Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रामध्ये पहिली कार कधी आली? कोण होते पहिले खरेदीदार? जाणून घ्या

आताच्या घडीला जरी कार ही गोष्ट प्रत्येकाच्या घरी असणारी आणि जास्त विशेष बाब म्हणून पहिली न जाणारी असली तरी , एक काल होतं जेव्हा कार म्हणजे लाग्जारी , ऐशोआराम आणि श्रीमंतीचं प्रतिक होतं. याच्याही पेक्षा जास्त लोकांना कारचं विशेष कुतूहल जास्त होतं.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 29, 2026 | 08:07 PM
महाराष्ट्रामध्ये पहिली कार कधी आली? कोण होते पहिले खरेदीदार? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

आपल्यासाठी आताच्या पिढीला तंत्रज्ञान किंवा प्रगत उपकरणं किंवा वाहन रोजची गोष्ट वाटत असली तरी काही शंभर दीडशे वर्षांपूर्वी असं नव्हतं. कारला किंवा चारचाकीला लोक अगदी मोठ्या कुतूहलाने पाहायचे. अगदी टीव्ही आणि रेडियोची जशी एक वेगळीच आश्चर्याची क्रेझ लोकांना होती, तशीच कारगाडीचीही होती. घरी बैलगाडी असनाही मोठी श्रीमंतीची गोष्ट समजली जायची. घोडागाडी, टांगे यांचे युग तसे पाश्चिमात्य देशात संपतच आले होते. आणि जन्म घेतला होतं कारगाड्यांनी. मग इंग्रजांची सत्ता असतानाही कारला किंवा चारचाकीला तेवढंच ऐश्वर्याच प्रतिक म्हणून लोक बघत होते.

मग या गोष्टीचं कुतूहल निर्माण होतं कि महाराष्ट्र पहिल्यांदा कार कोणी आणली असेल बर? कोण असेल ते नशीबवान कुटुंब? आणि कोण असतील ती महाराष्ट्रात राहणारी लोकं ज्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात कार घेऊन आणि चालवून मानाचा तुरा आपल्या फेट्यात रोवला. चला तर पाहूयात.

महाराष्ट्रातील पहिली कार

तर १८९८ मध्ये मुंबईत एकूण चार कार आल्या होत्या. Curved Dash Oldsmobile ही ती कार होती. त्यापैकी महाराष्ट्रात राहणारे मोठे उद्योगपती जमशेदजी टाटा यांनी यापैकी एक कार घेऊन महाराष्ट्राची पहिली कार घरी आणली. महाराष्ट्रातल्या बरोबरच ते भारतातीलही कार आणणारे पहिले व्यक्ती ठरले. यापूर्वीही १८९७ मध्ये मिस्टर फॉस्टर यांनी मुंबईमध्ये स्वतःची कार आणली होती; पण ते ब्रिटीश नागरिक होते.

महाराष्ट्रातील पहिल्या महिला चालक

जमशेदजीनी भारतातली आणि महाराष्ट्रातलीही पहिली कार आणलीच, पण स्वतःबरोबर आपल्या घराच्या स्त्रियांनाही ती कार चालवण्याचा अवसर देऊन इतिहासच घडवला. १९०५ मध्ये जमशेदजी टाटा यांच्या सून सुझान टाटा (ज्या रतनजी टाटा यांच्या फ्रेंच पत्नी आणि जे.आर.डी टाटा यांच्या आई होत्या) यांनी मुंबईत पहिली कार चालवून इतिहास घडवला. त्या भारतातील आणि महाराष्ट्रातील कार चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

मुंबईमध्ये कार चालवतानाच्या काही रंजक गोष्टी

मुंबईच्या रस्त्यावर त्या काळात कार ताशी ५ ते ६ किलोमीटर वेगाने चालवली जात असे. रहिवाशांना आणि पादचाऱ्यांना सावध करण्यासाठी कारच्या ५ मिनिटे आधी हातात घंटा घेऊन एक व्यक्ती चालत असे.

महाराष्ट्रात तयार झालेली पहिली कार

जर आपण “महाराष्ट्रात बनवलेल्या पहिल्या कारबद्दल” बोलत असू, तर अनेक दशके भारतातील रस्त्यांची ओळख बनलेली ‘एम्बेसडर‘ (Ambassador) ही कार होती, जी १९५७ मध्ये हिंदुस्तान मोटर्सने लॉन्च केली. ही कार पूर्णपणे महारष्ट्रात बनली होती, हिचे सगळे पार्टसही महाराष्ट्रात बनले होते.

Web Title: First car in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • India History

संबंधित बातम्या

Royal Enfield Himalayan 450 VS Triumph Scrambler 400 X : ऑफ-रोडिंग आणि लाँग राइडसाठी कोणती बाईक अधिक भारी आहे?
1

Royal Enfield Himalayan 450 VS Triumph Scrambler 400 X : ऑफ-रोडिंग आणि लाँग राइडसाठी कोणती बाईक अधिक भारी आहे?

Vida V2 विरुद्ध Ola S1 Pro: परफॉर्मन्स आणि रेंजच्या बाबतीत कोणती ई-स्कुटर पैसा वसूल आहे?जाणून घ्या सर्व तुलना
2

Vida V2 विरुद्ध Ola S1 Pro: परफॉर्मन्स आणि रेंजच्या बाबतीत कोणती ई-स्कुटर पैसा वसूल आहे?जाणून घ्या सर्व तुलना

नवीन एसयूव्ही प्लॅटफॉर्मसाठी स्कोडा-फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये इक्विटी पार्टनरशिपची शक्यता!
3

नवीन एसयूव्ही प्लॅटफॉर्मसाठी स्कोडा-फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये इक्विटी पार्टनरशिपची शक्यता!

TVS Jupiter CNG VS Honda Activa: मायलेजच्या बाबतीत टीव्हीएस जुपि्टर सीएनजी आणि होंडा एक्टिवामधील खरी स्पर्धा!खिशाला परवडणारी कोणती
4

TVS Jupiter CNG VS Honda Activa: मायलेजच्या बाबतीत टीव्हीएस जुपि्टर सीएनजी आणि होंडा एक्टिवामधील खरी स्पर्धा!खिशाला परवडणारी कोणती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.