Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रीक वाहनांमध्ये AC च्या वापराने बॅटरीमध्ये होते घट? जाणून घ्या यासंबंधीचे तथ्य

इलेक्ट्रीक कारमध्ये एसीचा वापर केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा बॅटरीवर होतो आणि त्यामुळे कारची बॅटरी कमी होते. हे तपासण्यासाठी चाचणी करण्यात आली त्यामधून नेमके काय निष्पन्न झाले जाणून घ्या त्याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Oct 22, 2024 | 05:41 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या इलेक्ट्रीक वाहनांमुळे पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहने उपलब्ध झाली आहेत. भारतामध्ये ही इलेक्ट्रीक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये झालेली वाढ ही लक्षणीय आहे. सरकारकडूनही इलेक्ट्रीक वाहनांसाठी विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र या इलेक्ट्रीक वाहनांबद्दल काही समज आहेत. जसे की इव्ही मध्ये एअर कंडिशनर चा वापर केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा बॅटरीवर होतो आणि त्यामुळे कारची बॅटरी कमी होते. हे तपासण्यासाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका नामांकित  संकेतस्थळाने एसी 30 मिनिटे चालवून Tata Curvv EV आणि Tata Nexon EV वर AC बॅटरी ड्रेन चाचणी केली आहे. जाणून घेऊया या चाचणीबद्दल

या चाचणीकरिता Tata Curvv EV (55 kWh बॅटरी पॅक) आणि Tata Nexon EV (40.5 kWh बॅटरी पॅक) च्या लॉंग-रेंज प्रकारांची निवड केली गेली. या चाचणीला सुरुवात करण्याअगोदर, Curvv EV कारमध्ये 61 टक्के बॅटरी शिल्लक होती, तर Nexon EV मध्ये 75 टक्के बॅटरी शिल्लक होती. या  दोन्ही कारमध्ये एसीचे  तापमान 24 अंशावर सेट केले गेले आणि फॅनचा वेग 2 वर सेट केला गेला आणि या कारमध्ये 30 मिनिटांसाठी आत बसण्यात आले.

हे देखील वाचा- सणासुदीच्या काळात बजाजकडून पल्सरच्या नव्या एडिशनचे लॉंचिग ! जाणून घ्या वैशिष्टये, किंमत

चाचणीचा परिणाम काय ?

या  दोन्ही कार्समध्ये 30 मिनिटे एसी चालवल्यानंतर असे निदर्शनास आले की, दोन्ही EV च्या बॅटरीची टक्केवारी फक्त 1 टक्क्यांनी कमी झाली आहे. म्हणजे Curvv EV च्या बॅटरीची टक्केवारी ही 61 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर आली, तर Nexon EV ची बॅटरी ही  75 टक्क्यावरुन  खाली आली येत ती 74 टक्क्यांवर आली.

हे देखील वाचा- Jeep Meridian facelift मॉडेलचे लॉंचिंग ! जुन्या मॉडेलपेक्षा किंमत तब्बल 6.24 लाख रुपयांनी कमी

कारच्या रेंजवर काय परिणाम झाला ?

या चाचणीनंतर, दोन्ही ईव्हीच्या बॅटरी रेंजमध्ये थोडीशी घसरण झाली. Nexon EV च्या रेंजमध्ये 3 किलोमीटर आणि Curvv EV च्या रेंजमध्ये 4 किलोमीटरची घट झाली.

या चाचणीमधून हे सिध्द झाले की एसीच्या वापरामुळे इलेक्ट्रीक वाहनातील बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत नाही. कारच्या रेंजवरही अतिशय कमी परिणाम होतो. त्यामुळे आता इलेक्ट्रीक वाहन चालवताना बॅटरी आणि रेंजचा विचार न करता  निर्धास्त होऊन  एसी चालवू शकता आणि आरामदायी प्रवास करु शकता.

 

Web Title: Does the use of ac in electric vehicles cause battery degradation know the facts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 05:36 PM

Topics:  

  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

मोठी बातमी! दिल्लीतील ‘जुन्या’ वाहनांवरील बंदी उठवली, मंत्री सिरसा यांनी घेतला होता आक्षेप
1

मोठी बातमी! दिल्लीतील ‘जुन्या’ वाहनांवरील बंदी उठवली, मंत्री सिरसा यांनी घेतला होता आक्षेप

EV Vs Petrol: पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त झाले इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे, रिसर्चमध्ये आकडे आले समोर
2

EV Vs Petrol: पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त झाले इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे, रिसर्चमध्ये आकडे आले समोर

E-Battery Swapping : मोनो, मेट्रो स्थानकांजवळ ई-बॅटरी स्वॅपिंग; मेट्रोची जपानच्या कंपनीसोबत भागीदारी
3

E-Battery Swapping : मोनो, मेट्रो स्थानकांजवळ ई-बॅटरी स्वॅपिंग; मेट्रोची जपानच्या कंपनीसोबत भागीदारी

UP वाले ‘या’ बाबतीत महाराष्ट्राच्याही पुढे ! दिल्लीच्याही वरचढ ठरलंय उत्तर प्रदेश
4

UP वाले ‘या’ बाबतीत महाराष्ट्राच्याही पुढे ! दिल्लीच्याही वरचढ ठरलंय उत्तर प्रदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.