Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंगल चार्जमध्ये 580 किमीची रेंज, परफॉर्मन्स आणि फीचर्सही जबरदस्त, BYD ने सादर केली ई-कार

बीवायडी कंपनीच्या कार्स या ओळखल्या जातात त्यांच्या दमदार परफॉर्मन्स आणि स्टायलिश लूकसाठी.नुकतेच कंपनीने इलेक्ट्रिक सेडान सीलचे नवीन व्हर्जन सादर केले आहे. या नवीन कारच्या रूफवर लाइडार सेन्सर मॉड्यूल वापरले आहे. हे कारमधील ADAS कार्य सुधारण्यासाठी वापरले जाते. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 26, 2024 | 12:15 PM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक ऑटोमोबाइल क्षेत्रात नेहमीच अनेक दमदार कार्स लाँच होत असतात. काही कंपनीज पूर्णपणे नव्याने बनवलेली कार जागतिक मार्केटमध्ये आणत असतात तर काही आपल्या जुन्या कार्सचे अपडेटेड व्हर्जन आणत असतात.

बीवायडी हे एक चायनीज कार उत्पादक कंपनी आहे, जी आपल्या दमदार आणि स्टायलिश लूक असणाऱ्या कार्ससाठी ओळखली जाते. अलीकडेच कंपनीने त्याच्या इलेक्ट्रिक सेडान सीलचे नवीन व्हर्जन सादर केले आहे. BYD ने जागतिक बाजारपेठेत विक्रीच्या बाबतीत अनेक ICE ब्रँड्स मागे टाकले आहेत. ही कार बाजारात टेस्लाच्या मॉडेल 3 शी स्पर्धा करते. या कारच्या दोन व्हर्जन्स आहेत ज्या सिंगल आणि ड्युअल मोटरसह येतात.

हे देखील वाचा:July 2024 ठरला बाईक उत्पादक कंपनीजसाठी सुवर्ण महिना, विकल्या गेल्या 6.84 लाख बाईक्स

फक्त 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 200 किलोमीटरची रेंज

या कारच्या टॉप-एंड परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीकडून असा दावा करण्यात आला आहे की ही कार 3.8 सेकंदात 0-10 किमी/ताशी वेग पकडते. या कारमध्ये तुम्हाला 82.5kWh च्या मोठ्या बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो जो 400-450 किमी अंतर सहज पार करू शकतो तर या कारची अधिकृत रेंज 580 किमी आहे. जेव्हा या कारची बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा 200 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 15 मिनिटांचे चार्जिंग आवश्यक असते.

या नवीन कारमध्ये अपग्रेडेड चेसिस ऑप्टिमल सस्पेंशन परफॉर्मेंस मिळते. हे कम्फर्ट, स्टॅबिलिटी, हँडलिंग आणि सस्पेंशन सेटअप सुधारते.

हे देखील वाचा: टाटाची सर्वात जास्त विकली जाणारी ‘ही’ कार झाली टॅक्स फ्री, आजच करा बुक

ही फीचर्स तुम्हाला BYD सीलमध्ये मिळतात

टॉप-स्पेक AWD व्हेरियंटमध्ये प्रगत डॅम्पिंग कंट्रोल सिस्टम देखील मिळते. नवीन कारमध्ये एक अपडेटेड इंटीरियर आहे, ज्यामध्ये एक अनोखे चार-स्पोक फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील आणि एक मोठी सेंट्रली माउंटेड फ्लोटिंग टचस्क्रीन आहे. यात रोटेशन फंक्शन आहे. तसेच या कारमध्ये मिनिमलिस्ट सेंटर कन्सोल, वायरलेस चार्जिंग पॅड आणि हिडन एसी व्हेंट्स, W-HUD हेड अप डिस्प्ले आणि 13 एअरबॅग्स समाविष्ट आहेत.

Web Title: Byd seal electric sedan give 580 km range on single charge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 12:15 PM

Topics:  

  • 2025 BYD Seal
  • electric car

संबंधित बातम्या

AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य; रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय
1

AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य; रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय

Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी
2

Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी
3

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी

‘ही’ कंपनी काय ऐकत नाही! 2030 पर्यंत 18 पेक्षा जास्त हायब्रीड कार लाँच करणार
4

‘ही’ कंपनी काय ऐकत नाही! 2030 पर्यंत 18 पेक्षा जास्त हायब्रीड कार लाँच करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.