 new cars launching in india this festive season auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • Tata

संबंधित बातम्या

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
1

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
3

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

मारुती सुझुकीच्या Swift, Dzire आणि Baleno चे CNG AMT व्हेरिएंट लाँच; किंमत ₹7.92 लाखांपासून सुरु
4

मारुती सुझुकीच्या Swift, Dzire आणि Baleno चे CNG AMT व्हेरिएंट लाँच; किंमत ₹7.92 लाखांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.