Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बस्स ‘इतकाच’ EMI! 3 लाखांचे डाउन पेमेंट आणि Maruti Brezza दारात उभी

भारतात मारुती सुझुकीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. Maruti Brezza ही त्यातीलच एक कार. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 21, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रेझा ही मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही
  • मार्केटमध्ये या कारला जोरदार मागणी
  • 3 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
भारतात अनेक वर्षांपासून Maruti Suzuki विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर करत आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि बजेटनुसार दमदार अशा कार्स ऑफर करते, जी नक्कीच मार्केटमध्ये लोकप्रिय होईल. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Maruti Brezza.

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Breeza ऑफर केली जाते. जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण जाणून घेऊयात की तीन लाखांच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला किती EMI द्यावा लागेल.

अगदी घाणेरड्यातील घाणेरडा हेल्मेट सुद्धा दिसेल एकदम चकाचक, ‘या’ आहेत सोप्या Helmet Cleaning Tips

मारुती ब्रेझाची किंमत किती?

मारुती ब्रेझाचा बेस व्हेरिएंट म्हणून LXI आहे. हा बेस व्हेरिएंट 8.26 लाख या एक्स-शोरूम किमतीत ऑफर केला जाते. जर तुम्ही राजधानी दिल्लीमध्ये ही एसयूव्ही खरेदी केली तर 8.26 लाख या एक्स-शोरूम किमतीत रेजिस्ट्रेशन आणि इंश्युरन्स चार्जेस समाविष्ट असेल.

ही एसयूव्ही खरेदी करण्यासाठी, तुम्हाला अंदाजे 77 हजार रुपयांचे रजिस्ट्रेशन टॅक्स आणि अंदाजे 28000 विमा शुल्क भरावे लागतील. याव्यतिरिक्त, तुम्हाला FASTag साठी 800 रुपये देखील द्यावे लागतील. यामुळे दिल्लीमध्ये वाहनाची ऑन-रोड किंमत 9.33 लाख रुपये झाली आहे.

तीन लाखांचे डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही Maruti Brezza चा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक केवळ एक्स-शोरूम किंमतीवरच तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देईल. अशा परिस्थितीत, तुम्ही 3 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर अंदाजे 6.33 लाख रुपये बँकेतून कर्ज म्हणून घ्यावे लागतील. बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.33 लाख रुपये मंजूर करते, तर पुढील सात वर्षे तुम्हाला दरमहा सुमारे 10,185 रुपयांचा EMI भरावा लागेल.

Suzuki कडून Hayabusa चा नवीन Blue Edition, हाय-टेक फीचर्समुळे बाईकच्या क्रेझमध्ये अजूनच वाढ!

कार किती महाग होईल?

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.33 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 10,185 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे 7 वर्षांच्या कालावधीत तुम्ही फक्त व्याज म्हणूनच सुमारे 2.22 लाख रुपये भराल. यामुळे Maruti Brezza च्या बेस व्हेरिएंटची एकूण किंमत अंदाजे 11.55 लाख रुपये इतकी होईल.

कोणासोबत असेल स्पर्धा?

Maruti Brezza एसयूव्ही मार्केटमध्ये Mahindra XUV 3XO, Citroen Basalt,Hyundai Venue, Kia Syros, Kia Sonet, आणि Tata Nexon सारख्या एसयूव्हीशी चर्चा करते.

Web Title: Emi og maruti suzuki brezza after 3 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा
1

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या
2

Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या

सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास
3

सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास

झी टीव्हीच्या आयडियाबाज स्टार्टअप रिॲलिटी शोमध्ये Oben Electric ची यशोगाथा सादर
4

झी टीव्हीच्या आयडियाबाज स्टार्टअप रिॲलिटी शोमध्ये Oben Electric ची यशोगाथा सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.