Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Care Tips : नायट्रोजन गॅसमुळे टायर खरंच थंड राहतात का? काय सांगते विज्ञान?

Car Care Tips : नायट्रोजन भरुन घेताना तुमच्या गाडीच्या टायरला खरोखरच त्याची गरज आहे की तुमच्या खिशाला कात्री लागतेय? काय आहे नायट्रोजन भरण्यामागचे विज्ञान हे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2026 | 03:27 PM
Do Nitrogen-Filled Tyres Really Stay Cooler Here’s What Science Says

Do Nitrogen-Filled Tyres Really Stay Cooler Here’s What Science Says

Follow Us
Follow Us:
  • नायट्रोजन गॅसमुळे टायर खरंच थंड राहतात का?
  • काय सांगते विज्ञान?
  • कधी भरावे नायट्रोजन?
Car Care Tips in Marathi : उन्हाळा सुरु झाला की, वाहनचालकांमध्ये  एका विषयाची मोठी चर्चा असते. ती म्हणजे टायरमध्ये नायट्रोजन भरणे. उन्हाळ्यात टायर गरम होऊन फुटण्याच्या घटना घडतात. अशा वेळी अनेकजण २० रुपये प्रति टायर खर्च करुन नायट्रोजन भरण्याला पसंती देतात. पेट्रोल पंपावर किंवा टायरच्या दुकानांमध्ये येथे नायट्रोजन उपलब्ध आहे, असे बोर्डही पाहायला मिळतात. पण, प्रत्येक यामगे नेमकं काय विज्ञान आहे? खरेच यामुळे टायर थंड राहतात का? यासाठी पैसे खर्च करणे खरचे गरजेचे आहे का? की हे केवळ एक मार्केटिंग आहे, याचा आढावा घेऊन आहे.

Electric Car Tips : EV कारमधील Turtle Mode नेमका काय आहे? बॅटरी संपल्यावरही कशी धावते गाडी?

काय आहे नायट्रोजन?

विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर, नायट्रोजन हा एक निष्क्रिय वायू आहे. हा वायू सामान्य तापमानात सहजासहजी मिसळत नाही. याचा वापर चिप्सच्या पाकिटांमध्ये अन्न ताजे ठेवण्यासाठी, वैद्यकीय क्षेत्रात लिक्किड नायट्रोजन म्हणून केला जातो.

पैशांचे गणित

सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणून, आपल्या पृथ्वीच्या वातावरण कक्षेत आधीच ७८.०८% नायट्रोजन आधीच उपलब्ध आहे. ज्यावेळी टायरमध्ये साधी हवा असते, तेव्हा त्यात आधीच ७८% नायट्रोजन असतो. यामुळे उरलेल्या २० ते २२% शुद्धतेसाठी पैसे आपण १०० रुपये मोजत असतो. यामुळे प्रश्न पडतो की या जास्तीच्या नायट्रोजनमुळे रोजच्या ड्रायव्हिंगमध्ये काही फरक पडतो का?

नायट्रोजनमुळे टायर थंड राहतो का?

विज्ञानानुसार, नायट्रोजन निष्क्रिय वायू आहे. ज्यामध्ये आर्द्रता(Moisture) नसते. यामुळे टायरच्या आतील तापमान स्थिर राहण्यास मदत होते. परंतु हा फरक गाडी ताशी २०० ते ३०० किमी वेगाने धावत असतानाच जाणवतो.

रोजच्या प्रवासात किंवा हायवेवर ८० ते १०० किमी प्रति तास वेगाने गाडी चालवताना साधी हवा आणि नायट्रोजनमधील तापमानातील फरक नगण्य असतो.

अलीकडच्या आधुनिक टायरची रचना प्रगत असल्याने उन्हाळ्यात सामान्य उष्णतेमुळे टायर फुटण्याची शक्यता कमी असते. यामुळे टायर थंड राहतील यासाठी पैसे खर्च करणे केवळ एक मानसिक समाधान आहे.

नायट्रोजन कोणत्या गाड्यांसाठी आवश्यक?

नायट्रोजनचा वापर मुख्यता विमाने आणि फॉर्मुला वन रेसिंग कारच्या टायरसाठी केला जातो. जेव्हा एखादे विमान जमिनीवर उतरत असते किंवा रेसिंक कार ३०० ते ३५० किमी प्रति तास वेगाने धावते, त्यावेळी नायट्रोजन अत्यंत आवश्यक असते कारण यावेळी टायरवर दबाव जास्त पडतो आणि उष्णता प्रचंड असते.

यामुळे तुमच्याकडे विमान नसेल, किंवा रेसिंग कार नसेल, तर रोजच्या प्रवासासाठी नायट्रोजनवर खर्च करणे अनावश्यक आहे. याऐवजी दर १५ दिवसांनी टायरमधील हवेचा दाब तपासून घ्या. तुमच्या गाडीत टायक प्रेशन मॉनिटरिंग सिस्टम नसेल तर ही सिस्टम बसवून घेणे फायदेशीर ठरेल.

EV Car Features : इलेक्ट्रिक कार चालवताना बॅटरी आपोआप होणार चार्ज? काय आहे ‘हे’ जादुई फिचर?

Web Title: Do nitrogen filled tyres really stay cool science explained car care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • automobile news
  • car care tips

संबंधित बातम्या

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
1

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
2

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी
3

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
4

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.