Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Safety Alert : सावधान! ‘या’ स्टायलिश अ‍ॅक्सेसरीज आजच फेकून द्या; नाहीतर अपघातात तुमची सुरक्षाच बनेल शत्रू

Car Safety Tips : कारच्या स्टायलिश दिसण्यापेक्षा सर्वात महत्त्वाची तुमची सुरक्षा असते. यामुळे आजच या ॲक्सेसरिज काढून टाका. यामुळे तुमचा आणि तुमच्या कुटुंबातील लोकांचा जीवावर बेतणार नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2026 | 05:18 PM
Car Safety Tips

Car Safety Tips

Follow Us
Follow Us:
  • सावधान! ‘या’ स्टायलिश अ‍ॅक्सेसरीज आजच फेकून द्या
  • नाहीतर अपघातात तुमची सुरक्षाच बनेल शत्रू
  • एअरबॅग्स असूनही मरणाला द्याल आमंत्रण
Car Safety Tips : अलीकडे कारला इतरांपेक्षा हटके आणि आकर्षक बनवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या ॲक्सेसरीज बसवतात. कारला बाजारपेठेतही स्टालिश लुक देण्यासाठी अनेक वस्तूंची भरमार आहे. पण केवळ स्टाईलसाठी चांगल्या असलेल्या वस्तू तुमच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकता. करामधील सेफ्टी फिचर्स हे विशिष्ट सुरक्षा प्रणाली पद्धतीने डिझाइन केलेल असते. पण यामध्ये अनावश्यक बदल केल्याने लोकांना अपघाताच्या वेळी गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागते. सीट कव्हरपासून ते डॅशबोर्डवरील शोभेच्या वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी तुमच्या सुरक्षेत बाधा ठरु शकतात. चला, आपल्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या या वस्तूंबद्दल जाणून घेऊयात.

Royal Enfield चा नवा धमाका! लॉंच केलं खास स्टायलिश Heritage Collection, पाहून म्हणाल नादच खुळा

डमी सीटबेल्ट बकल्स

कारमधील सर्वात धोकादायक ॲक्सेसरीज म्हणजे डमी सीट बेल्ट बकल्स. अनेकदा लोक सीटबेल्ट लावावा लागू नये आणि त्याच्या इशारा देणारे बीप साऊंड बंद करण्यासाठी याचा वापर करतात. पण ही चूक सर्वात घातक ठरु शकते. सीटबेल्ट केवळ नियमांसाठी नसून तुमच्या सुरक्षेसाठी आहे. अपघाताच्या वेळी एअरबॅग्स उघडली नाही तर सीटबेल्टमुळे तुमचा जीव वाचू शकतो.

सीट कव्हर्स

गाडीच्या सीट्स स्वच्छ राहण्यासाठी लोक सीट कव्हर्स लावतात. पण सध्याच्या डिजिटल गाड्यांच्या साईड एअरबॅग्स सीटच्या आत बसवलेल्या असतात. जर चुकीच्या आणि घट्ट डिझाइनचे कव्हर लावल्यास अपघाताच्या वेळी एअरबॅग्स  बाहेर येणार नाहीत. यामुळे कारला सुरक्षा असूनही त्याचा उपयोग होणार नाही.

लिफ्ट किट्स आणि बुल बार्स

अनेक लोक आपली एसयुव्ही उंच दिसावी यासाठी लिफ्ट कीट बसवतात. पण यामुळे गाडीचे संतुलन बिघडते. वळणावर किंवा अचानक ब्रेक मारल्यावर गाडी उलटून मोठा अपघात होऊ शकतो.

तसेच कारच्या पुढच्या बाजूला लोखंडी बुल बार किंवा गार्ड लावणे देखील तुमच्या सुरक्षेसाठी घातक ठरु शकते. यामुळे कारमधील सेन्सर काम करणे बंद होईल आणि परिणामी वेळेवर एअरबॅग्स उघडणार नाहीत. याशिवाय पादचाऱ्याशी टक्क झाल्यास समोरच्या व्यक्तीसाठी ते घातक ठरु शकतात.

तुमच्या कारमध्ये या ॲक्सेसरीज इन्स्टॉल केले असतील तर वेळेतच काढून टाका. जेणेकरु गाडीसोबत तुम्हीही सुरक्षित राहाल. कोणताही बदल करण्यापूर्वी सुरक्षेच्या सर्व निकषांचा विचार करा. अन्यथा तुमची एक चूक मृत्यूला आमंत्रण ठरु शकते.

Car Driving Tips : घाटात गाडी चालवताय? सावधान, ‘हे’ नियम पाळले नाहीत, तर यमराजही वाचवू शकणार नाही

Web Title: Car safety alert dangerous car accessories accident risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • automobile news
  • Marathi News
  • safety tips

संबंधित बातम्या

Best Bikes In India : कमी बजेट, दमदार परफॉर्मन्स! 200cc ते 250cc सेगमेंटमधील या बाइक्स ठरू शकतात फायदेशीर पर्याय
1

Best Bikes In India : कमी बजेट, दमदार परफॉर्मन्स! 200cc ते 250cc सेगमेंटमधील या बाइक्स ठरू शकतात फायदेशीर पर्याय

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
2

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
3

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
4

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.