Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमबॅक झालाय बॉस! भल्याभल्या बॉलिवूड स्टार्सलाही लाजवेल असे Akshaye Khanna चे कार कलेक्शन

सध्या सगळीकडे Dhurandhar चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटामुळे अक्षय खन्ना देखील प्रकाशझोकात आला आहे. चला त्याच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 10, 2025 | 08:04 PM
Akshaye Khanna चे कार कलेक्शन

Akshaye Khanna चे कार कलेक्शन

Follow Us
Close
Follow Us:
  • Dhurandhar चित्रपटाची सगळीकडे चर्चा
  • चित्रपटातील अक्षय खन्नाच्या कामावर प्रेक्षक खुश
  • अक्षय खन्नाच्या कार कलेक्शबद्दल जाणून घेऊयात
फेब्रुवारी 2025 च्या महिन्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. या चित्रपटात विकी कौशल सोबतच अजून एका दुर्लक्षित अभिनेत्याची चर्चा झाली. हा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना.

सध्या बॉक्स ऑफिसवर आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपट चांगलाच गाजतोय. मात्र, या चित्रपटाचा नायक जरी रणवीर सिंग असला तरी त्यांच्यापेक्षा अक्षय खन्नाची जोरदार चर्चा होत आहे. चित्रपट पाहणारा प्रत्येक जण अक्षय खन्नाच्या अभिनयाचे गोडवे गात आहे. खासकरून, चित्रपटातील अक्षय खन्नाचा एंट्री सिन सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. मात्र, तुम्हाला त्याच्या कार कलेक्शनबद्दल ठाऊक आहे का? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आम्हीच इकडचे बादशाह! नोव्हेंबर 2025 मध्ये ग्राहकांनी ‘या’ Cars घेतल्या डोक्यावर, विक्रीत मोठी वाढ

अक्षय खन्नाचे कार कलेक्शन

अक्षय खन्नाचे कार कलेक्शन देखील प्रभावी आहे. त्याच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, बीएमडब्ल्यू ५ सिरीज आणि टोयोटा फॉर्च्युनरसह अनेक लक्झरी कार आहेत. बहुतेक बॉलिवूड स्टार्सप्रमाणे, अक्षय खन्ना महागड्या सुपरकार्स, खाजगी जेट किंवा पार्ट्यांवर पैसे खर्च करत नाही. त्यापेक्षा तो शांत आणि साधे जीवन जगणे पसंत करतो. चला या कार्सबद्दल जाणून घेऊयात.

मर्सिडीज-बेंझ एस-क्लास (Mercedes-Benz S-Class)

Mercedes-Benz ची ही कार अनेक लक्झरी फीचर्स सुसज्ज आहे. तसेच यात प्रगत टेक्नॉलॉजी सुद्धा पाहायला मिळते. या कारला Global NCAP कडून 5 स्टार रेटिंग सुद्धा मिळाली आहे. या आलिशान कारची किंमत 1.78 कोटी ते 3 कोटी दरम्यान असण्याची शक्यता आहे.

बीएमडब्ल्यू 5 सिरीज (BMW 5 Series)

भारतात BMW च्या गाडयांना एक वेगळीच डिमांड असते. अशीच एक कार म्हणजे BMW 5 Series. या कारची किंमत 72.90 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

Creta, Sierra चा मार्केट खाण्यासाठी नवीन Kia Seltos सज्ज! मिळणार अफलातून फीचर्स

टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner)

एसयूव्ही सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्युनरला सर्वाधिक मागणी मिळते. ही एसयूव्ही नेते मंडळी आणि सेलिब्रेटींच्या कार कलेक्शमध्ये हमखास पाहायला मिळते. या एसयूव्हीची किंमत 33.65 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

Web Title: Dhurandhar akshaye khanna car collection mercedes benz s class toyota fortuner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 08:03 PM

Topics:  

  • automobile
  • Bollywood
  • cars
  • Mercedes car

संबंधित बातम्या

आम्हीच इकडचे बादशाह! नोव्हेंबर 2025 मध्ये ग्राहकांनी ‘या’ Cars घेतल्या डोक्यावर, विक्रीत मोठी वाढ
1

आम्हीच इकडचे बादशाह! नोव्हेंबर 2025 मध्ये ग्राहकांनी ‘या’ Cars घेतल्या डोक्यावर, विक्रीत मोठी वाढ

Creta, Sierra चा मार्केट खाण्यासाठी नवीन Kia Seltos सज्ज! मिळणार अफलातून फीचर्स
2

Creta, Sierra चा मार्केट खाण्यासाठी नवीन Kia Seltos सज्ज! मिळणार अफलातून फीचर्स

Kapil Sharama Back! प्रोमोमध्ये दिसले चार अवतार, कृष्णा-कीकू आणि सुनीलचा तोच जुना अंदाज
3

Kapil Sharama Back! प्रोमोमध्ये दिसले चार अवतार, कृष्णा-कीकू आणि सुनीलचा तोच जुना अंदाज

Ramayana: रणबीरच्या ‘रामायण’ चित्रपटाचे अरबी Version प्रदर्शित, प्रेक्षकांना ५० भाषांमध्ये होणार उपलब्ध
4

Ramayana: रणबीरच्या ‘रामायण’ चित्रपटाचे अरबी Version प्रदर्शित, प्रेक्षकांना ५० भाषांमध्ये होणार उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.