Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EV Car Features : इलेक्ट्रिक कार चालवताना बॅटरी आपोआप होणार चार्ज? काय आहे ‘हे’ जादुई फिचर?

EV Car Features New Update : इलेक्ट्रिक कारमधील नवीन फिचरमुळे तुमचे पैसे आता वाचणार आहेत. या नव्या फिचरमुळे बॅटरी आपोआप चार्ज होईल. जाणून घ्या काय आहे हे नवीन जादुई फिचर.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2026 | 07:20 PM
EV Car Charging Feature Update

EV Car Charging Feature Update

Follow Us
Follow Us:
  • इलेक्ट्रिक कारमधील ‘या’ जबरदस्त फिचरमुळे वाचतील तुमचे पैसे
  • बॅटरी आपोआप चार्ज होणार?
  • जाणून घ्या काय आहे जादू?
EV Car Features New Update : गेल्या काही काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने लोकांचा इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे कल जास्त वाढला आहे. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार स्वस्त पडत आहे. मात्र बॅटरी चार्चिंगचा प्रश्न निर्माण होत आहे. पण आता याबाबतही काळजी करण्याची गरज नाही. सध्या ई-कारमधील एक विशेष फिचरमुळे तुमची बॅटरी आपोआप चार्च होणार आहे. यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत. काय आहे हे नवे फिचर जाणून घेऊयात.

Force Motors ची नवी Traveler N रेंज लॉन्च; आता अधिक मजबूत आणि हायटेक

काय आहे नवे फिचर?

सध्या ई-कारमधील रिजनरेटिव्ह ब्रेकिंग फिचरची जोरदार चर्चा होत आहे. हे फिचर केवळ वीज वाचवत नाही, तर कार चालवताना बॅटरी पुन्हा चार्ज करते. सर्वसामान्य पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांमध्ये आपण  ब्रेक लावतो आणि त्यातून निर्माण होणारी उर्जा उष्णतेच्या रुपात हवेत वाया जाते.

पण नवीन फिचरमुळे इलेक्ट्रिक कारमध्ये ही उर्जा वाया घालवण्याऐवजी पुन्हा बॅटरीमध्ये साठवली जाणार आहे. कारचा वेग कमी जास्त करता किंवा एक्सलेटेरवरुन पाय काढता त्यावेळी कारमधील इलेक्ट्रिक मोटर एका जनरेटर प्रमाणे काम करते. यावेळी गाडीच्या गतीचे विजेमध्ये रुपांतर होते आणि ती बॅटरीच्या स्वरुपात वापरता येते.

काय आहेत या फिचरचे फायदे?

  • बॅटरी रेंजमध्ये वाढ : ट्रॅफिकमध्ये सतत ब्रेक लावावे लागतात. पण अशा वेळी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग फिचरमुळे बॅटरी सतत चार्ज होत राहते. ज्यामुळे गाडीची रेंज १० ते ३० % वाढते.
  • ब्रेकची कमी झीज : या सिस्टममुळे ब्रेक पॅडचा वापर कमी होता आणि ब्रेक पॅड्स जास्त काळ टिकतात. ज्यामुळे मेंटेनन्सचा खर्चही वाचतो.
  • वन पेडेल ड्रायव्हिंग : अनेक आधुनिक ई-कार्समध्ये हे फिचर प्रगत आहे. ज्यामुळे सतत ब्रेक लावण्याची गरज भासत नाही. केवळ एक्सेलेरेटर नियंत्रित करुन गाडी थांबवता येते.

काही लिमिट्स

जरी हे फिचर जबरदस्त असले तर यामध्ये काही त्रुटी आहेत. काही विशिष्ट परिस्थिती हे फिचर कमी काम करते.
  • कारची बॅटरी आधीच १००% चार्ज असेल, तर सिस्टम काम करत नाही.
  • जास्त थंड हवामानात बॅटरीची कार्यक्षमता कमी असल्याने प्रक्रिया स्लो असू शकते.
यामुळे शहरात जास्त ड्रायव्हिंग करत असाल ते फिचर तुमच्यासाठी किफायतशीर ठरेल. यामुळे ई-कतारची स्मार्टनेस वाढेल आणि पर्यावरणासोबत पैशांचीही बचत होईल.

EV की पेट्रोल कार? ५०० किमी प्रवासासाठी कोणता पर्याय स्वस्त? पाहा खर्चाचे संपूर्ण गणित

 

Web Title: Ev car features how electric car battery charges automatically

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • automobile news
  • electric car
  • Marathi News

संबंधित बातम्या

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
1

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
2

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा
3

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत
4

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.