• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Suzuki Hayabusa Blue Edition Presented At Global Level

Suzuki कडून Hayabusa चा नवीन Blue Edition, हाय-टेक फीचर्समुळे बाईकच्या क्रेझमध्ये अजूनच वाढ!

सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय Hayabusa चे नवीन एडिशन ग्लोबल मार्केटमध्ये सादर केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 19, 2025 | 10:39 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सुझुकीचे अनेक बाईक बाजारात लोकप्रिय
  • Hayabusa ची तर मार्केटमध्ये वेगळीच क्रेझ
  • नुकतेच कंपनीने या बाईकचे ब्ल्यू एडिशन जागतिक पातळीवर सादर केले आहे
उत्तम Suzuki Motorcycle ने त्यांची जगप्रसिद्ध सुपर बाईक 2026 Suzuki Hayabusa Special Edition जागतिक बाजारात सादर केली आहे. या नवीन एडिशनला खास ब्लू-थीम डिझाइन, स्पेशल बॅजिंग आणि अपडेटेड इलेक्ट्रॉनिक फीचर्ससह लाँच करण्यात आले आहे. कंपनीच्या मते, स्टँडर्ड मॉडेलमध्येही काही नवे अपडेट्स देण्यात आले आहेत; मात्र मेकॅनिकलदृष्ट्या कोणताही बदल केलेला नाही. आता पाहूया, या स्पेशल एडिशनमध्ये काय नवीन मिळाले असून त्याची किंमत किती आहे.

Kawasaki च्या ‘या’ बाईक्स वर छपरफ़ाड डिस्काउंट, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या

स्पेशल एडिशनचे नवीन ब्लू-व्हाईट डिझाइन

2026 Hayabusa Special Edition चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ब्लू-व्हाईट कलर थीम. हे डिझाइन सुजुकीच्या रेसिंग बाईक्सपासून प्रेरित असून सुपरबाइक वर्ल्डमध्ये त्यांना विशेष ओळख मिळते. फ्युअल टँकवर दिलेले Special Edition badge, ब्लॅक 3D Suzuki लेटरिंगसह येते. ड्युअल-शेड पेंट, शार्प बॉडी लाइन्स आणि मोठा फ्रेम यामुळे बाईक पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसते. एकूणच, हे अपडेट्स स्पष्ट करतात की ही एक साधी बाईक नसून सुपरस्पोर्ट प्रेमींसाठी खास तयार केलेला एडिशन आहे.

नवीन फीचर्समध्ये काय मिळाले?

2026 Suzuki Hayabusa Special Edition मध्ये तांत्रिकदृष्ट्या अनेक सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. यात राइडिंग अनुभव आणि परफॉर्मन्स अधिक चांगला करण्यावर विशेष भर आहे. एक्झॉस्ट सिस्टम जुन्या मॉडेलप्रमाणे ट्विन स्टेनलेस-स्टील सायलेंसरसह येते, पण यावेळी ब्लॅक अ‍ॅनोडाइज्ड एंड कॅप्स आणि ब्लॅक हीट शील्ड्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे लुक अधिक स्पोर्टी दिसतो.

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

फीचर्स आणि किंमत

नवीन अपडेट्सनुसार या बाईकमध्ये आता क्रूज कंट्रोल देण्यात आले आहे, जो गिअर बदलल्यानंतरही सक्रिय राहतो. रीट्यून थ्रॉटल मॅपमुळे लो-एंड टॉर्क अधिक सुधारला आहे. अपडेटेड लाँच कंट्रोल सिस्टम जलद आणि स्थिर स्टार्ट देते. या बाईकमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी आधीच्या बॅटरीपेक्षा हलकी असल्याने वजन कमी करण्यास मदत करते.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास 2026 Hayabusa Special Edition ची आंतरराष्ट्रीय किंमत 18,999 यूरो (सुमारे 22.15 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. स्टँडर्ड मॉडेलची किंमत 18,599 यूरो (सुमारे 21.67 लाख रुपये) आहे. सध्या भारतात उपलब्ध Hayabusa ची एक्स-शोरूम किंमत 18.06 लाख रुपये आहे.असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, भारतात 2026 चा स्टँडर्ड मॉडेल पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो आणि त्याच्या किंमतीत जवळपास 30,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

Web Title: Suzuki hayabusa blue edition presented at global level

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 10:39 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक
1

फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक

आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन
2

आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही
3

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter
4

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Numberlogy: माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Jan 19, 2026 | 08:08 AM
Weekly Horoscope: नवीन वर्षातील तिसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: नवीन वर्षातील तिसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Jan 19, 2026 | 07:05 AM
Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर

Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर

Jan 19, 2026 | 06:23 AM
Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट

Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट

Jan 19, 2026 | 05:16 AM
पायी फेरफटका माराल इतका छोटा बेट ‘ट्रोमेलिन’! नावाचा आहे विशेष इतिहास

पायी फेरफटका माराल इतका छोटा बेट ‘ट्रोमेलिन’! नावाचा आहे विशेष इतिहास

Jan 19, 2026 | 04:15 AM
Pune News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान स्पर्धां’चे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार अनोखा अनुभव

Pune News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान स्पर्धां’चे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार अनोखा अनुभव

Jan 19, 2026 | 02:35 AM
धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

Jan 19, 2026 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM
Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jan 18, 2026 | 05:18 PM
Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Jan 18, 2026 | 05:10 PM
Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jan 18, 2026 | 04:52 PM
Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jan 18, 2026 | 04:48 PM
Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jan 18, 2026 | 04:39 PM
Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Jan 18, 2026 | 04:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.