Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Suzuki Victoris चा बेस व्हेरिएंटची चावी हातात मिळवण्यासाठी किती करावे Down Payment?

Maruti Suzuki ची नवीन एसयूव्ही Victoris देशात लाँच झाली आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्ही किती डाउन पेमेंट करू शकता? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 18, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: @mechhelp/X.com

फोटो सौजन्य: @mechhelp/X.com

Follow Us
Close
Follow Us:

आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यातही आपल्याकडे उत्तम परफॉर्मन्स देणारी एसयूव्ही हवी ही प्रत्येकाची इच्छा. वाहनाच्या विक्रीत सुद्धा सर्वाधिक मागणी ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या भारतीय मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही ऑफर करत आहेत.

भारतीय बाजारपेठेतील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने मिड साइझ एसयूव्ही म्हणून Maruti Victoris ऑफर करते. जर तुम्ही या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 200,000 चे डाउन पेमेंट केल्यानंतर वाहन घरी आणू इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावे लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Maruti Victoris किंमत

Maruti Suzuki कडून Victoris ही एसयूव्ही अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामधील बेस व्हेरिएंट LXI आहे. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली, तर अंदाजे 1.05 लाख रुपये RTO चार्ज आणि जवळपास 51 हजार रुपये इन्शुरन्स खर्च करावा लागेल. याशिवाय TCS चार्जेस म्हणून 10,499 रुपये द्यावे लागतील. या सर्व खर्चांनंतर Maruti Victoris ची ऑन-रोड किंमत सुमारे 12.16 लाख रुपये इतकी होते.

दोन लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट घेतला, तर बँक फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स करेल. अशा परिस्थितीत दोन लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 10.16 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी हे कर्ज देते, तर पुढील सात वर्षांसाठी दर महिन्याला 14,896 रुपये EMI भरावे लागतील.

कार किती महाग पडेल?

जर तुम्ही 9% व्याजदराने 10.16 लाख रुपये सात वर्षांसाठी कर्ज घेतले, तर तुम्हाला दर महिन्याला 14,896 रुपये EMI भरावे लागतील. या कालावधीत एकूण 4.13 लाख रुपये व्याज तुम्हाला भरावे लागेल. त्यामुळे कारची एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड चार्जेस आणि व्याज मिळून एकूण किंमत जवळपास 16.30 लाख रुपये इतकी होईल.

कोणाशी आहे स्पर्धा?

Maruti Suzuki कडून Victoris ही चार मीटरपेक्षा मोठी एसयूव्ही म्हणून बाजारात आणली गेली आहे. तिची थेट स्पर्धा स्वतःच्या Maruti Grand Vitara, तसेच Kia Seltos, Hyundai Creta, Honda Elevate, Mahindra XUV700 आणि Scorpio N अशा दमदार एसयूव्हींशी आहे.

 

Web Title: Emi of maruti suzuki victoris after paying 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV

संबंधित बातम्या

नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित
1

नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित

Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क
2

Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क

SUV प्रेमी भारतीयांमध्ये अजूनही का आहे Maruti Suzuki Dzire इतकी लोकप्रिय?
3

SUV प्रेमी भारतीयांमध्ये अजूनही का आहे Maruti Suzuki Dzire इतकी लोकप्रिय?

TATA Sierra vs Kia Seltos: कोणती SUV देते बेस्ट माइलेज? वाचा परफॉर्मंस आणि किंमतीमधील फरक
4

TATA Sierra vs Kia Seltos: कोणती SUV देते बेस्ट माइलेज? वाचा परफॉर्मंस आणि किंमतीमधील फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.