Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर

महिंद्रा रेसिंगने 2027 Formula E सीझनसाठी M13Electro Gen4 इलेक्ट्रिक रेसिंग कार सादर केली आहे. 804 bhp पॉवर, 335 kmph टॉप स्पीड, अ‍ॅक्टिव्ह AWD आणि 700 kW रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ही या कारची वैशिष्ट्ये आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 17, 2026 | 03:36 PM
Mahindra Racing Unveils New M13Electro Gen4 Formula E Car (फोटो सौजन्य-AI एआय)

Mahindra Racing Unveils New M13Electro Gen4 Formula E Car (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा रेसिंगने 2027 Formula E सीझनसाठी 804 bhp पॉवरची नवीन M13Electro Gen4 इलेक्ट्रिक कार सादर केली.
  • नवीन कार अवघ्या 1.8 सेकंदांत 100 kmph वेग गाठते, तर टॉप स्पीड 335 kmph आहे.
  • Nyck de Vries आणि Edoardo Mortara नवीन कारच्या टेस्टिंग आणि 2027 सीझनच्या तयारीची जबाबदारी सांभाळणार आहेत.

महिंद्रा रेसिंगने 2027 Formula E चॅम्पियनशिपसाठी आपली नवीन इलेक्ट्रिक रेसिंग कार M13Electro Gen4 सादर केली आहे. 804 bhp पॉवर, 335 kmph टॉप स्पीड आणि अ‍ॅक्टिव्ह ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) यांसारख्या टेक्नोलॉजीमुळे ही कार चर्चेत आली आहे. Formula E स्पर्धेच्या चौथ्या जनरेशनमध्ये प्रवेश करताना इलेक्ट्रिक रेसिंगच्या दुनियेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

महिंद्रा रेसिंग ही Formula E मध्ये सहभागी असलेली एकमेव भारतीय ऑटोमोबाईल कंपनी आहे. कंपनीने स्पेनमधील माद्रिद येथे आपल्या नवीन कारचे सादरीकरण केले. Gen4 नियमांनुसार नवीन रेसिंग कारमध्ये 600 kW म्हणजेच 804 bhp पर्यंत पॉवर मिळणार आहे. ही कार 0 ते 100 kmph वेग अवघ्या 1.8 सेकंदांत गाठू शकते. तर तिचा टॉप स्पीड 335 kmph इतका आहे. अ‍ॅक्टिव्ह ऑल-व्हील ड्राइव्हमुळे कारच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांना पॉवर मिळेल.

महिंद्रा XUV 3XO ZNG ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग! पाहा सविस्तरपणे

M13Electro Gen4 चे टेक्निकल फीचर्स

या कारमधील रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम 700 kW पर्यंत ऊर्जा पुन्हा मिळवू शकते. त्यामुळे ब्रेक लावताना निर्माण होणारी ऊर्जा बॅटरीमध्ये साठवण्यास मदत होईल. कारमध्ये हाय डाउनफोर्स आणि लो डाउनफोर्स असे 2 एरोडायनॅमिक सेटअप असतील. कॉर्नरिंगदरम्यान जास्त ग्रिप मिळवण्यासाठी हाय डाउनफोर्स सेटअप, तर सरळ ट्रॅकवर हवेचा विरोध कमी करण्यासाठी लो डाउनफोर्स सेटअप वापरता येईल.

पर्यावरणाचा विचार करून या कारची रचना करण्यात आली आहे. कारमधील 100 टक्के कंपोनंट्स पुन्हा वापरता येण्यासारखे आहेत. तसेच तिच्या निर्मितीमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त रिसायकल केलेल्या मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. यामुळे इलेक्ट्रिक रेसिंगमध्ये परफॉर्मन्ससोबतच पर्यावरणपूरक प्रोडक्शनवरही भर दिला जात असल्याचे दिसते.

महिंद्रा व्हिजन S चा एक्स्टेरियर आणि इंटेरियर स्पाय फोटो आले समोर! 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता

Nyck de Vries आणि Edoardo Mortara सांभाळणार ड्रायव्हिंगची जबाबदारी

महिंद्रा रेसिंगकडून Nyck de Vries आणि Edoardo Mortara हे दोघेही नवीन M13Electro Gen4 कार चालवणार आहेत. सलग चौथ्या सीझनमध्ये ही जोडी एकत्र दिसणार आहे. नवीन कारच्या पॉवर डिलिव्हरी, ब्रेकिंग सिस्टीम आणि हँडलिंगचा अभ्यास करण्यात या दोन्ही ड्रायव्हर्सचा अनुभव उपयोगी ठरणार आहे.

महिंद्रा रेसिंगचे CEO आणि टीम प्रिन्सिपल Frederic Bertrand यांच्या मते, नवीन Gen4 कार समजून घेण्यासाठी इंजिनिअर्सना वेळ द्यावा लागणार आहे. 16 नोव्हेंबर 2026 पासून स्पेनमधील Circuito de Jarama येथे पहिल्या अधिकृत प्री-सीझन टेस्टिंगला सुरुवात झाली आहे. या टेस्टिंगमधून मिळणाऱ्या डेटाच्या आधारे टीम 2027 च्या Formula E सीझनसाठी कारमध्ये आवश्यक बदल करणार आहे.

Web Title: Mahindra racing m13electro gen4 formula e electric car auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Mahindra
  • SUV cars

संबंधित बातम्या

JSW Motors ची ऑफीशियल वेबसाइट सुरू! 4 डिसेंबरला पहिली SUV लाँच होणार
1

JSW Motors ची ऑफीशियल वेबसाइट सुरू! 4 डिसेंबरला पहिली SUV लाँच होणार

2027 Royal Enfield Interceptor 650 मध्ये 750cc इंजिन नाही! जुन्याच इंजिनसह येणार नवीन बाईक
2

2027 Royal Enfield Interceptor 650 मध्ये 750cc इंजिन नाही! जुन्याच इंजिनसह येणार नवीन बाईक

ह्युंदाईची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार? Hyundai Ioniq P Electric SUV; डिसेंबर 2026 मध्ये होणार एन्ट्री! पाहा फीचर्स
3

ह्युंदाईची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार? Hyundai Ioniq P Electric SUV; डिसेंबर 2026 मध्ये होणार एन्ट्री! पाहा फीचर्स

न्यूमेरोस मोटर्सची खास मोहीम! ऑलिम्पिक तलवारबाज भवानी देवीसह 3 महिला खेळाडूंना ‘N-First’ इलेक्ट्रिक वाहनांची भेट
4

न्यूमेरोस मोटर्सची खास मोहीम! ऑलिम्पिक तलवारबाज भवानी देवीसह 3 महिला खेळाडूंना ‘N-First’ इलेक्ट्रिक वाहनांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.