Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

भारतात इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti e Vitara चा बोलबाला जाणवताना दिसत आहे. या एसयूव्हीचा सामना थेट Hyundai Creta Electric सोबत होत आहे. मात्र, दोन्ही वाहनांमध्ये बेस्ट कोण? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 27, 2026 | 09:59 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक एसयूव्हीला चांगली मागणी
  • Maruti e Vitara चा थेट सामना Hyundai Creta Electric
  • जाणून घ्या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीचे फीचर्स
भारतात इलेक्ट्रिक SUV सेगमेंटची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन कार्स सादर करताय. आता Maruti Suzuki आणि Hyundai या दोन कंपन्यांच्या इलेक्ट्रिक SUV एकमेकांना चांगली टक्कर देत आहेत. या इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणजे Maruti e Vitara आणि Hyundai Creta Electric.

या दोन्ही आधुनिक फीचर्स आणि चांगली रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक SUV आहेत. तुम्ही नवीन इलेक्ट्रिक SUV घेण्याचा विचार करत असाल, तर या दोन्ही गाड्यांपैकी कोणती जास्त दमदार आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

रायडींग होणार अजूनच सुसाट! Royal Enfield ची ‘ही’ पॉवरफुल बाईक लवकरच लाँच होणार

स्पेस, साईज आणि फीचर्स

Maruti e Vitara ही SUV थोडी अधिक रुंद असून तिचा व्हीलबेसही मोठा आहे. त्यामुळे आत बसणाऱ्या प्रवाशांना अधिक जागा मिळू शकते. दुसरीकडे Hyundai Creta Electric लांबी आणि उंचीच्या बाबतीत पुढे आहे. त्यामुळे या SUV मध्ये हेडरूम आणि बसण्याचा अनुभव थोडा अधिक आरामदायक वाटू शकतो. दोन्ही SUV कुटुंबासाठी आरामदायक मानल्या जातात.

फीचर्सच्या बाबतीत दोन्ही कार्समध्ये 10.25 इंच डिजिटल डिस्प्ले, व्हेंटिलेटेड सीट, ऑटो क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 ADAS यांसारखे आधुनिक फीचर्स दिले आहेत. Maruti e Vitara मध्ये 10-वे पावर ड्रायव्हर सीट, 7 एअरबॅग, 10 स्पीकर साउंड सिस्टम आणि मल्टी-कलर अँबियंट लाइटिंग दिली आहे.

तर Hyundai Creta Electric मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ड्युअल वायरलेस चार्जर आणि Alexa कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे फीचर्सच्या बाबतीत दोन्ही SUV मजबूत आहेत; फरक फक्त ग्राहकांच्या पसंतीचा आहे.

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या

बॅटरी, रेंज आणि पॉवर

Maruti e Vitara दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे – 49 kWh आणि 61 kWh. कंपनीनुसार या SUV ची रेंज अनुक्रमे सुमारे 440 किमी आणि 543 किमी इतकी आहे. याचा टॉर्क 193 Nm आहे. Hyundai Creta Electric मध्ये 42 kWh आणि 51.4 kWh बॅटरी दिली आहे. या SUV ची रेंज सुमारे 420 किमी आणि 510 किमी इतकी आहे, तर टॉर्क 200 Nm आहे. त्यामुळे रेंजच्या बाबतीत e Vitara पुढे आहे, तर Creta Electric चा टॉर्क किंचित जास्त आहे.

चार्जिंगच्या बाबतीत Creta Electric थोडी आघाडीवर आहे. AC चार्जरद्वारे ती सुमारे 4 ते 4.5 तासांत चार्ज होते, तर e Vitara पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 6.5 ते 9 तास लागतात. DC फास्ट चार्जिंगमध्येही Creta Electric थोडी जलद आहे.

किंमत

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास Maruti e Vitara ची सुरुवातीची किंमत सुमारे 15.99 लाख रुपये आहे, तर Hyundai Creta Electric ची सुरुवातीची किंमत सुमारे 18.02 लाख रुपये आहे. म्हणजेच e Vitara सुमारे 2 लाख रुपयांनी स्वस्त आहे.

कोणती SUV खरेदी करावी?

जर तुम्हाला अधिक रेंज आणि कमी किंमत महत्त्वाची वाटत असेल तर Maruti e Vitara हा चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, जलद चार्जिंग आणि प्रीमियम फीचर्स हवे असतील तर Hyundai Creta Electric अधिक योग्य ठरू शकते.

Web Title: Maruti e vitara vs hyundai creta electric which electric suv is best

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • Maruti E Vitara

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.