Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bikes चा खरा राजा कोण? Honda च्या वर्चस्वामध्ये, या चार भारतीय कंपन्या ठरल्या विजयी

२०२५ मध्ये आशियाई ब्रँड्स दुचाकी बाजारात वर्चस्व गाजवतील. सर्वाधिक विक्रीसह होंडाने ही शर्यत जिंकली आहे, तर चार भारतीय कंपन्यांनी टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 10, 2026 | 04:14 PM
Bikes चा खरा राजा कोण? Honda च्या वर्चस्वामध्ये, या चार भारतीय कंपन्या ठरल्या विजयी

Bikes चा खरा राजा कोण? Honda च्या वर्चस्वामध्ये, या चार भारतीय कंपन्या ठरल्या विजयी

Follow Us
Close
Follow Us:

Best-Selling Motorcycle Brands of 2025 News Marathi: २०२५ च्या ऑटोमोबाईल डेटाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की आशियाई कंपन्या जागतिक दुचाकी बाजारात वर्चस्व गाजवत आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार (मॅकडोनाल्ड आणि SIAM नुसार) जगभरात बाईक्स आणि स्कूटर्सच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. चला तर मग २०२५ मधील अव्वल कामगिरी करणाऱ्या कंपन्यांवर एक नजर टाकूया….

होंडाची अढळ आघाडी

जपानी कंपनी होंडा २०.२ दशलक्ष युनिट्सच्या विक्रीसह यादीत अव्वल आहे. हा आकडा दुसऱ्या क्रमांकावरील कंपनीपेक्षा जवळपास चार पटीने जास्त आहे, जो होंडाची जागतिक पोहोच आणि विश्वास दर्शवतो.

भारतीय कंपन्यांची कामगिरी

भारतीय कंपन्यांनीही टॉप-१० यादीत आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. हीरो मोटोकॉर्प ५९ लाख युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीव्हीएस मोटर्स आणि बजाज अनुक्रमे ३७ लाख आणि ३३ लाख युनिट्सच्या विक्रीसह पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. क्लासिक बाईक शौकिनांमध्ये लोकप्रिय असलेल्या रॉयल एनफिल्डनेही ११ लाख विक्रीसह टॉप-१० मध्ये आपले स्थान मिळवले आहे.

भारतात खिशाला परवडणारी सर्वात स्वस्त 350cc बाईक कोणती? किंमत फक्त 1.37 लाखांपासून सुरु

इलेक्ट्रिक आणि चायनीज ब्रँड्सचा प्रवेश

या बदलत्या काळात, याडिया (४५ लाख) सारख्या इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांनी चौथे स्थान पटकावून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. हाओजु (१९ लाख) आणि झोंगशेन (१० लाख) सारखे चायनीज ब्रँड्स त्यांच्या परवडणाऱ्या किमती आणि युटिलिटी सेगमेंटमुळे खूप लोकप्रिय झाले आहेत.

प्रीमियम सेगमेंटमधील कामगिरी

जेव्हा हॉबी आणि रेसिंग बाईक्सचा विचार केला जातो, तेव्हा कावासाकी (५ लाख), केटीएम (३७ लाख) आणि बीएमडब्ल्यू मोटरराड (२२ लाख) यांनी प्रीमियम सेगमेंटमध्ये आपली प्रतिष्ठा कायम ठेवली आहे. त्यांची विक्रीची आकडेवारी फार जास्त नसली तरी, ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत ते आघाडीवर आहेत.

भारतीय दुचाकी बाजारासाठी फेब्रुवारी महिना उत्तम ठरला. या महिन्यात वाहन कंपन्यांनी जोरदार विक्री नोंदवली. SIAM (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स) ने शुक्रवारी अहवाल दिला की, फेब्रुवारी २०२६ मध्ये उद्योगाने विक्रमी विक्री नोंदवली. दुचाकी बाजारात ३५.२ टक्क्यांची वाढ दिसून आली. र्व कंपन्यांनी मिळून एकूण १,८७१,४०६ युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपन्यांनी १,३८४,६०५ युनिट्सची विक्री केली होती. श्रेणीनुसार, स्कूटरच्या विक्रीत ४२.३ टक्क्यांनी वाढ झाली असून, कंपन्यांनी ७२९,७७४ युनिट्सची विक्री केली.

कोणत्या कंपन्यांनी सर्वाधिक दुचाकी विकल्या?

मोटरसायकलच्या विक्रीत ३०.८ टक्क्यांनी वाढ झाली असून, कंपन्यांनी एकूण १,०९६,५३७ युनिट्सची विक्री केली. हीरो मोटोकॉर्पने सर्वाधिक दुचाकी विकल्या. कंपनीने फेब्रुवारी २०२६ मध्ये एकूण ४५७,८२६ युनिट्सची विक्री केली. ४.३१ लाख युनिट्सची विक्री करून होंडा टू-व्हीलर्स दुसऱ्या क्रमांकावर आली. ही आकडेवारी किरकोळ विक्रीवर आधारित आहे.

EV : भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे येणार मोठं संकट ? आताच ‘हे’ दुष्पपरिणाम जाणून घ्या, नाहीतर पस्तावाल

Web Title: Global twowheeler sales 2025 honda leads indian brands shine news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • automobile news marathi
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

पहिली इलेक्ट्रिक फरारी झाली लाँच! सिंगल चार्ज मध्ये ५३० किमी, किंमत ऐकून व्हाल थक्क!
1

पहिली इलेक्ट्रिक फरारी झाली लाँच! सिंगल चार्ज मध्ये ५३० किमी, किंमत ऐकून व्हाल थक्क!

ग्राहकांवर या स्पोर्टी स्कूटरची जादू! बाकीच्या आठ मॉडेल्सना मागे सोडून मिळवला पहिला नंबर!
2

ग्राहकांवर या स्पोर्टी स्कूटरची जादू! बाकीच्या आठ मॉडेल्सना मागे सोडून मिळवला पहिला नंबर!

नादखुळा ! MG Motor ची नवी SUV MG Majestor गाडी लाँच; देशातल्या टॉप गाड्यांना देणार टक्कर
3

नादखुळा ! MG Motor ची नवी SUV MG Majestor गाडी लाँच; देशातल्या टॉप गाड्यांना देणार टक्कर

पावसाळ्यात रस्त्यात अडकायचं नसेल तर आधी तपासा गाडीच्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी!
4

पावसाळ्यात रस्त्यात अडकायचं नसेल तर आधी तपासा गाडीच्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.