Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायडींग होणार अजूनच सुसाट! Royal Enfield ची ‘ही’ पॉवरफुल बाईक लवकरच लाँच होणार

रॉयल एन्फिल्डची प्रत्येक बाईक ही तिच्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. आता लवकरच कंपनी त्यांची नवीन बाईक Royal Enfield Himalayan 750 लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 27, 2026 | 07:29 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • रॉयल एन्फिल्डची नवीन बाईक मार्केटमध्ये येणार
  • Royal Enfield Himalayan 750 लवकरच होणार लाँच
  • जाणून घ्या अपेक्षित किंमत
भारतीय ऑटो बाजारात Royal Enfield च्या बाईक्सना चांगली मागणी मिळताना दिसते. कंपनी देखील मार्केटमध्ये अशा बाईक ऑफर करत असतात, ज्या परफॉर्मन्समध्ये सुसाट असतात. आता लवकरच कंपनी त्यांची नवीन ॲडव्हेंचर बाईक ऑफर करणार आहे.

भारतामध्ये Royal Enfield कडून विविध सेगमेंटमध्ये अनेक लोकप्रिय बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कंपनी लवकरच नवीन ॲडव्हेंचर बाईक म्हणून Royal Enfield Himalayan 750 लाँच करण्याच्या तयारीत आहे. लाँचपूर्वी ही बाईक नुकतीच टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आली आहे. या बाईकबाबत कोणती माहिती समोर आली आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात .

येणार नवी बाईक

रॉयल एनफिल्ड लवकरच भारतीय बाजारात Himalayan 750 ही नवीन ॲडव्हेंचर बाईक लाँच करू शकते. लाँचपूर्वी या बाईकची टेस्टिंग सुरू असून ती अलीकडेच रस्त्यावर टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आली आहे.

‘मेक इन इंडिया’साठी पुढाकार! पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची ‘ही’ कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार

काय माहिती समोर आली?

टेस्टिंगदरम्यान बाईकचा फ्युएल टँक पूर्णपणे कव्हर करण्यात आला होता. मात्र इंजिन आणि इतर काही भागांबाबत माहिती समोर आली आहे. या मोटरसायकलमध्ये स्प्लिट सीट, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, क्रूझ कंट्रोल, विविध राइडिंग मोड्स आणि मोठी विंडशील्ड असे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

किती पॉवरफुल असेल इंजिन?

कंपनी या मोटरसायकलमध्ये सुमारे 750cc क्षमतेचे इंजिन देऊ शकते. हे इंजिन 50 हॉर्सपॉवरपेक्षा जास्त पॉवर आणि 60 Nm पेक्षा जास्त टॉर्क निर्माण करू शकते. तसेच या बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो.

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या

आधीही झाली होती स्पॉट

या बाईकला यापूर्वीही टेस्टिंगदरम्यान अनेकदा पाहण्यात आले आहे. त्यामुळे कंपनी लवकरच ही बाईक अधिकृतपणे सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कधी होऊ शकते लाँच ?

रॉयल एनफिल्डने या बाईकच्या लाँचबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र अंदाजानुसार 2026 च्या मध्यापर्यंत ही मोटरसायकल भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते.

किती असू शकते किंमत?

या बाईकची अधिकृत किंमत लाँचच्या वेळीच जाहीर केली जाईल. मात्र अंदाजानुसार Royal Enfield Himalayan 750 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 4 लाख रुपयांच्या आसपास असू शकते.

Web Title: Royal enfield himalayan 750 launch soon in indian auto market know expected price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.