Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Rule : Cool लूकच्या नादात लावलेत ‘ब्रॉड टायर्स’? RTO चा बसणार दणका, जाणून घ्या नवीन नियम

लोक मॉडिफिकेशनच्या नावाखाली टायरची साइजही वाढवतात. एक मज्जा म्हणून आणि दिसायला ते रुबाबदार दिसतं. पण हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. गाडीमध्ये असे बदल करणे बेकायदेशीर आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 07, 2026 | 03:17 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • गाडीमध्ये असे बदल करणे बेकायदेशीर
  • कोणतेही स्ट्रक्चर बदल करता येणार नाहीत
  • रुंद टायर लावल्यास मोठा दंड
Car Modification Rules : लोकांना गाडी विकत घेतल्यानंतर ती आपल्या आवडीनुसार कस्टमाइज करुन घ्यायला आवडते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? या छंदामुळे तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता. तुम्ही रस्त्यांवर अनेक मॉडिफाइड केलेली वाहने पाहिली असतील. लोक मॉडिफिकेशनच्या नावाखाली टायरची साइजही वाढवतात. एक मज्जा म्हणून आणि दिसायला ते रुबाबदार दिसतं. पण हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. गाडीमध्ये असे बदल करणे बेकायदेशीर आहे. इतकेच नाही, तर नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. काय आहे हा महत्त्वाचा नियम? समजून घेऊयात

रेंजचे टेन्शन संपलं! BYD ची नवीन ई-कार एका चार्जमध्ये धावणार 900 KM पेक्षा जास्त, पाहा दमदार फीचर्स

कोणतेही स्ट्रक्चर बदल करता येणार नाहीत

वाहनांचे असे अनेक पार्ट्स आहेत ज्यात कायद्यानुसार बदल करण्यास परवानगी नाही. यामध्ये वाहनाच्या मूळ रचनेत बदल करणे, जसे की इंजिन, मोठी चाकं, रुंद टायर आणि मोठा हॉर्न यांसारख्या बदलांचा समावेश आहे. यापैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास, रचनेतील बदलांसाठी ₹5,000 ते ₹50,000 पर्यंतचा मोठा दंड भरावा लागू शकतो. पण असे काही बदल तुम्ही तुमच्या वाहनात करू शकता, ज्यासाठी मानकानुसार आरटीओच्या परवानगीची आवश्यकता असते.

रुंद टायर लावल्यास मोठा दंड

आपल्या वाहनांना आकर्षक लुक देण्यासाठी लोक रुंद टायर बसवताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. त्यामुळे, अशी चूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणं महत्त्वाचे आहे. पकडले गेल्यास, तुम्हाला ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंतचा मोठा दंड आणि सहा महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. याचे कारण असे की, ही एक मोठी सुरक्षा धोक्याची बाब मानली जाते आणि वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) सस्पेंड केले जाऊ शकते.

तुम्ही वाहनाच्या टायरमध्ये हे बदल करू शकता

जर तुम्हाला तुमच्या वाहनाचे टायर बदलायचे असतील, तर तुम्ही अलॉय व्हील्स लावू शकता. यामुळे वाहनाला केवळ स्पोर्टी आणि आकर्षक लुकच मिळत नाही, तर ड्राइविंग परफॉर्मेंसदेखील सुधारते. पण, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, जर अलॉय व्हीलचा आकार कंपनीच्या निर्देशांपेक्षा वेगळा असेल, तर तुम्हाला दंड होऊ शकतो. मात्र, जर तुम्ही कंपनीने निर्धारित केलेल्या साइजचे अलॉय व्हील्स लावले, तर ते कायदेशीर असतील आणि तुम्हाला त्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. तुम्ही कारवाईपासून वाचले जाऊ शकता.

भारत एनसीएपीमध्ये ‘या’ कंपनीच्या कारला 5-स्टार रेटिंग; नितीन गडकरी यांच्या हस्ते दिले प्रमाणपत्र

Web Title: Car modification rules do not change your tyre vehicle shape engine horn marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • best car
  • best suv cars
  • car care tips

संबंधित बातम्या

Fuel Saving Tips : दरमहा वाचतील हजारो रुपये! कार चालवताना फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; पेट्रोल-डिझेलचा खर्च होईल कमी
1

Fuel Saving Tips : दरमहा वाचतील हजारो रुपये! कार चालवताना फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; पेट्रोल-डिझेलचा खर्च होईल कमी

CNG कार चालकांनो सावधान! उन्हाळ्यात ‘या’ ५ चुका पडतील महागात; निष्काळजीपणामुळे वाढतोय अपघाताचा धोका
2

CNG कार चालकांनो सावधान! उन्हाळ्यात ‘या’ ५ चुका पडतील महागात; निष्काळजीपणामुळे वाढतोय अपघाताचा धोका

Car Warranty Rules: नवीन कार घेताना ‘या’ चुका पडतील महागात! कंपनी थेट रद्द करू शकते कारची वॉरंटी; पाहा कोणते बदल आहेत धोकादायक?
3

Car Warranty Rules: नवीन कार घेताना ‘या’ चुका पडतील महागात! कंपनी थेट रद्द करू शकते कारची वॉरंटी; पाहा कोणते बदल आहेत धोकादायक?

Road Safety: घाटात गाडी चालवताना ‘या’ 5 चुका पडतील महागात; इंजिन आणि क्लच होईल निकामी, प्रवास बेरंग होण्यापूर्वी वाचा ‘हा’ रिपोर्ट
4

Road Safety: घाटात गाडी चालवताना ‘या’ 5 चुका पडतील महागात; इंजिन आणि क्लच होईल निकामी, प्रवास बेरंग होण्यापूर्वी वाचा ‘हा’ रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.