Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार खरेदी करण्याच्या विचारात आहे? Maruti Suzuki ने आणली ही धमाकेदार ऑफर

जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या कारवर दमदार डिस्काउंट देत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 05, 2025 | 06:15 AM
कार खरेदी करण्याच्या विचारात आहे? Maruti Suzuki ने आणली ही धमाकेदार ऑफर
Follow Us
Follow Us:

आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र काम करत असतात. मात्र, कार खरेदी करताना ग्राहकांना फक्त त्याचे फीचर्स किंवा लूक नाही भावत तर डिस्काउंट ऑफर सुद्धा महत्वाचे आहे.

आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी त्यांच्या नेक्सा डीलरशिप अंतर्गत अनेक लोकप्रिय कार विकते. कंपनी जुलै 2025 पर्यंत या लोकप्रिय वाहनांवर सवलत देत आहे. या ऑफरमध्ये काही मॉडेल्सवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज/स्क्रॅपेज बोनस आणि ॲक्सेसरीजचा समावेश आहे. कोणत्या मारुती सुझुकी वाहनावर किती सूट दिली जात त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Maruti Grand Vitara वर डिस्काउंट

जुलै 2025 मध्ये, मारुती ग्रँड विटारावर 1.85 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्याच्या MY2024 मॉडेल स्ट्रॉंग-हायब्रिडवर एकूण 1.85 लाख रुपयांपर्यंतची बचत होत आहे. यामध्ये 70,000 रुपयांचे कॅश डिस्काउंट, 35,000 रुपयांची एक्स्टेंडेड वॉरंटी आणि 80,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.

घरादारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या Osho कडे तब्बल 93 Rolls Royce Cars, एवढा पैसा आला कुठून?

या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 1.65 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याच्या डेल्टा, झेटा आणि अल्फा ट्रिम्सवर 57,900 रुपयांपर्यंतच्या डोमिनियन एडिशन ॲक्सेसरीज दिल्या जात आहेत. त्याच वेळी, त्याच्या CNG व्हेरिएंटवर 20,000 रुपयांची कॅश डिस्काउंट आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे.

मारुती ग्रँड विटाराच्या MY2025 मॉडेल स्ट्रॉंग-हायब्रिड व्हेरिएंटवर 1.45 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 57,900 रुपयांपर्यंतच्या डोमिनियन एडिशन ॲक्सेसरीजचा देखील समावेश आहे. MY2024 सारखीच ऑफर त्यांच्या MY2025 CNG मॉडेल्सवर दिली जात आहे. भारतीय बाजारात, मारुती ग्रँड विटारा 11.42 लाख ते 20.52 लाख रुपयांच्या दरम्यान ऑफर केली जाते.

सेफ्टीच्या बाबतीत तडजोड नाही ! ‘या’ 5 Electric Car ने BNCAP क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 5-स्टार सेफ्टी रेटिंग

Maruti Invicto वर डिस्काउंट

जुलै 2025 मध्ये, मारुती इन्व्हिक्टोवर 1.40 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याच्या टॉप-स्पेक अल्फा + ट्रिमवर 1.40 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यासोबतच, झेटा + ट्रिमवर 1.15 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. भारतीय बाजारात, मारुती इन्व्हिक्टोची एक्स-शोरूम किंमत 25.51 लाख रुपये ते 29.22 लाख रुपये आहे.

अन्य कार्सवर देखील डिस्काउंट

वरील कारव्यतिरिक्त, कंपनी Maruti Fronx, Jimny, Baleno, Ignis, Ciaz, आणि XL6 वर देखील चांगला डिस्काउंट देत आहे.

Web Title: Discount on maruti suzuki car including grand vitara invicto and many more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • attractive discounts
  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Maruti Fronx Export: मारुती फ्रॉन्क्सचा नवा विक्रम; २ लाख गाड्यांची सर्वात जलद निर्यात करणारी पहिली भारतीय SUV
1

Maruti Fronx Export: मारुती फ्रॉन्क्सचा नवा विक्रम; २ लाख गाड्यांची सर्वात जलद निर्यात करणारी पहिली भारतीय SUV

India Automative Steel Project: AM/NS इंडियाकडून सुरू झाला भारतातील प्रिमियम कोटेड ऑटोमोटिव्ह स्टीलचा पहिला उत्पादन प्रकल्प
2

India Automative Steel Project: AM/NS इंडियाकडून सुरू झाला भारतातील प्रिमियम कोटेड ऑटोमोटिव्ह स्टीलचा पहिला उत्पादन प्रकल्प

२८.६५ किमी/लीटर मायलेज, ६ एअरबॅग्स अन् सनरूफ! या आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या हायब्रिड कार्स
3

२८.६५ किमी/लीटर मायलेज, ६ एअरबॅग्स अन् सनरूफ! या आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या हायब्रिड कार्स

मोठी बातमी! नवी मुंबईत वाहनांसाठी MH-43-CW ही नवीन नोंदणी मालिका सुरू
4

मोठी बातमी! नवी मुंबईत वाहनांसाठी MH-43-CW ही नवीन नोंदणी मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.