Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेंजचे टेन्शन संपलं! BYD ची नवीन ई-कार एका चार्जमध्ये धावणार 900 KM पेक्षा जास्त, पाहा दमदार फीचर्स

चीनी कार कंपनी BYD चीनमध्ये आपली नवीन लक्झरी इलेक्ट्रिक SUV, ' BYD Great Tang' मार्केटमध्ये उतरवत आहे. सध्या ही कार तिच्या लांब पल्ल्याच्या क्षमतेमुळे आणि दमदार फीचर्समुळे चांगलीच चर्चेत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 07, 2026 | 02:16 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • BYD ‘ BYD Great Tang’ मार्केटमध्ये उतरवत
  • फक्त ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २०० KM ची रेंज
  • कारचा दमदार परफॉर्मेंस आणि फीचर्स
BYD Great Tang Launching : आजकाल इलेक्ट्रिक कारचं क्रेझ चांगलंच वाढत आहे. यामुळेच कार उत्पादक एकापाठोपाठ एक नवीन इलेक्ट्रिक वाहनं बाजारात आणत आहेत. इतकंच नाही तर ही नवनवीन वाहनं नवीन टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये उतरत असतात. आताही चीनी कार कंपनी BYD चीनमध्ये आपली नवीन लक्झरी इलेक्ट्रिक SUV, ‘ BYD Great Tang’ मार्केटमध्ये उतरवत आहे. सध्या ही कार तिच्या लांब पल्ल्याच्या क्षमतेमुळे आणि दमदार फीचर्समुळे चांगलीच चर्चेत आहे.

EMI फक्त 5000 रुपये! प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीला परवडेल ‘ही’ कार; किती कराल डाउन पेमेंट?

ही कार आहे खास

इतर कारच्या तुलनेत ही कार थोडी वेगळी आणि खास आहे कारण ती एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ९५० किलोमीटरपर्यंत धावू शकते. ही बाब सध्याच्या इलेक्ट्रिक कारपेक्षा जास्त चांगलं वैशिष्ट्य आहे. ती इलेक्ट्रिक आणि हायब्रीड या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध होणार असण्याची शक्यता आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, यामध्ये पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर या दोघांचाही अंदाज असणार आहे.

कारचा परफॉर्मेंस आणि फीचर्स

ही कार टेक्नोलॉजीसोबतच परफॉर्मेंसमुळेही आकर्षित करते. BYD Grand Tang मध्ये प्रगत ड्राइविंग असिस्टेंस सिस्टम, स्मार्ट इंफोटेनमेंट सिस्टम आणि वापरण्यास सोपी कंट्रोल फीचर्स आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि आरामदायक होते.
कारचं इंटीरियर खूपच शानदार आहे. त्यात मोठी स्क्रीन, आरामदायक सीट्स आणि मॉडर्न सुविधा आहेत. ही कार विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या कंफर्टचा जास्त विचार करण्यात आला आहे.

फक्त ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २०० KM ची रेंज

याच्या टेक्नोलॉजीबद्दल बोलायचे झाल्यास, हे वाहन खूपच अॅडवान्स असणार आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 1000-वोल्ट सिस्टम और सुपर फास्ट चार्जिंगची सुविधा असेल, ज्यामुळे केवळ पाच मिनिटांत २०० किलोमीटरपर्यंतची रेंज मिळणार आहे. याला टर्मला फ्लॅश चार्जिंग म्हणतात. यामुळेच गाडी चार्ज करायला जास्त वेळ लागत नाही. हे वाहन पूर्णपणे चार्ज केल्यास, त्याची रेंज सुमारे ९५० किलोमीटर इतकी असणार आहे. इतर इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत त्यामुळे ती बेस्ट असणार आहे.
या गाडीमध्ये 7-सीटर लेआउट असेल आणि त्यात मोठा डिजिटल स्क्रीन, रियर सीट वरील मनोरंजन स्क्रीन, आरामदायक लाउंज सीट्स आणि रेफ्रिजरेटर यांसारखी सुविधा मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, BYD ची ही नवीन SUV इलेक्ट्रिक व्हीकल सेगमेंटमध्ये क्रांती घडवू शकते, कारण तिची लांब पल्ला गाठण्याची क्षमता, आधुनिक वैशिष्ट्ये आणि उच्च-तंत्रज्ञान प्रणाली इतर वाहनांना मोठी स्पर्धा आहे.

Tata March 2026 Sale: मार्चमध्ये 28% विक्री करत TATA ठरले ‘Dhurandhar’, कोणत्या गाडीला किती मिळाले ग्राहक

Web Title: Byd great tang launching in china 950 kilometer range single charge marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • best suv cars
  • SUV
  • SUV cars

संबंधित बातम्या

Tesla ला डच्चू देत ‘ही’ चिनी ऑटो कंपनी गेली पुढे! तरीसुद्धा प्रॉफिट पडलाच कसा?
1

Tesla ला डच्चू देत ‘ही’ चिनी ऑटो कंपनी गेली पुढे! तरीसुद्धा प्रॉफिट पडलाच कसा?

Skoda Electric SUV: 600km रेंजसह लाँच होणार नवीन 7-सीटर EV, ‘हे’ आहेत दमदार लक्झरी फीचर्स
2

Skoda Electric SUV: 600km रेंजसह लाँच होणार नवीन 7-सीटर EV, ‘हे’ आहेत दमदार लक्झरी फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.