Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Auto Expo 2025 मध्ये गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून दोन नवीन ई-स्कूटर्स आणि ई ऑटो लाँच

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये अनेक उत्तम वाहनं पाहायला मिळत आहे. आता इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Godawari Electric Motors ने या ऑटो एक्स्पोमध्ये दोन ई-स्कूटर्स आणि ई ऑटो लाँच केल्या आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 20, 2025 | 11:37 AM
Auto Expo 2025 मध्ये गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून दोन नवीन ई-स्कूटर्स आणि ई ऑटो लाँच

Auto Expo 2025 मध्ये गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून दोन नवीन ई-स्कूटर्स आणि ई ऑटो लाँच

Follow Us
Close
Follow Us:

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स प्रा. लि. या आघाडीच्‍या इलेक्ट्रिक व्हेईकल उत्‍पादक कंपनीने आज भारत मोबिलिटी ग्‍लोबल एक्स्पो 2025 मध्‍ये आपल्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये भर करत दोन नवीन ई स्कूटर आणि ई ऑटो लाँच केले आहे. कंपनीने बाजारपेठेच्‍या विविध विभागांमध्‍ये शाश्वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍याप्रती कंपनीच्‍या सातत्‍यपूर्ण कटिबद्धतेशी बांधील राहत इब्‍लू फिओ झेड, इब्‍लू फिओ डीएक्‍सचे अनावरण केले आणि इब्‍लू रोझी इको लाँच केली. इब्‍लू रोझी इकोची किंमत २,९५,९९९/- रूपये (एक्‍स-शोरूम) आहे.

नवीन लाइन-अपमध्‍ये दोन इलेक्ट्रिक स्‍कूटर्स आणि एका पॅसेंजर ऑटोचा समावेश आहे, प्रत्‍येक व्हेईकल विशिष्‍ट बाजारपेठ गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. इब्‍लू फिओ झेड शहरातील लहान अंतरापर्यंतच्‍या प्रवासासाठी लो-स्‍पीड स्‍कूटर म्‍हणून डिझाइन करण्‍यात आले आहे, तर इब्‍लू फिओ डीएक्‍स उच्‍च दर्जाच्‍या परफॉर्मन्‍स क्षमता आणि प्रतिचार्ज जवळपास 150 किमीच्‍या विस्‍तारित रेंजसह वरचढ ठरते. तीनचाकी (एल५एम श्रेणी) इब्‍लू रोझी इको रेंजसोबत लास्‍ट-माइल कनेक्‍टीव्‍हीटी उपयोजन देते.

आता इंधनावर चालणाऱ्या कारला विसराच ! देशातील पहिली Solar Car लाँच, किंमत 4 लाखांपेक्षा कमी

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्‍हणाले, ”या तीन नवीन उत्‍पादनांच्‍या अनावरणामधून भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलता लँडस्‍केपमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याप्रती आमच्‍या प्रवासामधील मोठा टप्‍पा गाठला आहे. आमच्‍या आरअँडडी टीमने निरंतरपणे काम करत वेईकल्‍स डिझाइन केल्‍या आहेत.”

इब्‍लू फिओ डीक्स: नेक्‍स्‍ट-जनरेशन राइड

इब्‍लू फिओ डीएक्‍स प्रीमियम इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली ५.० केडब्‍ल्‍यू सर्वोच्‍च पॉवर मोटर आहे, जिला १४० एनएम सर्वोच्‍च टॉर्क आहे. ही स्‍कूटर ८० किमी/तास अव्‍वल गती आणि १५० किमीची रेंज देते. तसेच या स्‍कूटरमध्‍ये ११-डिग्री ग्रेडिएण्‍टचा सपोर्ट आहे. या स्‍कूटरमध्‍ये तीन ड्रायव्हिंग मोड्स (इकोनॉमी/नॉर्मल/पॉवर) या स्कूटरमध्ये पूर्णत: लोडेड ७-इंच टीएफटी स्क्रिनसह ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी आहे. स्‍कूटरमध्‍ये २८-लीटर बूट स्‍पेस आहे आणि या स्‍कूटरमधील ४.२ केडब्‍ल्‍यू बॅटरी ६० व्होल्‍ट २० अ‍ॅम्पियर होम चार्जरचा वापर करत फक्‍त साडेतीन तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होऊ शकते.

अखेर Maruti Suzuki ची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार e Vitara सादर, ‘या’ 7 कॉन्सेप्ट कारची दिसली झलक

इब्‍लू फिओ झेड: एक फॅमिली व्हेईकल

इब्‍लू फिओ झेड भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली विश्‍वसनीय इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये एैसपैस २५-लिटर बूट स्‍पेस आहे. तसेच, या स्‍कूटरमध्‍ये ड्युअल एलईडी लायटिंगसह डिटॅचेबल एलएमएफपी सिलिंड्रिकल बॅटरी सिस्‍टम (४८ व्‍होल्‍ट/३०एएच) आहे, जी प्रतिचार्ज ८० किमीची रेंज देते. ही स्‍कूटर व्हेईकलवर ३ वर्ष/३०,००० किमी आणि बॅटरीवर ५ वर्ष/५०,००० किमीच्‍या सर्वसमावेशक वॉरंटी पॅकेजसह येते.

इब्‍लू रोझी इको ई ऑटो: उच्‍च-कार्यक्षम सोबती

१५० एएच लि-आयन बॅटरी असलेली शक्तिशाली व पैशांचे मोल देणारी तीन-चाकी इब्‍लू रोझी इको सिंगल चार्जमध्‍ये १२० किमीहून अधिक अंतरापर्यंत रेंज देते. या व्हेईकलमध्‍ये शक्तिशाली स्‍टील स्‍केलेटल फ्रेम, सर्व व्‍हील्‍सवर हायड्रॉलिक ब्रेक्‍स आणि ड्रायव्‍हर व तिन्‍ही प्रवाशांसाठी आरामदायी सीट्स आहेत. व्हेइकलची ७.८ केडब्‍ल्‍यूएच पॉवर-पॅक बॅटरी ५८.४ व्‍होल्‍ट ४० अ‍ॅम्पियर चार्जरच्‍या माध्‍यमातून फक्‍त साडेतीन तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते, ज्‍यामधून विविध स्थितींमध्‍ये विश्‍वसनीय कार्यक्षमतेची खात्री मिळते.

Web Title: Godavari electric motors launches two new e scooters and e auto at auto expo 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • electric scooter

संबंधित बातम्या

‘ही’ कंपनी ठरली E Scooter मार्केटची बादशाह, फक्त एका महिन्यात विकल्या 20 हजाराहून जास्त युनिट्स
1

‘ही’ कंपनी ठरली E Scooter मार्केटची बादशाह, फक्त एका महिन्यात विकल्या 20 हजाराहून जास्त युनिट्स

Zelio ई मोबिलिटीने 3 व्हेरिएंटमध्ये लाँच केली Next-Gen Gracyi, आता मिळणार जास्त रेंज
2

Zelio ई मोबिलिटीने 3 व्हेरिएंटमध्ये लाँच केली Next-Gen Gracyi, आता मिळणार जास्त रेंज

इलेक्ट्रिक स्कूटरची सगळीकडेच चर्चा, मात्र TVS Orbiter आणि Bajaj Chetak 3001 मध्ये बेस्ट कोण?
3

इलेक्ट्रिक स्कूटरची सगळीकडेच चर्चा, मात्र TVS Orbiter आणि Bajaj Chetak 3001 मध्ये बेस्ट कोण?

Ola-Ather चा खेळ संपला! TVS चा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लाँच, मिळणार 158 KM रेंज
4

Ola-Ather चा खेळ संपला! TVS चा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लाँच, मिळणार 158 KM रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.