Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टँक फूल केल्यावर चालेल तब्बल 1226km ! लवकरच भारतात येतेय शानदार SUV, ‘प्राइवेट जेट’सारखं इंटिरियरसोबत दमदार फीचर्स

Rox Motor' या चिनी स्टार्टअप कंपनीने त्यांच्या 'Adamas' या प्रभावी SUV साठी भारतात पेटंट दाखल केले आहे. या वाहनाचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, इंधनाची एक पूर्ण टाकी भरल्यावर ते १,२२६ किलोमीटरचे अंतर गाडी प्रवास करते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 24, 2026 | 04:43 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एक नवीन कार मार्केटमध्ये दाखल होण्यास सज्ज
  • Rox Motor ची ‘Adamas’ प्रभावी SUV साठी भारतात
  • ‘रेंज’ आणि ‘मायलेज’ असाधारण अशी कामगिरी
Rox Motor : सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात म्हणजेच वाहन बाजारपेठेत हायब्रिड वाहनांना मोठी मागणी आहे. या वाढत्या कलामुळेच आता एक नवीन कार मार्केटमध्ये दाखल होण्यास सज्ज झाले आहे. असे वाहन जे ‘रेंज’ म्हणजेच एका टाकीत कापले जाणारे अंतर) आणि ‘मायलेज’ या दोन्ही बाबतीत असाधारण अशी कामगिरी करेल. विशेषतः, ‘Rox Motor’ या चिनी स्टार्टअप कंपनीने त्यांच्या ‘Adamas’ या प्रभावी SUV साठी भारतात पेटंट दाखल केले आहे. या वाहनाचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, इंधनाची एक पूर्ण टाकी भरल्यावर ते १,२२६ किलोमीटरचे अंतर गाडी प्रवास करु शकते. याचा अर्थ असा की, तुम्हाला मध्येच कुठेही न थांबता, तुम्ही तुमचा लांब पल्ल्याचा प्रवास एकाच टप्प्यात पूर्ण करू शकता.

Honda WN7: 30 मिनिट्समध्ये चार्ज, 140km रेंज; नव्या होंडाची इलेक्ट्रिक मोटरसायकल, सर्वात वेगळे डिझाईन

एका मोठ्या बॅटरी पॅकने सुसज्ज

या चिनी उत्पादकाचे हे शानदार वाहन १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि त्यासोबतच ५६.०१ kWh क्षमतेच्या एका मोठ्या बॅटरी पॅकने सुसज्ज आहे. याची ‘डुअल-मोटर 4WD’ प्रणाली ४६९ bhp ची जबरदस्त शक्ती आणि ७४० Nm चा टॉर्क निर्माण करते. विशेष म्हणजे, ही SUV अवघ्या ५.५ सेकंदांत ० ते १०० किमी/तास इतका वेग गाठू शकते. शिवाय, हे वाहन केवळ ‘इलेक्ट्रिक मोड’वर २३५ किलोमीटरपर्यंत चालवता येते.

अंतर्गत (Interiors) भाग खाजगी विमानासारखा

ज्या क्षणी तुम्ही या वाहनाच्या आतमध्ये पाऊल टाकता, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखाद्या खाजगी विमानात म्हणजे Private Jet मध्ये प्रवेश केल्यासारखं वाटेल. हे वाहन ६-सीटर आणि ७-सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. वाहनाच्या आत, केबिनमध्ये ‘ऑटोमन-शैलीतील’ म्हणजे Ottoman-style आसनांची व्यवस्था आहे, ज्यामध्ये मसाज, हीटिंग म्हणजे उबदारपणा आणि व्हेंटिलेशन म्हणजेच हवा खेळती ठेवण्याचीही विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. डॅशबोर्डवर १५.७-इंचाचा मोठा ‘3K हाय-रिझोल्यूशन’ टचस्क्रीन लावण्यात आला आहे, तसेच मागील आसनांवरील प्रवाशांसाठी मनोरंजनाचे screens देण्यात आले आहेत.

कारचं Design कसं केलं आहे?

डिझाईनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तर या वाहनाला एक दणकट आणि चौकोनी म्हणजेच थोडा boxy लूक देण्यात आला आहे, जो एखाद्या रणगाड्यासारखा म्हणजे Tank सारखा फील देईल. आणि तशाच प्रकारे दिसतो. यामध्ये २१-इंचाची मोठी ‘अलॉय व्हील्स’ बसवण्यात आली आहेत. या वाहनाची लांबी ५,२९८ मिमी, रुंदी १,९८५ मिमी आणि उंची १,८५६ मिमी इतकी आहे. तसेच, याचा ‘व्हीलबेस’ म्हणजेच दोन चाकांमधील अंतर हे ३,०१० मिमी इतकं आहे. ‘ऑफ-रोडिंग’ची आवड असलेल्यांसाठी, हे वाहन २७२ मिमी इतके उत्कृष्ट ‘ग्राउंड क्लिअरन्स’ देतं आणि ते ७७० मिमी खोलीपर्यंतच्या पाण्यातूनही सहजपणे मार्ग काढण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे तुम्हालाही अशी डॅशिंग कार घ्यायची असल्यास ही कार तुमच्यासाठीच आहे.

Axar Patel Car Collection: फक्त क्रिकेट नाही तर Luxury Cars चा चाहता आहे अक्षर, कोटींच्या SUV चा आहे मालक

Web Title: Chinese startup company rox motor file patent in india adamas 1226 kilometer range know details here marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • automobile news
  • best car
  • Car
  • SUV

संबंधित बातम्या

Best Mileage Family Cars: बजेटचा विचार अन् मायलेजची चिंता? ‘या’ फॅमिली Car देतील दोन्हीचं Perfect कॉम्बिनेशन
1

Best Mileage Family Cars: बजेटचा विचार अन् मायलेजची चिंता? ‘या’ फॅमिली Car देतील दोन्हीचं Perfect कॉम्बिनेशन

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
2

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
3

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी
4

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.