Royal Enfield चा नवा धमाका! लॉंच केलं खास स्टायलिश Heritage कलेक्शन, पाहून म्हणाल नादच खुळा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : Classic 350 ची क्रेझ कमी होणार? Triumph ची नवीन बाईक मार्केट गाजवण्याचा तयारीत
रॉयल एनफिल्ड फॅशनवर थांबलेले नाही. कंपनीने एप्रिल 2026 महिन्यात आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक Flying Flea देखील लॉंच करत इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश मिळवला होता. येत्या काळात अधिक शक्तिशाली इंजिन आणि नवीन मॉडेल्सह कंपनी पोर्टफोलिओ बनवण्याची तयारी कंपनी करत आहे. रॉयल एनफिल्ड जुन्या आठवणींना उजाळा देत भविष्यातील रायडर्ससाठी रॉयल स्टाईल तयार करत आहे. ज्यांना बाईक चालवण्यासोबत स्टाईलही रॉयल हवी असेल त्यांच्यासाठी हे नवीन Royal Enfiel Heritage Collection खास ठरणार आहे.
हे देखील वाचा : Royal Enfield आणतेय नवीन Himalayan 440, जाणून घ्या खास वैशिष्ट्य आणि पॉवर






