Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fortuner च्या पाठोपाठ आता Toyota ची ‘ही’ कार देखील महागली! 48,000 रुपयांपर्यंत केली वाढ

नुकतेच टोयोटाने फॉर्च्युनरच्या किमतीत वाढ केल्यानंतर आता त्यांनी Innova Crysta आणि Hycross च्या किमतीत सुद्धा वाढ केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 10, 2026 | 07:02 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • नुकतेच टोयोटा फॉर्च्युनरच्या किमतीत वाढ
  • आता Toyota Innova Crysta आणि Hycross च्या किमतीत वाढ
  • जाणून घ्या नवीन किंमत
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम आघाडीच्या ऑटो कंपन्या आहेत. अशीच एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी म्हणजे Toyota Motors. टोयोटाने देशात अनेक लोकप्रिय कार ऑफर केल्या आहेत. मात्र, नवीन वर्षात कंपनीने त्यांची सर्वाधिक लोकप्रिय असणारी एसयूव्ही Fortuner च्या किमतीत वाढ केली. आता त्यांनी Toyota Innova Crysta आणि Hycross च्या किमतीत देखील वाढ केली आहे.

तर दुसरीकडे, Taisor, Hyryder, Rumion, Hilux, Camry, Vellfire आणि Land Cruiser 300 च्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. टोयोटाने केवळ किमती वाढवल्या नाहीत तर काही मॉडेल्सच्या व्हेरिएंट लाइन-अपमध्येही सुधारणा केली आहे.

Hyundai कडून Discount Offer जाहीर! ‘या’ कारवर सर्वाधिक पैसे वाचवण्याची संधी

Innova Crysta ची नवीन किंमत

टोयोटाची डिझेल लॅडर-फ्रेम MPV, इनोव्हा क्रिस्टाची किंमत जानेवारी 2026 मध्ये 33000 रुपयांपर्यंत वाढली आहे. इनोव्हा क्रिस्टाची किंमत आता 18.99 लाख ते 25.53 लाख रुपयांपर्यंत आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही इनोव्हा क्रिस्टाची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त बजेट करावे लागेल.

Innova Hycross ची नवीन किंमत

जानेवारी 2026 मध्ये, इनोव्हा हायक्रॉसच्या खरेदीदारांना मोठा धक्का बसला आहे. या कारच्या किमतीत 48000 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. इनोव्हा हायक्रॉसची नवीन एक्स-शोरूम किंमत 19.15 लाख ते 32.38 लाख रुपयांपर्यंत आहे. Base G व्हेरिएंट बंद करण्यात आला आहे. Hycross च्या हायब्रिड आणि टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंटच्या खरेदीदारांना थेट फटका बसला आहे.

Fortuner च्या किमतीत देखील वाढ

जानेवारी 2026 मध्ये Toyota Fortuner (Legender सह) च्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. आता या SUV ची एक्स-शोरूम किंमत 34.16 लाख रुपयांपासून 49.59 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एकूणच पाहता Fortuner आता पूर्वीपेक्षा अधिक महाग झाली आहे.

2.5 लाखांची सूट देऊन सुद्धा Kawasaki Ninja च्या ‘या’ Bike ची किंमत तब्बल 18.29 लाख रुपये!

कोणत्या वाहनांच्या किमतीत बदल नाही?

मात्र दिलासादायक बाब म्हणजे Toyota च्या काही मॉडेल्सच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये Taisor, Hyryder, Rumion, Hilux, Camry, Vellfire आणि Land Cruiser 300 या गाड्यांचा समावेश आहे.

Web Title: Fortuner toyota innova crysta and hycross price increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • automobile
  • car prices
  • Toyota Innova Hycross

संबंधित बातम्या

Hyundai कडून Discount Offer जाहीर! ‘या’ कारवर सर्वाधिक पैसे वाचवण्याची संधी
1

Hyundai कडून Discount Offer जाहीर! ‘या’ कारवर सर्वाधिक पैसे वाचवण्याची संधी

‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI
2

‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI

Tata Motors ने त्यांचा डाव टाकला! ‘या’ Cars चे पेट्रोल व्हर्जन केले लाँच, किंमत 12.89 लाखांपासून सुरु
3

Tata Motors ने त्यांचा डाव टाकला! ‘या’ Cars चे पेट्रोल व्हर्जन केले लाँच, किंमत 12.89 लाखांपासून सुरु

‘या’ कंपनीच्या 4 लाख वाहनांमध्ये अचानक आली खराबी! सगळ्या युनिट्ससाठी रिकॉल जारी
4

‘या’ कंपनीच्या 4 लाख वाहनांमध्ये अचानक आली खराबी! सगळ्या युनिट्ससाठी रिकॉल जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.