भारतीय बाजारात अनेक विदेशी कंपन्या दमदार कार्स ऑफर करत असतात. यातीलच एका विदेशी कारची नुकतीच एक क्रॅश टेस्ट झाली ज्यात तिला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
चीनच्या इलेक्ट्रिक कार कंपनीने म्हणजेच BYD ने Super E Platform 1000 सादर केले आहे. यामुळे इलेक्ट्रिक कार फक्त 6 मिनिटात फुल्ल चार्ज होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
बीवायडी कंपनीच्या कार्स या ओळखल्या जातात त्यांच्या दमदार परफॉर्मन्स आणि स्टायलिश लूकसाठी.नुकतेच कंपनीने इलेक्ट्रिक सेडान सीलचे नवीन व्हर्जन सादर केले आहे. या नवीन कारच्या रूफवर लाइडार सेन्सर मॉड्यूल वापरले आहे.…
2025 BYD Seal ही इलेक्ट्रिक सेडान जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे.तसेच कंपनीने अन्य फीचर्सवर सुद्धा लक्ष केंद्रित केले आहे. ज्याप्रमाणे या कारमधील फिचर अनेकांना आकर्षित करत आहे त्याचप्रमाणे…