Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार खरेदीचे स्वप्न होईल साकार! Citroen Ec3 साठी 1 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर इतकाच द्यावा लागेल EMI?

भारतात अनेक उत्तम आणि लोकप्रिय इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. अशीच एक कार म्हणजे Citroen Ec3. चला या कारच्या डाउन पेमेंट आणि ईएमआय बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 10, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत होतेय वाढ
  • Citroen Ec3 साठी दरमहा किती द्यावा लागेल EMI?
  • जाणून घ्या संपूर्ण हशोब
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहेत. अशीच एक लोकप्रिय EV म्हणजे Citroen Ec3.

भारतात Citroen कडून इलेक्ट्रिक हॅचबॅक सेगमेंटमध्ये Citroen eC3 ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करायचा असल्यास 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर दरमहा किती EMI भरावी लागेल, याची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

7 एअरबॅग्स, दमदार इंजिन आणि बरंच काही! नवीन Hyundai Verna झाली लाँच, किंमत…

किती आहे किंमत?

Citroën eC3 ही इलेक्ट्रिक हॅचबॅक सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे. या कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 12.90 लाख रुपये आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर अंदाजे 51 हजार रुपये इन्शुरन्स भरावा लागतो. त्यामुळे या कारची ऑन-रोड किंमत जवळपास 13.53 लाख रुपये होते.

1 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही Citroën eC3 चा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून सामान्यतः एक्स-शोरूम किमतीवरच कर्जदिले जाईल. अशा परिस्थितीत 1 लाख रुपयांची डाउन पेमेंट केल्यानंतर उर्वरित 12.53 लाख रुपये बँकेकडून कर्ज स्वरूपात घ्यावे लागतील.

जर बँक 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी हे कर्ज मंजूर करत असेल, तर तुम्हाला दरमहा सुमारे 20,169 रुपयांचा EMI भरावा लागेल.

18 मार्चला Audi-Tesla चे धाबे दणाणार! BMW च्या ‘या’ कारची एंट्री होणार; मिळणार प्रीमियम फीचर्स

एकूण किती खर्च येईल?

जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 12.53 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर पुढील सात वर्षे दरमहा 20,169 रुपये EMI भरावे लागेल. अशा वेळी सात वर्षांत तुम्ही सुमारे 4.40 लाख रुपये व्याज म्हणून भराल. म्हणजेच, एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 17.94 लाख रुपये इतकी होईल.

कोणाशी आहे स्पर्धा?

इलेक्ट्रिक हॅचबॅक सेगमेंटमध्ये Citroën eC3 ची थेट स्पर्धा MG Comet EV, Tata Punch EV आणि Tata Tiago EV यांसारख्या इलेक्ट्रिक कार्ससोबत होत आहे.

 

Web Title: Electric car citroen ec3 emi after 1 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Citroen C3

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.