Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

भारतात मर्सिडीजच्या कारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. यातही विशेषकरून सेलिब्रेटी मंडळींना Mercedes G-Wagon कार खूप भावते. चला या कारच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 23, 2026 | 10:14 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात अनेक लक्झरी ऑटो ब्रँडच्या कार लोकप्रिय
  • मर्सिडीज ही त्यातीलच एक लक्झरी ऑटो ब्रँड
  • लोकप्रिय एसयूव्ही Mercedes G-Wagon ची किंमत किती?
जर तुम्हाला लक्झरी आणि दमदार SUV ची आवड असेल, तर Mercedes-Benz G-Class (जिला सामान्यतः G-Wagon म्हटले जाते) ही नक्कीच तुमची ड्रीम कार असू शकते. याचे बॉक्सी डिझाइन आणि दमदार रोड प्रेझेन्स तिला गर्दीत वेगळी ओळख देतात. पण भारतात सर्वात स्वस्त Mercedes G-Wagon कितीला मिळते? चला, या एसयूव्ही किंमत, इंजिन आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

किंमत किती?

भारतातील Mercedes G-Class चा सर्वात परवडणारा व्हेरिएंट म्हणजे Mercedes-Benz G 400d Adventure Edition. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.55 कोटी रुपये आहे. याची ऑन-रोड किंमत RTO, विमा आणि इतर शुल्कांसह सुमारे 2.98 कोटी रुपयांपर्यंत जाते. शहरानुसार ही किंमत थोडीफार बदलू देखील शकते.

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

3.0-लिटर टर्बो डिझेल इंजिन आणि परफॉर्मन्स

Mercedes G 400d मध्ये 2925 cc म्हणजेच 3.0-लिटर, 6-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सुमारे 325.86 bhp पॉवर आणि 700 Nm टॉर्क निर्माण करते. या ताकदीमुळे ही SUV फक्त 6.4 सेकंदांत 0 ते 100 किमी/ता वेग गाठू शकते. तिची टॉप स्पीड 210 किमी/ता आहे. यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) सिस्टम मिळते, ज्यामुळे ती रस्त्यावर आणि ऑफ-रोड दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट पेरफरोमान्स देते. ARAI नुसार याचे मायलेज सुमारे 10 किमी/लिटर आहे.

ऑफ-रोडिंगसाठी का आहे ही कार खास?

G-Wagon फक्त लक्झरीसाठी नाही, तर तिच्या दमदार ऑफ-रोड क्षमतेसाठीही ओळखली जाते. यात लो-रेंज गिअरबॉक्स आणि तीन डिफरेंशियल लॉक दिले आहेत, ज्यामुळे कठीण रस्त्यांवरही ती सहज चालते. जास्त ग्राउंड क्लीयरन्स आणि मजबूत चेसिसमुळे खडबडीत रस्त्यांवरही उत्तम पकड मिळते. म्हणूनच तिला ‘ऑफ-रोड किंग’ असेही म्हटले जाते.

Tata Punch EV च्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळेल सर्वाधिक फीचर्स? कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची माहिती

फीचर्स आणि सेफ्टीतही अव्वल

या लक्झरी SUV मध्ये 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मसाज फंक्शनसह पावर्ड सीट्स आणि एअर प्युरिफायरसारखे प्रीमियम फीचर्स मिळतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मल्टिपल एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि ADAS फीचर्स जसे लेन कीप असिस्ट व ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग यांचा समावेश आहे.

Web Title: Most loved mercedes car mercedes g wagon starting price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 10:14 PM

Topics:  

  • automobile
  • Mercedes
  • Mercedes car
  • SUV

संबंधित बातम्या

अमेरिकेत हाय-स्पीड ई-बाईक्स आता ‘मोटार व्हेईकल’ म्हणून गणल्या जाणार; ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्सही होणार अनिवार्य
1

अमेरिकेत हाय-स्पीड ई-बाईक्स आता ‘मोटार व्हेईकल’ म्हणून गणल्या जाणार; ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्सही होणार अनिवार्य

Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!
2

Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!

Honda ADV 160: होंडाची पहिली E85 फ्युल सपोर्ट करणारी दमदार स्कूटर मार्केटमध्ये दाखल! पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत
3

Honda ADV 160: होंडाची पहिली E85 फ्युल सपोर्ट करणारी दमदार स्कूटर मार्केटमध्ये दाखल! पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत

पुढच्या ४५ दिवसांत लाँच होणार बजाज ऑटोच्या ६ नवीन पॉवरफुल बाईक्स! पाहा कोणत्या बनतील तुमच्या आवडीच्या!
4

पुढच्या ४५ दिवसांत लाँच होणार बजाज ऑटोच्या ६ नवीन पॉवरफुल बाईक्स! पाहा कोणत्या बनतील तुमच्या आवडीच्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.