Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केट गाजवण्यासाठी लवकरच येणार नवीन Maruti Wagon R, भारतात होणार का लाँच?

देशात अनेक लोकप्रिय कार आहेत. त्यातीलच एक कार म्हणजे मारुती सुझुकीची वॅगन आर. आता कंपनी पुनहा नव्याने ही कार काही नवीन बदलांसह लाँच करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या अनेक वर्षांपासून वॅगनआरचे नाव भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत आहे. या कारचा परफॉर्मन्स, हाय मायलेज आणि आरामदायी केबिन यामुळे ही नेहमीच ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे. आता सुझुकी नवीन जनरेशनच्या वॅगनआरवर काम करत आहे, जी या वर्षी जपानमध्ये लाँच केली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, या नवीन वॅगनआरमध्ये पूर्ण हायब्रिड सेटअप दिसेल. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नवीन वॅगन आरचा फुल्ल हायब्रीड पॉवरट्रेन आणि फीचर्स

नवीन जनरेशनच्या वॅगनआरमध्ये सुझुकीची मजबूत हायब्रिड सिस्टीम दिली जाणार आहे. यात 660 सीसी, इनलाइन 3-सिलेंडर DOHC पेट्रोल इंजिन असेल, जे 54 पीएस पॉवर आणि 58 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. यात इलेक्ट्रिक मोटर असेल, जी 10 पीएस पॉवर आणि 29 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही सिस्टीम इलेक्ट्रिक कंटिन्युअल्स व्हेरिअबल ट्रान्समिशन (ई-सीव्हीटी) सोबत जोडली जाईल.

Honda Activa E ला टक्कर द्यायला येत आहे Suzuki E Access स्कूटर, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

या हायब्रिड सेटअप व्यतिरिक्त, वॅगनआरमध्ये इतर अनेक अपडेट्स देखील दिसतील. आता स्टॅंडर्ड रिअर डोअरच्या जागी स्लाइडिंग डोअर्स दिले जातील. हे वैशिष्ट्य जपानमधील अनेक उंच-बॉय हॅचबॅक कारमध्ये आधीच दिसून येते. यामुळे कारमध्ये चढणे आणि सामान लोड करणे खूप सोपे होईल. याशिवाय, गरजेनुसार जागा अ‍ॅडजेस्ट करण्याची सुविधा देखील असेल.

भारतात सुद्धा हायब्रीड वॅगन आर मिळेल का?

भारतासाठी, मारुतीने आधीच स्पष्ट केले आहे की ते लहान वाहनांसाठी एक नवीन परवडणारी हायब्रिड सिस्टीम विकसित करत आहे. ही सिस्टीम वॅगनआर, स्विफ्ट, डिझायर आणि फ्रॉन्क्स सारख्या कारमध्ये वापरली जाऊ शकते. मारुतीच्या या हायब्रिड सेटअपमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे.

मारुतीच्या हायब्रिड कारचे लाँचिंग मुख्यत्वे भारत सरकारच्या धोरणांवर अवलंबून असेल. सध्या, सरकार ईव्हीला अधिक प्रोत्साहन देत आहे, पण यात हायब्रिड कारना तेवढा पाठिंबा मिळत नाही. उदाहरणार्थ, अनेक राज्यांमध्ये ईव्हीवर फक्त 5% जीएसटी लागतो आणि त्यांना रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कात सूट मिळते. त्याच वेळी, हायब्रिड कारवर 28% जीएसटी आणि 15% अतिरिक्त उपकर आकारला जातो, ज्यामुळे एकूण कर 43% होतो.

तुमच्या बाईकचा Air Filter कधी बदलला गेला पाहिजे? जाणून घ्या याबद्दलची सोपी पद्धत

परंतु, उत्तर प्रदेशसारख्या काही राज्यांनी हायब्रिड कारसाठी नोंदणी कर माफ करण्याची घोषणा केली होती. भविष्यात, इतर राज्ये देखील या दिशेने पावले उचलू शकतात, परंतु देशभरात हायब्रिड कारना प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत धोरण आवश्यक असेल. जर सरकारने मजबूत हायब्रिड कारवरील कर कमी केले तर नक्कीच वॅगनआर सारख्या कार भारतीय ग्राहकांसाठी आणखी परवडणाऱ्या होऊ शकतात.

Web Title: Can hybrid version of maruti wagon r will be launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल
1

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा
2

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम
3

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स
4

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.